जाहिरात
जाहिरात
Home >> Sports

Sports

 • मुंबई - 'आयपीएलची' झिंग बऱ्यापैकी उतरली आहे, असे गेल्या ४५ दिवसांत प्रेक्षकांच्या संख्येत झालेली घट, सामन्यातून झालेले उत्पन्न आणि ढासळलेल्या टीआरपीवरून दिसून आले आहे. 'टॅम' स्पोटर्स मीडिया रिसर्च या संस्थेने आयपीएल चारच्या टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा निष्कर्ष जाहीर केला आहे. भारतात झालेल्या क्रिकेटकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी २८ (आयपीएल १) मध्ये व २१ मध्ये प्रेक्षकांनी या स्पर्धेला भरघोस पाठिंबा दर्शविला होता. 'टॅम'च्या टीआरपी पाहणीच्या...
  May 29, 02:20 AM
 • पॉल वॉल्थटी किंग्ज इलेव्हन पंजाबसिनेभिनेत्री प्रीती झिंटाच्या इलेव्हन पंजाब किंग्ज संघाकडून खेळत असलेला पॉल वॉल्थटी हा मूळचा मुंबईचा खेळाडू आहे.पहिल्यांदाचवॉल्थटीला ट्वेन्टी-20 ची संधी मिळाली. चौकार, षटकारांच्या फटकेबाजीचा 'बादशहा'14 सामन्यांतून 55 चौकारांची फटकेबाजी करणारा पॉल वॉल्थटी अव्वल स्थानावर आहे. यामधील 19 चौकार पॉलने चेन्नईविरुध्दच्या सामन्यात नाबाद 120 धावांची खेळी करताना केली आहे. 14 सामन्यांतून वॉल्थटीने शानदार 20 उत्तुंग षटकारांची खेळी केली आहे.सर्वाधिकच षटकारांच्या...
  May 29, 02:10 AM
 • पॅरिस - पाच वेळेसचा चॅम्पियन स्पेनच्या राफेल नदालने तिसऱ्या फेरीत आपल्या लौकिकानुसार खेळ करताना आज फ्रेंच ओपनमध्ये एकेरीत चौथ्या फेरीत प्रवेश केला. इंग्लंडचा ऍण्डी मुरे, महिला गटात चीनची ली ना, व्हिक्टोरिया अजारेंका यांनीही आपापल्या लढती जिंकल्या. नदालने क्रोएशियाच्या ऍटोनियो वेक याला सरळ सेटमध्ये ६-१, ६-३, ६- ने नमविले. महिला गटात बेलारुसच्या अजारेंकाने इटलीच्या रोबर्टा विंसीला ६-३, ६-२ ने नमविले. ली ना हिने रोमानियाच्या सोराना क्रिस्टियाला ६-२, ६-२ ने पराभूत केले.
  May 29, 01:59 AM
 • पॅरिस - गत सामन्यातील विजयी आघाडीने आत्मविश्वास दुणावलेल्या भारताच्या लिएँडर पेस व महेश भूपती या जोडीला दुसऱ्या फेरीत दारुण पराभवाचा धक्का बसला. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीफन व एशले फिशर या जोडीने सलामीच्या विजयाने भरधाव वेगाने धावणाऱ्या पेस-भूपती या इंडियन एक्स्प्रेसला रोखून तिसऱ्या फेरीत धडक मारली. चेन्नई सुपर ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करणारी पेस-भूपती ही जोडी दुहेरीत एकत्र खेळत होती. फ्रेंच...
  May 29, 01:54 AM
 • परभणी - लिम्का बुकमध्ये नोंद करण्यासाठी वयाच्या 47 व्या वर्षी सलग 30 तास पोहण्याच्या विक्रमास बालरोगतज्ज्ञ डॉ.रामगोपाल कालानी यांनी काल,शनिवारी 28 मे रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात केली.डॉ.रामगोपाल कालानी हे गत दशकापासून परभणीमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय व्यवसायात मग्र असतानाच जलतरणाचा छंद डॉ.कालानी जोपासत आहेत. 2002 मध्ये डॉ.कालानी यांनी सलग 12 तास पोहण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला होता.त्यापाठोपाठच 2007 मध्येही 24 तास सलग पोहण्याचा विक्रम डॉ.कालानी यांच्या नावावर नोंद...
  May 29, 01:50 AM
 • आयर्स - गत महिनाभरापासून अर्जेंटिना फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष ग्रोनडोनांवरच्या मादक पदार्थ सेवनास होकार दिल्याप्रकरणावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे.प्रसिद्ध खेळाडू मार्डोना याने पुन्हा एकदा या वादाला उजाळा दिला आहे.मागील महिनाभरापासून अर्जेंटिना संघास मादक पदार्थ सेवनाची मुभा अध्यक्ष ग्रोनडोना यांनीच दिल्याचा आरोप मार्डोना करत आहे.हाच कित्ता त्याने पुन्हा एकदा गिरवून याप्रकरणी दोषी असलेल्या अध्यक्ष ग्रोनडोनावर कारवाई व्हावी,अशी मागणीही त्याने केली आहे.1994मध्ये विश्वचषक...
  May 29, 01:48 AM
 • पॅरिस - तब्बल 17 वर्षापासून टेनिस विश्वामध्ये आपल्या आक्रमक खेळीच्या बळावर महिला एकेरीत वर्चस्व गाजवत असलेल्या स्वीस टेनिसपटू पैटी श्वाइडरने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. 32 वर्षीय पैटीने 11 अजिंक्यपदासह 59 ग्रँड स्लॅम किताबही पटकावलेला आहे. मागील 17 वर्षांपासून पैटीने टेनिस विश्वात आपल्या चमकदार कामगिरीने वेगळाच ठसा उमटवला आहे. दरम्यान,आयोजित पत्रकार परिषदेत पैटीने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.या निर्णयामुळेच चाहत्यांसह अनेक टेनिसपटूंना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. आव्हानात्मक...
  May 29, 01:45 AM
 • चेन्नई - मुरली विजयने ठोकलेल्या तुफानी ९५ आणि मायकेल हसीच्या ६३ धावांच्या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सला आयपीएलच्या फायनलमध्ये पराभवाचा धक्का दिला. या विजयासह चेन्नईचा संघ सलग दुसऱ्यांदा आयपीएलचा चॅम्पियन ठरला आहे. चेन्नई संघाने ५८ धावांनी विजय मिळविला.दुसरीकडे गोलंदाजांचा कर्दनकाळ बंगळुरूचा ख्रिस गेल फायनलच्या लढतीचेही आकर्षण होता. मात्र गेलचा खेल 'फेल' झाल्याने सामन्याची अर्धी रंगत निघून गेली. चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम...
  May 28, 07:33 PM
 • औरंगाबाद - भारतीय संघात आपल्या फटकेबाज फलंदाजीच्या बळावर महत्वपूर्ण कामगिरी साधणाऱ्या सुरेश रैनाचा गत वर्षापासून दर्जा अधिकच वाढत आहे. कसोटी पाठोपाठच एकदिवसीय सामन्यात महत्वपूर्ण फलंदाजीने संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरत असलेल्या सुरेश रैनाने यंदाच्या आयपीएल टवेन्टी-20 किक्रेट स्पर्धेतही आपला दबदबा कायम ठेवला आहे.गत चार सत्रापासून चेन्नई संघाकडून सुपर खेळी करत असलेला सुरेश रैनाच सुपर किंग्स ठरत आहे.मागील तीन सत्रापेक्षाही यंदाच्या सत्रात रैनाच्या कामगिरीतील दर्जाचा आलेख...
  May 28, 07:25 PM
 • दिल्ली - 1960 व 1970 च्या दशकात आपल्या तुफानी खेळीने भारतीय संघाचा तिरंगा उंचावणाऱ्या अष्टपैलू माजी क्रिकेपटू सलीम दुर्राणी यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा सी. के. नायडू पुरस्कार जाहीर झाला आहे.येत्या मंगळवारला स्मृतिचिन्ह व रोख 15 लाख रुपये देऊन सलीम दुर्राणी यांना गौरवण्यात येणार आहे.भारतीय संघात दुर्राणी यांची कामगिरी महत्वपूर्ण ठरलेली आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मुंबईत ठेवला आहे.अनेक दिग्गज मान्यवरांच्या...
  May 28, 07:21 PM
 • कराची - गत महिन्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारल्याच्या घटनेमुळे पाकिस्तानातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाकमधील विविध क्षेत्रावर लादेनला ठार मारल्याच्या घटनेचा विपरीत परीणाम पडला आहे.याच वाढत्या दहशतवादी कारवायामुळेच पाकिस्तानातील क्रिकेटही धोक्यात आले आहे. स्थानिक परिसरात वाढत्या दहशतवादी हल्ल्यामुळेच एकदिवसीय सामन्यांसाठी पाक दौऱ्यावर येत असलेल्या श्रीलंका संघाने नकार दिला आहे.त्यापाठोपाठच आयर्लंड संघाचा दौराही अद्याप स्पष्ट झालेला नाही.त्याआधीच इंग्लंड संघाने...
  May 28, 07:17 PM
 • लंडन - गत आठवड्यापासून फुटबॉल लीगमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात विनाकारण नाव गोवल्या जात असल्यामुळेच फिफाचे अध्यक्ष ब्लाटर यांनी विरोधांकावर निशाना साधला आहे.कोणत्याही प्रकरणाची संबंध नसतानाच हम्माम यांच्यासोबत आपले नाव जोडल्या जाण्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या ब्लाटर यांना विरोधकांवरच चांगलेच आगपाखड घेतला. सदर प्रकरणाशी आपला काडीमात्रही संबंध नसल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दोन दिवसापुर्वीच केली होती.
  May 28, 07:13 PM
 • रोम - गत पाच वर्षापासून आपल्या सुसाट वेगाने धावण्याच्या विश्वात वर्चस्व निर्माण करणाऱ्या युसेन बोल्टने अमेरिकन लीगमध्येही आपला दबदबा कायम ठेवला आहे. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचे अंतर अवघ्या 9.91 सेंकदाच्या वेळात पुर्ण करून पॉवेलला पिछाडीवर टाकून अमेरिकेतील डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत पावेलने दिलेले अंतर 9.93 सेंकदात पुर्ण करून दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान पटकावला.
  May 28, 07:04 PM
 • नवी दिल्ली - विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झालेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मात्र आपल्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलचा किताब जिंकून देणे अद्याप शक्य झाले नाही. यावर्षी चौथ्या मोसमात बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सने मुंबई इंडियन्सचा ४३ धावांनी पराभव केला. ख्रिस गेलच्या तुफानी खेळीच्यासमोर सचिनसेना निष्प्रभ ठरली. सचिनसेनेच्या या पराभवामागची चार प्रमुख कारण पुढीलप्रमाणे- सचिनचा फॉर्ममुंबई इंडियन्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरने आयपीएलच्या सुरवातीच्या सामन्यात जोरदार फलंदाजी...
  May 28, 06:25 PM
 • चेन्नई - वेस्टइंडीजविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांतून युवराज सिंगने नवख्या सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळणे पसंत नसल्याने या दौऱ्यातून माघार घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. युवराज सिंगने आपल्याला न्यूमोनिया झाल्याचे सांगत डॉक्टरांनी १५ दिवस आराम करण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले आहे. युवराज सिंगने यापूर्वी आपण वेस्टइंडीज दौऱ्यावर जाण्य़ास उत्सुक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याने अचानक माघार घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सूत्रांनी...
  May 28, 03:40 PM
 • मुंबई - आयपीएलला क्रिकेटची मायानगरी म्हणण्यास काही हरकत नाही. कारण आयपीएलच्या मोहात फसून किंवा दुखापतीमुळे आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी आपले संघातील स्थान गमाविले आहे. यामध्ये प्रामुख्याने नावे घेता येतील ती वीरेंद्र सेहवाग, किरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, लसिथ मलिंगा, डर्क नॅनेस या खेळाडूंचा समावेश आहे.संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंमध्ये वेस्टइंडीजच्या किरॉन पोलार्ड, डवेन ब्राव्हो आणि ख्रिस गेल यांचा समावेश आहे. पाकिस्तानविरुद्ध मायदेशात होत असलेल्या मालिकेसाठी या तिघांची संघात...
  May 27, 09:12 PM
 • चेन्नई - वेस्टइंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सुरेश रैनाची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर गौतम गंभीर आणि युवराज सिंग हे दोघेही या दौऱ्यासाठी उपलब्ध राहणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) स्पष्ट करण्यात आले आहे.रैनाची कर्णधारपदी निवड केल्यानंतर उपकर्णधारपदी हरभजन सिंगची निवड करण्यात आली आहे. गंभीर आणि युवराजच्या जागी संघात शिखर धवन आणि मनोज तिवारी यांची वर्णी लागली आहे. यापू्र्वी गंभीरची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. मात्र,...
  May 27, 07:08 PM
 • नवी दिल्ली - बॅडमिंटनमधील चीनची सद्दी संपत चालली असून, त्यांचे बॅडमिंटनपटू अकार्यक्षम होत असल्याचे, भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने म्हटले आहे.सुदरीमन चषक स्पर्धेत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या वँग झीन हिचा पराभव केल्यानंतर साईनाने आपले मत व्यक्त केले आहे. साईना म्हणाली, बॅडमिंटनमध्ये एशियन आणि युरोपियन खेळाडू आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यास तयार झाले आहेत. माझ्याबरोबर अनेक इतर खेळाडू आहे की जे चीनच्या खेळाडूंचा पराभव करून चांगला खेळ...
  May 27, 06:04 PM
 • नवी दिल्ली - वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघातून मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग याने आपले नाव मागे घेतले आहे. युवराज सिंगने आपण आजारी असल्याने या दौऱ्यावर जाऊ शकत नसल्याचे बीसीसीआयला कळविले आहे.युवराज सिंगच्या आतड्यावर सूज आल्याने त्याला १५ ते २० आरामाची आवश्यकता आहे. युवराज सिंगने २१ मे ला आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या सामन्यात सहभाग घेतला होता. वेस्टइंडीज दौऱ्यासाठी गंभीरच्या कर्णधारपदावर अजून प्रश्नचिन्ह असून,खांद्याच्या दुखापतीमुळे तो माघार घेऊ शकतो. या...
  May 27, 05:45 PM
 • नवी दिल्ली - भारतीय संघाचा फलंदाज गौतम गंभीरवर देशापेक्षा आयपीएलमध्ये खेळण्यास महत्त्व दिल्याचे आरोप होत असताना गंभीरने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत मी हिच दुखापत घेऊन खेळलो होतो. तेव्हा कोणी माझ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले नव्हेत, मग आताच का अशी सडेतोड भूमिका गंभीरने व्यक्त केली आहे.गंभीर म्हणाला, मी देशाकडून खेळण्यास कायमच प्राधान्य दिले आहे. मला माहित नव्हते की माझी दुखापत एवढी गंभीर असेल. या दुखापतीकडे दुर्लक्ष करून मी विश्वकरंडक...
  May 27, 04:56 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात