जाहिरात
जाहिरात
Home >> Sports

Sports

 • लंडन - वर्षभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर नुकत्याच गंभीर दुखापतीतून सावरलेली माजी प्रथम मानांकित टेनिसपटू सेरेना विल्यम लवकरच पुनरागमन करणार आहे. येत्या 7 जुलैपासून होत असलेल्या स्पर्धेत वर्ल्ड टीममध्ये सेरेना विल्यम सहभागी होणार आहे. एकेरीतील सहभागापाठोपाठच दुहेरीत सेरेनाला साथ देण्यासाठी तिची बहीण व्हिनसही स्पर्धेत सहभागी होणार आहे. वर्ल्ड टीममध्ये सहभागी होणार्यांमध्ये सेरेनापाठोपाठच 8 आघाडीच्या टेनिसपटूही सहभागी होणार आहेत. त्यामुळेच ही स्पर्धा चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार...
  May 30, 05:55 PM
 • पॅरिस - माजी अव्वल मानांकित मारिया शारापोव्हाने महिला एकेरीत 6-2, 6-3 गुणांनी तैवानची टेनिसपटू चँग यांगवर विजय संपादन करून फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत धडक मारली. सलामीपासून दमदार खेळीच्या बळावर विजयी मोहिमेवर असलेल्या मारिया शारापोव्हाची लढत चँग यांगसोबत झाली. स्पर्धेच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानल्या जाणार्या शारापोव्हाने आक्रमक खेळी करून पहिल्या सेटवर 6-2 गुणांनी बाजी मारली. याच आघाडीच्या आव्हानाला राखून ठेवण्यासाठी कोर्टवर ताबा मिळवून शारापोव्हाने शानदार 6-3 गुणांच्या आघाडीने...
  May 30, 05:54 PM
 • औरंगाबाद - आयपीएल-4 स्पर्धा काही गोड-कटू आठवणींसह शनिवारी पार पडली. देश मोठा की क्लब? देश मोठा की क्लब? हा वाद स्पर्धेदरम्यान सुरू राहिला. विशेषत: श्रीलंकेचा मलिंगा आणि ख्रिस गेल यांच्यावर देशाला सोडून क्लबला महत्त्व देण्याचा आरोप झाला. हे दोघेही आयपीएलमध्ये खेळत होते त्या वेळी त्यांचे राष्ट्रीय संघ कसोटी खेळत होते. मलिंगाने तर कसोटीतून निवृत्तीच घेऊन टाकली. हा विर्शांतीचा काळ नव्हता आयपीएलचे सर्वच सामने खेळणारे तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, झहीर खान यांनी बीसीसीआयकडे विंडीज दौर्याच्या...
  May 30, 05:47 PM
 • पॅऱिस - फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील दुसर्या फेरीच्या मिश्र दुहेरीत भारताच्या महेश भूपती-झी झेंगला पाचव्या मानांकित रेनीम-मार्सेलो मेलो या जोडीने 4-6, 6-3, 10-7 गुणांनी पराभवाची धूळ चारली. दुहेरीपाठोपाठच भारताच्या भूपतीचे मिश्र दुहेरीतील आव्हानही संपुष्टात आले.
  May 30, 05:43 PM
 • बासिर्लोना विरुद्ध मँचेस्टर युनायटेड ही चॅम्पियन्स लीग फुटबॉलची अंतिम लढत मँचेस्टर युनायटेडच्या पाठिराख्यांसाठी 'काळरात्र' ठरली. इनिस्टा, पेड्रो, डेव्हिड व्हिला, मेसी यांनी अप्रतिम खेळ करत बासिर्लोनाला 3-1 असा विजय मिळवून दिला. बासिर्लोनाचे युएफा चॅम्पियन्स लीग मधील हे चौथे जेतेपद आहे.२००९चे विजेते बासिर्लोनाने दोन्ही सत्रात मँचेस्टर युनायटेडवर वर्चस्व गाजवले! विशेष म्हणजे २००९ साली सुद्धा बासिर्लोनाने मँचेस्टर युनायटेडचा पराभव करीत युरोपियन चॅम्पियन्स लीग करंडक जिंकला होता. या...
