आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शलभ डांग-काम्या पंजाबी अडकले विवाहबंधनात

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री काम्या पंजाबीने बॉयफ्रेंड शलभ डांगसोबत लग्न केले आहे. सोमवारी दुपारी त्यांच्या आनंद कारजचे विधी गुरुद्वाऱ्यामध्ये संपन्न झाले. कपलच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावरही आले आहेत. यामध्ये 40 वर्षांच्या काम्याने ऑरेंज कलरचा लेहंगा घातला होता. तर शलभ गोल्डन शेरवानीमध्ये दिसला.

0