जाहिरात
जाहिरात
Home >> Sports

Sports

 • अॅमस्टरडम- जगात नेदरलँड्सला सर्वात स्लिम व निरोगी देशाचा बहुमान प्राप्त आहे. येथील नागरिकांचे तंदुरुस्त राहण्याचे सूत्र म्हणजे रोज सरासरी तीन ते चार ग्लास दूध, २०० ग्रॅम भाजी, २०० ग्रॅम फळे व सात किमी सायकलिंग करणे हे आहे. याच कारणास्तवर नेदरलँड दरडोई दूध वापरात तिसरा सर्वात मोठा देश आहे. भाजी व फळामुळे रक्तदाबासोबत हृदयविकाराशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो. सरकारने आहाराच्या मार्गदर्शक तत्त्वात प्रथिने, कार्बाेदके व लोहयुक्त पदार्थांनाही ठेवले आहे. येथे १९८६ मध्ये आहारासाठी...
  January 26, 08:49 AM
 • delete
  January 25, 10:16 AM
 • जकार्ता- भारताच्या तीन प्रतिभावंत खेळाडूंनी गुरुवारी इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. यामध्ये दुसऱ्या मानांकित सिंधूसह आठव्या मानांकित सायना आणि के. श्रीकांतचा समावेश आहे. या तिघांनी आपापल्या गटाच्या सामन्यात शानदार विजयाची नोंद केली. दुसरीकडे मनू अत्री आणि सुमीत रेड्डीला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे भारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. भारताच्या जोडीला पाचव्या मानांकित किम आणि एंडर्सने पराभूत केले. त्यांनी २१-१४, १७-२१, २१-१० ने सामना...
  January 25, 10:14 AM
 • नेपियर- भारताच्या पुरुष टीमपाठोपाठ आता महिला संघाने यजमान न्यूझीलंडला धूळ चारली. मितालीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने गुरुवारी वनडे मालिकेत विजयी सलामी दिली. भारताच्या संघाने सलामीला न्यूझीलंड टीमवर ९ गड्यांनी विजयाची नोंद केली. महाराष्ट्राची स्मृतीच्या (१०५) शतकाच्या बळावर भारताने सामना जिंकला. तिने टॉप-४ संघांविरुद्ध शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा विक्रम नोंदवला. विजयात मुंबईच्या जेमीमा रॉड्रिग्जने नाबाद ८१ धावांचे योगदान दिले. भारताने तीन वनडे...
  January 25, 08:54 AM
 • लंडन- स्पेनचा रिअल माद्रिद हा जगातील आता सर्वात श्रीमंत फुटबॉल क्लब ठरला आहे. या क्लबने आतापर्यंत २०१७ ते २०१८ दरम्यान ६०७५ कोटींचा महसूल जनरेट केला. यामुळे या क्लबला आपला दबदबा कायम ठेवता आला. यासह या क्लबला टॉप-१० मध्ये अव्वल स्थानावर धडक मारता आली. त्यापाठोपाठ स्पेनच्याच बार्सिलोना क्लबने दुसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. गतवर्षी अव्वल स्थानावर असलेल्या मँचेस्टर युनायटेड क्लबला धक्का बसला. या क्लबची आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. या क्लबचा महसूल हा ५३८० कोटींचा आहे....
  January 25, 08:53 AM
 • मेलबर्न- सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम किताबासाठी आता नाओमी ओसाका आणि पेत्रा क्वितोवा झुंजणार आहेत. या दोघांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची फायनल गाठली. या दोघींनी पहिल्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. त्यामुळे आता या दोघी महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी समोरासमोर असतील. या फायनलमधील विजेत्या खेेळाडूला जगातील नंबर वन खेळाडू होण्याची संधी आहे. माजी नंबर वन राफेल नदालने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीचा पल्ला गाठला. त्याने सितसिपासचा पराभव केला. यासह...
  January 25, 08:44 AM
 • सुरत-राजस्थानचा जसवंतसिंह (२६)याच्या डाव्या पायाची जन्मत:च वाढ झालेली नाही. परंतु तो अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून गाजतो आहे. तो बाॅलिंग, बॅटिंग व फील्डिंग उत्कृष्ट पद्धतीने करतो. तो पॅरालॉम्पिक क्रिकेट सामने तर खेळतोच, शिवाय सर्वसाधारण क्रिकेटमध्येही सहभागी होतो. त्याचा खेळ पाहून इंग्लंडमध्ये जून २०१९ मध्ये अपंगाच्या वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली आहे. तो राजपुरोहित राजस्थानी संघात सध्या खेळतो आहे. अफगाणविरोधात खेळला जसवंतने २०११ मध्ये झालेल्या ओपन...
  January 24, 10:50 AM
 • नेपियर- भारताने पहिल्या वनडेत न्यूझीलंडला ८ गड्यांनी पराभूत केले. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव १५७ धावांवर ढेपाळला. प्रत्युत्तरात भारताने २ गडी गमावत १५६ धावा करत विजय मिळवला. फलंदाजांच्या डोळ्यावर ऊन येत असल्याने सामना ३० मिनिटे थांबवण्यात आला. त्यामुळे भारताला ४९ षटकांत १५६ धावांचे लक्ष्य देण्यात आले. सलामीवीर शिखर धवन ७५ धावांवर नाबाद राहिला. भारताने १० वर्षांनी न्यूझीलंडच्या धर्तीवर न्यूझीलंडला...
  January 24, 09:22 AM
 • मेलबर्न- ऑस्ट्रेलियन ओपनचा सहा वेळेचा विजेता राहिलेल्या नोवाक योकोविकने या स्पर्धेत सातव्यांदा आणि एकूण ३४ व्या वेळी ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. योकोविकने सामन्याच्या सुरुवातीपासूनच दबावात होता. तो पहिल्या सेटमध्ये ०-३ ने पिछाडीवर पडला होता. या जपानच्या खेळाडूने ट्रेनरलादेखील बोलावले, मात्र पहिला सेट ३१ मिनिटांत गमावला. पहिल्या सेटमध्ये निशिकोरीने वैद्यकीय मदत घेतली, मात्र त्याचा फायदा झाला नाही. त्याला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये निशिकोरीने १-४...
  January 24, 09:20 AM
 • मुंबई- मल्लखांब ही पारंपरिक कला किंवा सध्याचा क्रीडाप्रकार. मूळचा महाराष्ट्राचा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गोष्टी करणाऱ्यांना या खेळाचे महत्त्व कधीच कळले नाही. त्यामुळे राज्य सरकारने या खेळाला कधीच मदतीचा हात दिला नाही. उदय देशपांडे नामक एका व्यक्तीने मात्र आपलं आयुष्यच या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी वेचलं. तब्बल ५२ देशांमध्ये दोरीवरचा आणि खांबावरचा मल्लखांब घेऊन ते त्या देशांमध्ये गेले. कालपरवा ते मलेशियातील मल्लखांब प्रचार दौरा आटोपून आले. मुस्लिम देशांमध्ये या खेळाला कसे...
  January 24, 09:18 AM
 • नेपियर -अत्यंत हुशार आणि फलंदाज किंवा गोलंदाजांच्या मेंदूशी खेळणारा किंवा त्यांच्याविषयी सर्वकाही माहिती असणारा फलंदाजी अशी महेंद्रसिंह धोनी याची ख्याती आहे. त्यामुळेच विराट कोहलीही वारंवार त्याचे सल्ले घेत असतो. कारण धोनीचे सल्ले हे अगदी तंतोतंत फायद्याचे असतात. धोनी गोलंदाजांनाही स्टंपच्या मागून अनेकदा सल्ले देताना दिसतो. त्याचा फायदाही नेहमीच होत असतो. बुधवारी नेपियरच्या वनडे मध्येही पुन्हा एकदा याचा प्रयत्य आला आणि धोनीला बॉस असे का म्हटले जाते हे पुन्हा एकदा सर्वांना पटले....
  January 23, 03:42 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - नेपियरमधील पहिल्या वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 8 गडी आणि 14 ओव्हर्स राखून पराभव केला.न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर खेळ थांबल्यामुळे डकवर्थ लुईसनुसार एका ओव्हरचा खेळ कमी करून भारताला विजयासाठी 156 धावांचेलक्ष्य देण्यात आले. ते भारताने दोन विकेट कमावत 35 ओव्हरमध्येच पूर्ण केले. शिखर धवनने नाबाद 75 धावा करत भारताचा रथ विजयापर्यंत पोहोचवला. न्यूझीलंडने टॉस जिंक प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजीसमोर किवी...
  January 23, 02:39 PM
 • नेपियर -ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक वन डे मालिका विजयानंतर भारताने न्यूझीलंड दौऱ्याचीही यशस्वी सुरुवात केली आहे. मालिकेतील पहिल्या वन डे सामन्यात भारताने किवी संघाचा 8 विकेट आणि 14 ओव्हर राखून मोठा पराभव केला. त्यामुळे भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजीसमोर किवी फलंदाजांची भंबेरी उडाली. शमीचा वेग आणि चहल-कुलदीप यांच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर गारद झाला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट घेत मोठी कामगिरी पार पाडली. पण या...
  January 23, 02:39 PM
 • मेलबर्न- माजी नंबर वन राफेल नदालसह चेक गणराज्यची पेत्रा क्वितोवा, कोलिनने आपली विजयी मोहीम अबाधित ठेवताना मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे पाच वेळच्या ग्रँडस्लॅम मारिया शारापोवाचा पराभव करणाऱ्या अॅश्ले बार्टीचे आता स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तसेच भारताच्या लिएंडर पेसलाही पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे त्याचा मिश्र दुहेरीत किताब जिंकण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. पेत्रा क्वितोवाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात रोमहर्षक विजयाची...
  January 23, 09:29 AM
 • नेपियर- ऑस्ट्रेलियात सलग कसोटी आणि वनडे मालिका जिंकल्याने जबरदस्त फॉर्मात असलेला भारतीय संघ आता न्यूझीलंड दाैऱ्यातही वनडे सिरीज विजयाची मोहीम फत्ते करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी टीम इंडियाने कंबर कसली. भारत आणि यजमान न्यूझीलंड यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला आज बुधवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील सलामीचा सामना नेपियरच्या मैदानावर रंगणार आहे. भारताने गत आठवड्यात ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात कसोटी अणि वनडे मालिका विजय संपादन केला. या विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास...
  January 23, 09:27 AM
 • दुबई- टीम इंडियाच्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या कर्णधार विराट कोहलीने ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद करताना क्रिकेटच्या विश्वात आपला ठसा उमटवला. याच कामगिरीमुळे त्याने मैदानापाठोपाठ आता पुरस्काराच्या बाबतीतही बाजी मारली. त्याने आपल्या काैतुकास्पद कामगिरीच्या बळावर आयसीसीच्या तिन्ही पुरस्कारांचा बहुमान पटकावला. अशा प्रकारे एकाच वर्षात तिन्ही पुरस्कारांचा मानकरी ठरलेला कोहली हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला. त्याला क्रिकेटर ऑफ द इयरशिवाय कसोटी प्लेअर ऑफ द इयर आणि वनडे प्लेेअर ऑफ...
  January 23, 09:21 AM
 • नेपियर - न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला वन डेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हटले आहे. टेलरने म्हटले आहे की, त्यांच्या टीमने विराटच्या फलंदाजीचा दबदबा विचारात घेऊन त्याच्यापासून जपून राहावे.भारताकडे कोहलीशिवाय इतरही अनेक मॅचविनर प्लेयर्स आहेत. न्यूझीलंडमध्ये भारत पाच मॅचची वन डे सिरीज खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. बुधवारपासून या मालिकेला सुरुवात होत आहे. एका वेबसाइटने टेलरच्या हवाल्याने लिहिले की, तो महान खेळाडू आहे. तो...
  January 22, 11:42 AM
 • इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाला केवळ ४ महिने राहिले. त्यापूर्वी आपल्याला २ वनडे मालिका खेळायच्या आहेत. एक न्यूझीलंडमध्ये व त्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम भारतात येईल. हा विदेश दौरा आपल्यासाठी फायद्याचा ठरला आहे. नवी दिल्ली - टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा २३ जानेवारीपासून सुरू होत आहे. टीमला येथे ५ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. पहिला वनडे २३ जानेवारीला नेपियरमध्ये खेळवला जाईल. येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचा अखेरचा विदेशी दौरा आहे....
  January 22, 11:39 AM
 • मुंबई -क्रिकेटमधील निकालनिश्चिती, सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगच्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी आयसीसी आपली अँटी करप्शन यंत्रणा अधिक सक्षम करीत आहे. मात्र याच संघटनेचे विश्वचषक २०१९ च्या तिकिटांच्या खुलेआम चाललेल्या काळाबाजाराकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. विश्वचषक २०१९ च्या लॉर्ड््सवर २५ जून रोजी होणाऱ्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे एक तिकीट चक्क ११ लाख रुपये एवढ्या चढ्या भावात विकले गेले आहे. म्हणजे आयसीसीने निश्चित केलेल्या आणि विकलेल्या...
  January 22, 11:26 AM
 • मेलबर्न- सेरेना विल्यम्ससह नोवाक योकोविक आणि रोमानियाच्या सिमोना हालेपने शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. ओसाका, स्वितलोना व केई निशिकोरीनेही आगेकूच कायम ठेवली. अव्वल मानांकित योकोविकने पुरुष एकेरीच्या लढतीत कॅनडाच्या डेनिस शापोवालोवचा पराभव केला. त्याने दोन तास २२ मिनिटे रंगलेली मॅरेथाॅन लढत ६-३, ६-४, ४-६, ६-० ने जिंकली. आता त्याचा सामना रशियाच्या मेदवेदेवशी होईल. नंबर वन सिमोना हालेपने महिला एकेरीच्या सामन्यात व्हीनसवर मात केली....
  January 20, 09:32 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात