विनिंग मोमेंट / 'हिरकणी'साठी सोनाली कुलकर्णी ठरली महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री, शेअर केले खास क्षण

एंटरटेन्मेंट डेस्कः ‘हिरकणी’ या चित्रपटात हिरकणीची भूमिका मराठी चित्रपटसृष्टीमधीस लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारली आहे. हिरकणीची निरागसता सादर करताना सोनालीला फार मेहनत घ्यावी लागली. तिच्या या मेहनतीचे चीज झाले आहे. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019' या अवॉर्ड सोहळ्यात सोनालीने महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्रीचा मान पटकावला आहे.  इतकेच नाही तर हा चित्रपट महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट ठरला आहे. तर अभिनेता प्रसाद ओकला फेवरेट सहाय्यक अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.  एकुण तीन पुरस्कारांवर हिरकणीने आपली मोहोर उमटवली आहे. अवॉर्ड मिळाल्यानंतरचे फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. एंटरटेन्मेंट डेस्कः ‘हिरकणी’ या चित्रपटात हिरकणीची भूमिका मराठी चित्रपटसृष्टीमधीस लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारली आहे. हिरकणीची निरागसता सादर करताना सोनालीला फार मेहनत घ्यावी लागली. तिच्या या मेहनतीचे चीज झाले आहे. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019' या अवॉर्ड सोहळ्यात सोनालीने महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्रीचा मान पटकावला आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट ठरला आहे. तर अभिनेता प्रसाद ओकला फेवरेट सहाय्यक अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. एकुण तीन पुरस्कारांवर हिरकणीने आपली मोहोर उमटवली आहे. अवॉर्ड मिळाल्यानंतरचे फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
फोटो शेअर करुन सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले, फोटो शेअर करुन सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले, "तुमच्या प्रेमामुळे हिरकणी आज ७व्या आठवड्यात पदार्पण करत आहे. अश्यात भरगोस मतांनी #mfk2019 पुरस्कार जिंकणे म्हणजे रसिकांची मने आम्ही खऱ्या अर्थाने जिंकली आहेत याची पावती आहे. महाराजांच्या भुमिकेसाठी @oakprasad यांना ‘फेवरेट सहाय्यक अभिनेता’ मला ‘महाराष्ट्राची फेवरट अभिनेत्री’ आणि चित्रपटाला ‘महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा’ असे ३ महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. हिरकणीच्या यशात तुमचा सहभाग मोठा आहे. खूप खूप मनापासून आभार...🙏🏻 असाच पाठिंबा कायम असू द्या. आम्ही असंच प्रामाणिकपणे काम करत राहू 🙏🏻 जय शिवराय'
हिरकणीच्या भूमिकेसाठी सोनालीने वर्षभर फेशिअल, थ्रेडिंग, वॅक्सिंग, मेनीक्युअर, पेडिक्युअर केले नव्हते.  हिकरणीच्या काळात थ्रेडिंगही केले नव्हते. हिरकणीच्या भूमिकेसाठी सोनालीने वर्षभर फेशिअल, थ्रेडिंग, वॅक्सिंग, मेनीक्युअर, पेडिक्युअर केले नव्हते. हिकरणीच्या काळात थ्रेडिंगही केले नव्हते.
भूमिकेसाठी सोनालीने वर्षभर सौंदर्य प्रसाधनांचा त्याग केला होता. भूमिकेसाठी सोनालीने वर्षभर सौंदर्य प्रसाधनांचा त्याग केला होता.
X
एंटरटेन्मेंट डेस्कः ‘हिरकणी’ या चित्रपटात हिरकणीची भूमिका मराठी चित्रपटसृष्टीमधीस लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारली आहे. हिरकणीची निरागसता सादर करताना सोनालीला फार मेहनत घ्यावी लागली. तिच्या या मेहनतीचे चीज झाले आहे. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019' या अवॉर्ड सोहळ्यात सोनालीने महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्रीचा मान पटकावला आहे.  इतकेच नाही तर हा चित्रपट महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट ठरला आहे. तर अभिनेता प्रसाद ओकला फेवरेट सहाय्यक अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.  एकुण तीन पुरस्कारांवर हिरकणीने आपली मोहोर उमटवली आहे. अवॉर्ड मिळाल्यानंतरचे फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.एंटरटेन्मेंट डेस्कः ‘हिरकणी’ या चित्रपटात हिरकणीची भूमिका मराठी चित्रपटसृष्टीमधीस लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारली आहे. हिरकणीची निरागसता सादर करताना सोनालीला फार मेहनत घ्यावी लागली. तिच्या या मेहनतीचे चीज झाले आहे. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019' या अवॉर्ड सोहळ्यात सोनालीने महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्रीचा मान पटकावला आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट ठरला आहे. तर अभिनेता प्रसाद ओकला फेवरेट सहाय्यक अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. एकुण तीन पुरस्कारांवर हिरकणीने आपली मोहोर उमटवली आहे. अवॉर्ड मिळाल्यानंतरचे फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
फोटो शेअर करुन सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले, फोटो शेअर करुन सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले, "तुमच्या प्रेमामुळे हिरकणी आज ७व्या आठवड्यात पदार्पण करत आहे. अश्यात भरगोस मतांनी #mfk2019 पुरस्कार जिंकणे म्हणजे रसिकांची मने आम्ही खऱ्या अर्थाने जिंकली आहेत याची पावती आहे. महाराजांच्या भुमिकेसाठी @oakprasad यांना ‘फेवरेट सहाय्यक अभिनेता’ मला ‘महाराष्ट्राची फेवरट अभिनेत्री’ आणि चित्रपटाला ‘महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा’ असे ३ महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. हिरकणीच्या यशात तुमचा सहभाग मोठा आहे. खूप खूप मनापासून आभार...🙏🏻 असाच पाठिंबा कायम असू द्या. आम्ही असंच प्रामाणिकपणे काम करत राहू 🙏🏻 जय शिवराय'
हिरकणीच्या भूमिकेसाठी सोनालीने वर्षभर फेशिअल, थ्रेडिंग, वॅक्सिंग, मेनीक्युअर, पेडिक्युअर केले नव्हते.  हिकरणीच्या काळात थ्रेडिंगही केले नव्हते.हिरकणीच्या भूमिकेसाठी सोनालीने वर्षभर फेशिअल, थ्रेडिंग, वॅक्सिंग, मेनीक्युअर, पेडिक्युअर केले नव्हते. हिकरणीच्या काळात थ्रेडिंगही केले नव्हते.
भूमिकेसाठी सोनालीने वर्षभर सौंदर्य प्रसाधनांचा त्याग केला होता.भूमिकेसाठी सोनालीने वर्षभर सौंदर्य प्रसाधनांचा त्याग केला होता.
COMMENT