  May 30, 05:38 PM
 • पॅरिस - गत महिनाभरापासून फुटबॉल स्पर्धेत मादक पदार्थ सेवनास मंजुरी दिल्याप्रकरणी सुरू असलेल्या वादावर अखेर हम्माम यांनी निवडणूक स्पर्धेतून माघार घेतल्याने पडदा पडला. फिफा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हम्माम हे ब्लाटरचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जात होते. गत दशकापासून फुटबॉल महासंघात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी करतचे मोहम्मद हम्माम हे निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. मात्र, सोमवारी त्यांनी माघार घेतली.
  May 30, 05:35 PM
 • पॅरिस - माजी अव्वल टेनिसपटू रोजर फेडररने 6-3, 6-2, 7-5 गुणांनी स्तानिस्लास वावरिंकाला पराभवाची धुळ चारत फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. महिला एकेरीत ज्वोनारेवाला पराभवाचा धक्का बसला. पुरुष एकेरीत रोजर फेडररविरूद्ध वावरिका यांच्यात शर्थीची लढत झाली. पहिल्या सेटवर आक्रमक खेळी करून फेडररने 6-3 गुणांनी बाजी मारली. याच खेळीला कायम ठेवत फेडररने दोन सेटवर 6-2, 7-5 ने सहज आघाडी घेत वावरिकाचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आणले.
  May 30, 04:50 PM
 • पॅरिस - भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने रशियन टेनिसपटू एलेना वस्निनासोबत महिला दुहेरीच्या लढतीत 6-1, 6-4 गुणांच्या आघाडीने मारिया जोश -अनाबेलवर ऐतिहासिक विजय मिळविला. फ्रेंच ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी सानिया एकमेव भारतीय टेनिसपटू ठरली. सानिया-एलेनाने पहिल्या सेटवर 6-1 गुणांनी बाजी मारली. या जोडीने दुसर्या सेटवर 6-4 ने आघाडी घेत उपांत्य फेरीत धडक मारली.
  May 30, 04:46 PM
 • चेन्नई - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला आपल्या आयुष्यात सर्वात जास्त तीन गोष्टी आवडीच्या आहेत. त्यात त्याची पत्नी साक्षी, दुसरे क्रिकेट आणि तिसरे फुटबॉलचा समावेश आहे. त्यामुळेच आयपीएलच्या विजेतेपदानंतर कर्णधार धोनीने संघाबरोबर जास्त वेळ न घालविता पहिली आवड असलेल्या साक्षीला घेऊन थेट हॉटेलची रुम गाठल्याचे वृत्त आहे.आपल्या अकलेचे तारे तोडण्याआगोदर पुढचे ऐकून घ्या. धोनी आपली तिसरी आवड असलेल्या फुटबॉलचा सामना बघण्यासाठी हॉटेल गाठले. त्याने हॉटेलच्या रुममध्ये...
  May 30, 01:07 PM
 • सेंट जोन्स - वेस्टइंडीज क्रिकेट मंडळाशी वाद घालणे वेस्टइंडीजचा सलामीचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याला महागात पडले आहे. भारताविरुद्ध होत असलेल्या टवेंटी-२० आणि पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी निवडलेल्या संघातून त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे.भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्टइंडीज संघाची घोषणा करण्यात आली आहे. क्रिकेट मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीत, ख्रिस गेलचा संघाची निवड करताना विचारही करण्यात आला नसल्याचे म्हटले आहे. गेलच्या संघातील समावेशाबाबत निर्णय घेण्यासाठी...
  May 30, 12:05 PM
 • महिला बॅडमिंटनपटूंना खेळतांना स्कर्ट घालण्याची सक्ती करण्याचा निर्णय जागितिक बॅडमिंटन महासंघाने अनिश्चित कालावाधीसाठी मागे घेतला आहे. महासंघाच्या वेबसाईटवर हा निर्णय अधिकृतरित्या जाहिर करण्यात आला आहे. स्कर्टच्या सक्तीचा नियम 1 जूनपासून लागू होणार होता.महिला बॅडमिंटन समितीच्या सुचना महासंघाने मान्य केल्या असल्याचे वेबसाईटवर दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. महासंघाच्या निर्णयाला सर्वच महिला बॅडमिंटनपटुंकडून विरोध झाला होता. महासंघावर अश्लिलतेचा आरोप करण्यात आला होता.
  May 30, 09:52 AM
 • कोलकता - गौतम गंभीरच्या दुखापतीमुळे देशाकडून खेळणे महत्त्वाचे की क्लबकडून या वादात आता भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही उडी घेतली आहे. कपिल देव यांनी प्रत्येक खेळाडूला देश किंवा क्लब खेळण्यास प्राधान्य दे्ण्याचे अधिकार असल्याचे म्हटले आहे.कपिल म्हणाला, प्रत्येक खेळाडूला देशाकडून किंवा क्लबकडून खेळण्याचे अधिकार असण्याचे अधिकार आहेत. प्रत्येक खेळाडूला देशाकडून खेळण्यात आनंद असतो. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात निर्णय घ्यावा लागतो.
  May 29, 09:12 PM
 • वेलिंग्टन - चॅम्पियन्स लीगच्या गत मोसमात मिळविलेल्या विजेतेपदाची रक्कम अद्याप न मिळाल्याने न्यूझीलंडचे क्रिकेटपटू चॅम्पियन्स लीगच्या आयोजकांवर नाखूष आहेत.न्यूझीलंड क्रिकेटपटूंच्या संघटनेचे अध्यक्ष हेल्थ मिल्स म्हणाले, आयोजकांकडून पुरस्काराची रक्कम न मिळाल्याने खेळाडू नाराज आहेत. त्यामुळे आगामी चॅम्पियन्स लीगमध्ये सहभाग घ्यायचा की नाही याबाबत विचार करावा लागेल. चॅम्पियन्स लीगच्या आयोजकांनी खेळाडूंना पुरस्काराच्या रकमेचे अद्याप २ लाख डॉलर्स दिलेले नाहीत.
  May 29, 08:00 PM
 • वेलिंग्टन - चॅम्पियन्स लीगच्या गत मोसमात मिळविलेल्या विजेतेपदाची रक्कम अद्याप न मिळाल्याने न्यूझीलंडचे क्रिकेटपटू चॅम्पियन्स लीगच्या आयोजकांवर नाखूष आहेत.न्यूझीलंड क्रिकेटपटूंच्या संघटनेचे अध्यक्ष हेल्थ मिल्स म्हणाले, आयोजकांकडून पुरस्काराची रक्कम न मिळाल्याने खेळाडू नाराज आहेत. त्यामुळे आगामी चॅम्पियन्स लीगमध्ये सहभाग घ्यायचा की नाही याबाबत विचार करावा लागेल. चॅम्पियन्स लीगच्या आयोजकांनी खेळाडूंना पुरस्काराच्या रकमेचे अद्याप २ लाख डॉलर्स दिलेले नाहीत.
  May 29, 07:51 PM
 • किंग्सटन - आयपीएलमध्ये सर्वच गोलंदाजांवर हल्ले चढवीत स्फोटक खेळी करणारा वेस्टइंडीजचा खेळाडू ख्रिस गेल आता भारतीय संघाच्या गोलंदाजीवर बरसण्याची शक्यता आहे. गेलचे वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाबरोबर असलेले खराब संबंध असले तरीही त्याची वेस्टइंडीज संघात स्थान मिळू शकते.दुखापतीच्या कारणावरून वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाशी झालेल्या भांडणामुळे गेल आणि जरॉम टेलर यांना पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे गेलने आयपीएलमध्ये बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सकडून खेळण्याचा निर्णय...
