• Home
  • Photo
  • uddhav thackeray accepts the post of chief ministry photos

मुंबई / उद्धव ठाकरेंनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा पदभार, येथे पाहा फोटोज

मुंबई- महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील शिवतीर्थावर भव्य-दिव्य अशा सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी शिवरायांचे आणि जिजामाताचे आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र आणि वरळीचे आमदार अदित्य ठाकरेही होते. उद्धव यांच्या स्वागतासाठी मंत्रालय सज्ज झाले होते. यासोबतच शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेतेही उपस्थित होते. मुंबई- महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील शिवतीर्थावर भव्य-दिव्य अशा सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी शिवरायांचे आणि जिजामाताचे आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र आणि वरळीचे आमदार अदित्य ठाकरेही होते. उद्धव यांच्या स्वागतासाठी मंत्रालय सज्ज झाले होते. यासोबतच शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेतेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री कक्षात प्रवेश करतांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कक्षात प्रवेश करतांना उद्धव ठाकरे
पदभार स्वीकारण्यापू्र्वी उद्धव यांचे औक्षण करण्यात आले. पदभार स्वीकारण्यापू्र्वी उद्धव यांचे औक्षण करण्यात आले.
उद्धव ठाकरे सर्वांचे आभार मानाताना उद्धव ठाकरे सर्वांचे आभार मानाताना
उद्धव ठकारे खूर्चीपर विराजमान होताना उद्धव ठकारे खूर्चीपर विराजमान होताना
X
मुंबई- महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील शिवतीर्थावर भव्य-दिव्य अशा सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी शिवरायांचे आणि जिजामाताचे आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र आणि वरळीचे आमदार अदित्य ठाकरेही होते. उद्धव यांच्या स्वागतासाठी मंत्रालय सज्ज झाले होते. यासोबतच शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेतेही उपस्थित होते.मुंबई- महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील शिवतीर्थावर भव्य-दिव्य अशा सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी शिवरायांचे आणि जिजामाताचे आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र आणि वरळीचे आमदार अदित्य ठाकरेही होते. उद्धव यांच्या स्वागतासाठी मंत्रालय सज्ज झाले होते. यासोबतच शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेतेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री कक्षात प्रवेश करतांना उद्धव ठाकरेमुख्यमंत्री कक्षात प्रवेश करतांना उद्धव ठाकरे
पदभार स्वीकारण्यापू्र्वी उद्धव यांचे औक्षण करण्यात आले.पदभार स्वीकारण्यापू्र्वी उद्धव यांचे औक्षण करण्यात आले.
उद्धव ठाकरे सर्वांचे आभार मानातानाउद्धव ठाकरे सर्वांचे आभार मानाताना
उद्धव ठकारे खूर्चीपर विराजमान होतानाउद्धव ठकारे खूर्चीपर विराजमान होताना
COMMENT