Home >> Sports Marathi News
क्रीडा

जर्मनीची काेलंबियावर मात; ४-० ने जिंकला सामना, अमेरिकेचा पराग्वेवर विजय

नवी दिल्ली- जर्मनी अाणि अमेरिकेच्या युवांनी अापल्या सरस खेळीच्या बळावर साेमवारी विजयाने दिवाळी धमाका उडवला. या विजयासह जर्मनी अाणि अमेरिका टीमने फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्री-क्वार्टर फायनलच्या पहिल्याच सामन्यात जर्मनीने विजयाचे खाते...
 

अामलाने 4 वर्षांत 16 वेळा माेडले काेहलीचे विक्रम!; कमी डावांत 26 वे शतक

दक्षिण अाफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज हाशिम अामला बांगलादेशविरुद्ध पहिल्या वनडेत चमकला. त्याने...
 

Live सामन्यात फुटबॉलरची धडक बसताच खेळाडूचा मृत्यू, पाहा व्हिडिओ...

इंडोनेशिया सुपर लीगचा हा सामना सुरू असताना दोन खेळाडू एकमेकांना इतक्या जोरात धडकले

सचिनने बदलली पालघरच्या या क्रिकेटरची LIFE, जर्सी नंबरही एकच

टीम इंडियाचा उगवता स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर सोमवारी (16 ऑक्टोबर) रोजी आपला 27 वा वाढदिवस...

धोनीने फार्म हाऊसवर बांधलाय नवा बंगला, असा आहे नजारा...

इंडियन क्रिकेटर एमएस धोनीने याच वर्षी आपले जुने घर सोडून नव्या फार्म हाऊसवर नवा बंगला उभारला...

न्युझीलंडविरुद्ध वनडे सिरीजसाठी भारतीय टीमची घोषणा; अशी आहे क्रिकेटर्सची यादी, वेळापत्रक

न्युझीलंडविरुद्धच्या वनडे सिरीजसाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा केली आहे.
 
 
 
 
 
 

एक नजर

 
 
 
जाहिरात
 
जाहिरात