अमेरिका / दक्षिण आफ्रिकेची जोजिबिनी टूंजी ठरली ‘मिस युनिव्हर्स’

अटलांटा येथे पार पडलेल्या 68 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi) हिने ‘मिस युनिव्हर्स’च्या किताबावर आपले नाव कोरले. अटलांटा येथे पार पडलेल्या 68 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi) हिने ‘मिस युनिव्हर्स’च्या किताबावर आपले नाव कोरले.
जवळपास 93 देशातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. जवळपास 93 देशातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
जोजिबिनी टूंजी म्हणाली “मी अशा जगात वाढली आहे, जिथं माझ्यासारख्या दिसणाऱ्या स्त्रियांना सुंदर समजले जात नाही. परंतु सौंदर्याची व्याख्या बदलण्याची आता वेळ आली आहे.” जोजिबिनी टूंजी म्हणाली “मी अशा जगात वाढली आहे, जिथं माझ्यासारख्या दिसणाऱ्या स्त्रियांना सुंदर समजले जात नाही. परंतु सौंदर्याची व्याख्या बदलण्याची आता वेळ आली आहे.”
टोस्लो येथे राहणारी जोजिबिनी 26 वर्षांची आहे. ती उत्तम सूत्रसंचालक, गायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे. टोस्लो येथे राहणारी जोजिबिनी 26 वर्षांची आहे. ती उत्तम सूत्रसंचालक, गायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे.
तिम फेरीत अमेरिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टासारख्या देशांच्या सौंदर्यवतींचं आव्हानं तिच्यासमोर होतं. मात्र या सगळ्यांवर मात करत तिनं मिस युनिव्हर्सच्या किताबावर आपलं नाव कोरलं. तिम फेरीत अमेरिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टासारख्या देशांच्या सौंदर्यवतींचं आव्हानं तिच्यासमोर होतं. मात्र या सगळ्यांवर मात करत तिनं मिस युनिव्हर्सच्या किताबावर आपलं नाव कोरलं.
‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकवणारी ती तिसरी दक्षिण आफ्रिकन सौंदर्यवती ठरली आहे. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकवणारी ती तिसरी दक्षिण आफ्रिकन सौंदर्यवती ठरली आहे.
X
अटलांटा येथे पार पडलेल्या 68 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi) हिने ‘मिस युनिव्हर्स’च्या किताबावर आपले नाव कोरले.अटलांटा येथे पार पडलेल्या 68 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi) हिने ‘मिस युनिव्हर्स’च्या किताबावर आपले नाव कोरले.
जवळपास 93 देशातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.जवळपास 93 देशातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
जोजिबिनी टूंजी म्हणाली “मी अशा जगात वाढली आहे, जिथं माझ्यासारख्या दिसणाऱ्या स्त्रियांना सुंदर समजले जात नाही. परंतु सौंदर्याची व्याख्या बदलण्याची आता वेळ आली आहे.”जोजिबिनी टूंजी म्हणाली “मी अशा जगात वाढली आहे, जिथं माझ्यासारख्या दिसणाऱ्या स्त्रियांना सुंदर समजले जात नाही. परंतु सौंदर्याची व्याख्या बदलण्याची आता वेळ आली आहे.”
टोस्लो येथे राहणारी जोजिबिनी 26 वर्षांची आहे. ती उत्तम सूत्रसंचालक, गायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे.टोस्लो येथे राहणारी जोजिबिनी 26 वर्षांची आहे. ती उत्तम सूत्रसंचालक, गायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे.
तिम फेरीत अमेरिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टासारख्या देशांच्या सौंदर्यवतींचं आव्हानं तिच्यासमोर होतं. मात्र या सगळ्यांवर मात करत तिनं मिस युनिव्हर्सच्या किताबावर आपलं नाव कोरलं.तिम फेरीत अमेरिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टासारख्या देशांच्या सौंदर्यवतींचं आव्हानं तिच्यासमोर होतं. मात्र या सगळ्यांवर मात करत तिनं मिस युनिव्हर्सच्या किताबावर आपलं नाव कोरलं.
‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकवणारी ती तिसरी दक्षिण आफ्रिकन सौंदर्यवती ठरली आहे.‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकवणारी ती तिसरी दक्षिण आफ्रिकन सौंदर्यवती ठरली आहे.
COMMENT