Home >> Sports

Sports

 • ब्रिस्टल- युवा सलामीवीर राेेहित शर्माच्या (१००) नाबाद शतकाच्या बळावर टीम इंडियाने रविवारी यजमान इंग्लंडवर मालिका विजय संपादन केला. भारताने मालिकेतील तिसऱ्या अाणि निर्णायक टी-२० सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. भारताने ७ गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने अापल्या नावे केली. यादरम्यान नाबाद १०० धावांसह राेहित शर्माने सर्वाधिक शतकांच्या मुन्रोच्या विश्वविक्रमाशीही बराेबरी साधली. राेहित हा सामनावीर अाणि मालिकावीरचा मानकरी ठरला. इंग्लंडने घरच्या...
  July 9, 05:52 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली 8 जुलै रोजी आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. गांगुलीची पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ दोन्ही चर्चेत राहिल्या आहेत. त्याने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन 1996 मध्ये डोना हिच्याशी प्रेम विवाह केला होता. डोना सौरवच्या शेजारीच राहायची. 2000 मध्ये सौरव गांगुलीच्या लग्नात सुनामी आली जेव्हा गांगुली आणि त्यावेळी प्रसिद्ध राहिलेली बॉलिवूड अभिनेत्री नगमाच्या अफेअरच्या चर्चा उडाल्या. विवाहित असतानाही गांगुली नगमाला डेट करत आहे असे...
  July 8, 03:06 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - लाइफटाइम बॅनला सामोरे जाणारा भारताचा माजी क्रिकेटर एस. श्रीसंत पुन्हा चर्चेत आला आहे. त्याने नुकताच आपल्या बॉडी बिल्डिंगचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. टीव्ही सीरियल आणि राजकारणात नशीब आजमावून पाहिलेला 35 वर्षीय श्रीसंत नव्या इनिंगच्या तयारीत आहे. लवकरच तो कन्नड फिल्म केंपागोडा-2 मध्ये अॅक्टिंग करणार आहे. याचवर्षी रिलीझ होणाऱ्या या चित्रपटासाठी त्याने ही बॉडी आणि सिक्स पॅक अॅब बनवले आहेत. आपल्या लुक्समुळे तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, फॅन्स त्याला नव्हे,...
  July 8, 02:36 PM
 • समारा - इंग्लंडने २८ वर्षांनंतर फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. शनिवारी इंग्लंडने स्वीडनचा २-०ने पराभव केला. हॅरी मग्वायर याने ३० व्या, तर डेले एलीने ५९व्या मिनिटाला गाेल केला. इंग्लंडने वर्ल्डकपमध्ये स्वीडनला प्रथमच हरवले. यापूर्वी वर्ल्डकपमध्ये दोघांत झालेले दोन्ही सामने अनिर्णीत राहिले होते. इंग्लंड तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला. १९६६मध्ये इंग्लंड जेता ठरला, तर १९९० मध्ये चौथ्या स्थानी होता. हॅरी मागुर्रे (३० वा मि.) अाणि अली (५८ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल केला...
  July 8, 08:32 AM
 • कार्डिफ- सलामीच्या पराभूत सावरलेल्या यजमान इंग्लंड संघाने शुक्रवारी पाहुण्या टीम इंडियाला राेखले. यासह इंग्लंडने दुसऱ्या अाणि निर्णायक टी-२० सामन्यात शानदार विजय संपादन केला. यजमान इंग्लंडने घरच्या मैदानावर ५ गड्यांनी सामना जिंकला. यासह इंग्लंडने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. अाता मालिकेतील तिसरा अाणि निर्णायक सामना रविवारी ८ जुलै राेजी रंगणार अाहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १४८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने...
  July 7, 07:56 AM
 • निज्नी नाेवागाेंद्र- माजी चॅम्पियन फ्रान्स अाणि बेल्जियम संघाने शुक्रवारी फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. फ्रान्सने पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये दाेन वेळच्या विजेत्या उरुग्वेचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या फ्रान्सने २-० अशा फरकाने सामना जिंकला. वार्ने (४० वा मि.) अाणि ग्रिजमॅन (६१ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून संघाला राेमहर्षक विजय मिळवून दिला. या दाेघांची सामन्यातील कामगिरी वाखाणण्याजाेगी ठरली....
  July 7, 06:05 AM
 • निज्नि नाेवाेग्राेड- सुअारेेझचा दाेन वेळचा विश्वविजेता उरुग्वे संघ अाता फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी उत्सुक अाहे. यासाठी टीमने दाेन दिवस कसून मेहनत घेतली. दरम्यान, या फेरीचा उरुग्वे टीमचा प्रवास काहीसा खडतर अाहे. या टीमसमाेर अंतिम अाठमध्ये १९ वर्षीय एम्बापेचे तगडे अाव्हान असेल. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नाेवाग्राेदच्या मैदानावर शुक्रवारी फ्रान्स अाणि उरुग्वेचे संघ समाेरासमाेर असतील. यातील विजयाच्या बळावर अंतिम चारमधील अापला प्रवेश...
  July 6, 09:33 AM
 • कार्डिफ- सलामीच्या विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेला भारतीय संघ शुक्रवारी इंग्लंडमध्ये एेतिहासिक मालिका विजयासाठी सज्ज झाला अाहे. टीम इंडियाला ही संधी अाहे. भारत अाणि इंग्लंड यांच्यात अाज मालिकेतील दुसरा टी-२० सामना रंगणार अाहे. भारताने विजयी सलामी देताना तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता दुसऱ्या विजयाने टीम इंडियाला ही मालिका अापल्या नावे करता येईल. कुलदीप, लाेकेश सज्ज सलामीला माेठा विजय संपादन करून देणारा गाेलंदाज कुलदीप यादव अाणि युवा फलंदाज लाेकेश...
  July 6, 09:28 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - प्रोफेशनल रेसलिंगचे महाकुंभ मानल्या जाणाऱ्या WWE मध्ये ते सर्वकाही आहे, जे रेसलिंग फॅन्सना आवडते. या शोमध्ये रोमांस, फायटींग, ट्रॅजेडी आणि मनोरंजन या सर्वांचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मात्र असे असतानाही फॅन्सच्या मनात अनेक प्रश्न येत असतात. जसे की- ही फायटींग खरी असते की खोटी, हे सर्व नाटकीय तर नाही ना? मोठा पहिलवान लहान पहिलवानाकडून कसा काय हारतो? फाईटदरम्यान झालेल्या जखमांतून निघालेले रक्त खरे असते की खोटे? इत्यादी अनेक प्रश्न टीव्हीवर WWE पाहाणाऱ्या फॅन्सच्या मनात...
  July 6, 12:26 AM
 • मॉस्को- इंग्लंडच्या कोलंबियावर विजयासह विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीचे प्रतिस्पर्धी निश्चित झाले आहेत. इंग्लंड टीम आता अंतिम आठमध्ये स्वीडनशी भिडणार आहे. याच दिवशी यजमान रशिया आणि क्रोएशिया समोरासमोर असतील. दोन इतर उपांत्यपूर्व लढतींत फ्रान्स वि. उरुग्वे आणि ब्राझील वि. बेल्जियम यांच्या लढत होईल. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या आठ संघांपैकी चार टीम ब्राझील, उरुग्वे, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी विजेतेपद मिळवले आहे. दुसरीकडे बेल्जियम, स्वीडन, रशिया आणि क्रोएशिया या टीम चॅम्पियन...
  July 5, 09:14 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - रशियात 14 जूनला सुरू झालेल्या फीफा वर्ल्ड कपचा निम्मा प्रवास संपुष्टात आला आहे. यात मी-मी म्हणवून घेणारे मोठ-मोठे संघ बाहेर पडले आहेत. तर काही संघ यावेळी क्वालिफाय सुद्धा करू शकले नाहीत. फीफा वर्ल्ड रँकिंगमध्ये सर्वश्रेष्ठ 20 च्या यादीत असलेले 10 संघ बाहेर आहेत. त्यापैकी 5 संघ आपली लाज वाचवू शकले. तरीही तब्बल 4 वेळा फीफा वर्ल्डकप घेणारा इटली यावेळी क्वालिफाय करू शकला नाही. अशा भल्या-भल्या संघांना यावेळी छोट्या संघांनी टक्कर दिली आहे. त्यामुळेच 4 वेळा जगज्जेता ठरलेला जगातील...
  July 5, 12:10 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी धोनी लग्नाचा 8 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कॅप्टनशिप सोडून जमाना झाला, तरी आजही तो कॅप्टन कूल या नावानेच ओळखला जातो. मँचेस्टर टी-20 साठी हे दोघे सध्या लंडनमध्ये आहेत. त्यामुळे, दोघांनी तेथेच आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर धोनी आणि साक्षीने 4 जुलै 2010 रोजी विवाह केला. अतिशय खासगी अशा सोहळ्यात आणि फक्त जवळच्या मित्र-परिवारांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न पार पडले. धोनी आणि साक्षीच्या लव्ह...
  July 4, 04:21 PM
 • मॅचेस्टर- कुलदीप यादवच्या (५/२४) धारदार गाेलंदाजीपाठाेपाठ लाेकेश राहुलच्या (१०१) नाबाद शतकाच्या बळावर टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडचा पराभव केला. भारताने ८ गड्यांनी पहिला टी-२० सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा टी-२० सामना शुक्रवारी रंगणार अाहे. नाणेकेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार विराट काेहलीचा हा निर्णय युवा गाेलंदाज कुलदीप यादवने याेग्य ठरला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना पाच...
  July 4, 09:35 AM
 • द टर्बनेटर म्हणून ओळखल्या जाणा-या भज्जीचा म्हणजेच हरभजन सिंहचा आज 38वा वाढदिवस. 3 जुलै, 1980साली पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात हरभजन सिंहचा जन्म झाला. हरभजनला आज भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात दमदार गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाते. आपल्या गोलंदाजीच्या बळावर त्याने भारताला अनेक सामने जिंकून दिले. सहजतेने हार न मानणारा खेळाडू म्हणूनही भज्जीला ओळखले जाते. आज वाढदिवसानिमित्त आम्ही हरभजन सिंहच्या अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या फारच कमी जणांना माहिती आहे. हरभजनला बनायचे होते...
  July 3, 08:44 PM
 • समारा- पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील संघाने अापला किताबाचा दावा मजबूत केला. ब्राझीलने साेमवारी नाॅकअाऊटच्या सामन्यात बाजी मारून २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ब्राझीलने अंतिम १६ च्या सामन्यात मेक्सिकाेचा पराभव केला. ब्राझीलने २-० ने सामना जिंकला. नेमार (५१ वा मि.) अाणि राॅबर्टाेने (८८ वा मि.) गाेल करून ब्राझीलचा विजय निश्चित केला. याच पराभवामुळे जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानी असलेल्या मेक्सिकाेचे अाव्हान...
  July 3, 08:20 AM
 • मँचेस्टर- जबरदस्त फाॅर्मात असलेला कर्णधार विराट काेहली अाता अापल्या नव्या युवा ब्रिगेडच्या मदतीने मालिका विजयाचे मिशन फत्ते करण्यासाठी सज्ज झाला अाहे. मंगळवारपासून भारत अाणि यजमान इंग्लंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत अाहे. मँचेस्टरच्या मैदानावर मालिकेतील सलामी सामना रंगणार अाहे. यात बाजी मारून अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा कर्णधार काेहलीचा मानस अाहे. यासाठी मागील दाेन दिवस टीम इंडियाने कसून सराव केला. त्यामुळे निश्चितपणे याचा...
  July 3, 08:15 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - आपल्या धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखल्या जाणारा भारतीय क्रिकेटर केएल राहुल सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. एका पंजाबी अॅक्ट्रेससोबत त्याने केलेली चॅटिंग व्हायरल होत आहे. नुकतेच राहुलचे नाव बॉलिवूड अॅक्ट्रेस निधी अग्रवालशी जोडले जात होते. त्याने अफेअर असल्याच्या वृत्तास नकार दिला. त्यातच आता या पंजाबी अॅक्ट्रेसने त्याला डेटवर येशील का अशी विचारणा केली. त्यावर राहुलने रिप्लाय देखील केला आहे. अशी झाली Chatting... सोनम बाजवा या पंजाबी अॅक्ट्रेसने नुकताच आपला एक फोटो पोस्ट केला...
  July 2, 05:42 PM
 • माॅस्काे- यजमान रशियाने घरच्या मैदानावर एेतिहासिक विजयासह फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. यजमानांनी रविवारी नाॅकअाऊटच्या सामन्यात २०१० च्या विश्वविजेत्या स्पेनवर सनसनाटी विजयाची नाेंद केली. जागतिक क्रमवारीत ७० व्या स्थानावर असलेल्या रशियाने पेनल्टी शूटअाऊटमध्ये ४-३ ने सामना जिंकला. रशियाने अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. गाेलरक्षक इगाेरच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर यजमान रशियाने विजयश्री खेचून अाणली. त्याने...
  July 2, 11:13 AM
 • कझान- फ्रान्सकडून ४-३ने पराभूत होत अर्जेंटिनाने वर्ल्डकपचे मैदान सोडले. फ्रेंच एमबापेच्या २ गोल व एका पेनल्टी गोलमुळे मेसीचे स्वप्न भंगले. ग्रीझमन व पॅवार्डने प्रत्येकी १ गोल केला. अर्जेंटिनाचा कर्णधार मेसी एकही गोल करू शकला नाही. १९ वर्षीय युवा फुटबाॅलपटू एम्बापेच्या (६४, ६८ वा मि.) लक्षवेधी कामगिरीच्या बळावर १९९८ च्या वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स संघाने शनिवारी २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. फ्रान्सने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या...
  July 1, 08:45 AM
 • डब्लिन- विराट काेहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने शुक्रवारी अायर्लंडविरुद्धची टी-२० मालिका अापल्या नावे केली. भारताने मालिकेतील दुसऱ्या अाणि शेवटच्या सामन्यात अायर्लंडचा धुव्वा उडवला. भारताने १४३ धावांनी सामना जिंकला. या सलग दुसऱ्या विजयाने भारताला ही मालिका अापल्या नावे करता अाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात अायर्लंड संघाला अवघ्या १२. ३ षटकांत ७० धावाच काढता आल्या. या टीमचा मालिकेतील हा सलग दुसरा माेठा पराभव ठरला. यजुवेंद्र चहल, कुलदीप...
  June 30, 08:21 AM
 
जाहिरात

RECOMMENDED