  May 29, 05:18 PM
 • कोलंबो - इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाला झटका बसण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचा सलामीवीर उपुल थरंगाने विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान उत्तेजक द्रव घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची आयसीसीकडून चौकशी करण्यात येणार आहे.थरंगा प्रेडनिसोलोन हे औषध घेताना दोषी आढळला आहे. मात्र, संडे टाईम्स या वृत्तपत्रात थरंगाने हे उत्तेजक द्रव डॉक्टरांनी सांगितल्यामुळे घेतल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयसीसी या प्रकरणाची लवकरच चौकशी सुरु करणार असून, विश्वकरंडकावेळी...
  May 29, 04:44 PM
 • नवी दिल्ली - आय़पीएलच्या चौथ्या मोसम सुरु होण्यापूर्वी वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह आणि गौतम गंभीर यांनी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाची सर्व कौशल्ये माहित असून त्याला टक्कर देण्याचे ठरविले होते. मात्र, सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून धोनीने या सर्वांचेच तोंड बंद केले आहे.धोनीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीस २००७ मध्ये सुरवात झाल्यानंतर तो दिवसेंदिवस नवनवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे. अंतिम सामन्यात बंगळुरुच्या ख्रिस गेलला फसवून बाद करण्यात धोनीचा मोठा वाटा होता. आर...
  May 29, 04:07 PM
 • कोलकता - दुखापतीमुळे गौतम गंभीरने वेस्टइंडीज दौऱ्यातून माघार घेतल्याने देश की आयपीएल अशी चर्चा सुरु असताना, या गोष्टीला माजी खेळाडूंनी बीसीसीआयला जबाबदार धरले आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार बिशनसिंह बेदी यांनी भारतीय क्रिकेटपटू गुलामांप्रमाणे विकले गेले तर, त्यांचे अधिकार गमाविले जातील अशी सडेतोड टीका केली आहे. तर सुनील गावसकर यांनी खेळाडूंच्या या वागणुकीचे समर्थन करीत सामन्यांतून विश्रांती घेणे हा खेळाडूंचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.बेदी यांनी भारतीय खेळाडूंना लक्ष्य करीत...
  May 29, 12:51 PM
 • चेन्नई - मुरली विजय (९५) आणि माईक हसी (६३) यांनी स्फोटक खेळी करीत केलेल्या १५९ धावांच्या भागिदारीमुळे चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलचे सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविता आले. या भागिदारीपुढे बंगळुरुचा एकही गोलंदाज आपली कमाल दाखवू शकला नाही.चेन्नई सुपर किंग्स आणि बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात मुरली विजयने ५२ चेंडूत चार चौकार आणि सहा षटकारांच्या साहा्य्याने ९५ धावा केल्या. तर हसीने ४५ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकार खेचत ६३ धावांची खेळी केली. हसी आणि विजय यांनी...
  May 29, 02:34 AM
 • मुंबई - 'आयपीएलची' झिंग बऱ्यापैकी उतरली आहे, असे गेल्या ४५ दिवसांत प्रेक्षकांच्या संख्येत झालेली घट, सामन्यातून झालेले उत्पन्न आणि ढासळलेल्या टीआरपीवरून दिसून आले आहे. 'टॅम' स्पोटर्स मीडिया रिसर्च या संस्थेने आयपीएल चारच्या टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा निष्कर्ष जाहीर केला आहे. भारतात झालेल्या क्रिकेटकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी २८ (आयपीएल १) मध्ये व २१ मध्ये प्रेक्षकांनी या स्पर्धेला भरघोस पाठिंबा दर्शविला होता. 'टॅम'च्या टीआरपी पाहणीच्या...
  May 29, 02:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात