सेलेब लाइफ / थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे सनी लिओनी

बॉलिवूड डेस्क : सनी लियोनी सध्या आपला पती डॅनियल वेबरसोबत थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सनीने व्हॅकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिले, 'एका विशेष कारणासाठी मला थायलंड खुओ आवडते आणि ते म्हणजे येथील सुंदर मंदिरे, छोटी असो की मोठी, ही मंदिरे डॅनियल तुझ्यासोबत पाहण्याची मजाच काही वेगळी आहे. हे वर्ष उत्तम जाण्यासाठी प्रार्थना' बॉलिवूड डेस्क : सनी लियोनी सध्या आपला पती डॅनियल वेबरसोबत थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सनीने व्हॅकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिले, 'एका विशेष कारणासाठी मला थायलंड खुओ आवडते आणि ते म्हणजे येथील सुंदर मंदिरे, छोटी असो की मोठी, ही मंदिरे डॅनियल तुझ्यासोबत पाहण्याची मजाच काही वेगळी आहे. हे वर्ष उत्तम जाण्यासाठी प्रार्थना'
सनी आणि डॅनियलला जेव्हा केव्हा संधी मिळते, ते आपल्या हेक्टिक शेड्यूलमधून वेळ काढून फिरायला जातात. काही दिवसांपूर्वी दोघे दुबईला गेले होते. सनी आणि डॅनियलला जेव्हा केव्हा संधी मिळते, ते आपल्या हेक्टिक शेड्यूलमधून वेळ काढून फिरायला जातात. काही दिवसांपूर्वी दोघे दुबईला गेले होते.
X
बॉलिवूड डेस्क : सनी लियोनी सध्या आपला पती डॅनियल वेबरसोबत थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सनीने व्हॅकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिले, 'एका विशेष कारणासाठी मला थायलंड खुओ आवडते आणि ते म्हणजे येथील सुंदर मंदिरे, छोटी असो की मोठी, ही मंदिरे डॅनियल तुझ्यासोबत पाहण्याची मजाच काही वेगळी आहे. हे वर्ष उत्तम जाण्यासाठी प्रार्थना'बॉलिवूड डेस्क : सनी लियोनी सध्या आपला पती डॅनियल वेबरसोबत थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सनीने व्हॅकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिले, 'एका विशेष कारणासाठी मला थायलंड खुओ आवडते आणि ते म्हणजे येथील सुंदर मंदिरे, छोटी असो की मोठी, ही मंदिरे डॅनियल तुझ्यासोबत पाहण्याची मजाच काही वेगळी आहे. हे वर्ष उत्तम जाण्यासाठी प्रार्थना'
सनी आणि डॅनियलला जेव्हा केव्हा संधी मिळते, ते आपल्या हेक्टिक शेड्यूलमधून वेळ काढून फिरायला जातात. काही दिवसांपूर्वी दोघे दुबईला गेले होते.सनी आणि डॅनियलला जेव्हा केव्हा संधी मिळते, ते आपल्या हेक्टिक शेड्यूलमधून वेळ काढून फिरायला जातात. काही दिवसांपूर्वी दोघे दुबईला गेले होते.
COMMENT