जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Champions Trophy

Champions Trophy

 • स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीची नवी विनर टीम आहे पाकिस्तान. त्यांनी प्रथमच हा किताब जिंकला आहे. 2017 च्या फायनल लढतीत पाकिस्तानने भारताला 180 धावांनी हरविले होते. तर, टीम इंडियाने दोनदा ही चॅम्पियनशिपची रनरअप राहिली आहे तर 2 वेळा त्यांनी ट्रॉफी जिंकली आहे. 2013 मध्ये मागील चॅम्पियन्स ट्रॉफीत एम एस धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने हा किताब जिंकला होता. तेव्हा टीम इंडियाने फायनलमध्ये इंग्लंडला 5 धावांनी हरविले होते. दक्षिण अफ्रिकेने जिंकला होता पहिला सीजन... - ही एकमेव अशी आयसीसी...
  June 20, 11:02 AM
 • चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाला 180 धावांनी पाराभूत केले. सामना हारल्यानंतरही टीम इंडियाने आपली खेळाडू वृत्ती दाखवली. विराट कोहली, युवराज सिंगसह टीमचे खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. भारतीय खेळाडूं काही वेळ पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत विनोद करतांना दिसून आले.
  June 20, 10:05 AM
 • स्पोर्टस डेस्क - फायनलमध्ये टीम इंडियाचा 180 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला आहे. टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 50 षटकांत 4 विकेट गमावून 338 धावा केल्या. चौथ्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या बॉलवर फखर जमानचा झेल पकडण्यात आला, परंतु तो नोबॉल ठरला. या कारणामुळे पाकिस्तानने इतकी मोठी धावसंख्या उभारली. जमानने यानंतर शतक ठोकले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 30.3 ओव्हरमध्येच 158 धावांवर...
  June 19, 11:21 AM
 • लंडन - फखर जमानच्या (११४) दमदार शतकानंतर माेहम्मद आमेर (१६ धावांत ३ विकेट) आणि हसन अलीच्या (१९ धावांत ३ विकेट) धारदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाला १८० धावांच्या विशाल अंतराने हरवले. पाकिस्तानने पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. दुसरीकडे टीम इंडिया दुसऱ्यांदा उपविजेता बनली. २००२ मध्ये संयुक्त विजेता, २०१३ मध्ये चॅम्पियन असलेली टीम इंडिया २००० मध्ये केनियात झालेल्या स्पर्धेत उपविजेता होती. त्या वेळी न्यूझीलंडने...
  June 19, 02:37 AM
 • स्पोर्टस डेस्क - लंडनच्या ओव्हल मैदानावर आज भारत- पाकिस्तानदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच होणार आहे. या सामन्याबद्दल दोन्ही देशांचे चाहते अक्षरश: क्रेझी झाले आहेत. सोशल मीडियावर इंडियन फॅन्सनी मजेदार फोटोज आणि जोक्स शेअर करून पाकिस्तानची टिंगल करणे सुरू केले आहे. सोशल साइट्सवर व्हायरल झालेले असेच हे काही मजेदार जोक्स आणि फोटोज खास वाचकांसाठी divyamarathi.com वर. पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा असेच 10 Funny Photos..
  June 18, 01:46 PM
 • स्पोर्टस डेस्क - भारत - पाकिस्तान संघादरम्यान आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला होईल. लंडनच्या ओव्हलमध्ये दुपारी 3 वाजेपासून हा सामना सुरू होईल. दोन्ही देश एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. परंतु, विशेष म्हणजे पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदचे नातलग भारतात राहतात आणि त्याचे मामा मेहबूब हसन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात टीम इंडियाला सपोर्ट करत आहेत. या कारणामुळे करत आहेत भारताला सपोर्ट... - माध्यमांतील वृत्तानुसार, सर्फराजचे मामा भारतातच राहतात आणि ते टीम...
  June 18, 01:35 PM
 • लंडन- ओव्हल येथे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीने पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमद याचा मुलगा अब्दुल्ला याला कडेवर घेतल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पाकिस्तान ट्विटर युजर्संनी याला सकारात्मक प्रतिसाद देत- धोनी द्वेष नव्हे तर प्रेम पसरवत आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्फराज म्हणतो, मी धोनीचा सर्वात मोठा फॅन - सर्फराज म्हणतो, मी धोनीचा सर्वात मोठा फॅन आहे. मी त्याला आदर्श मानतो. - एप्रिल महिन्यात शाहिद आफ्रिदीच्या रिटायरमेंटच्या वेळी विराट...
  June 18, 01:02 PM
 • स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीत पुन्हा भारत Vs पाक असा एेतिहासिक महासामना होत आहे. पण याआधीच टीम इंडियाला मोठा समर्थक भेटला आहे. त्याने सामन्यात भारताच्या विजयाची भविष्यवाणी केली आहे. हा चाहता म्हणजे पाकिस्तानात चाचा शिकागो या नावाने प्रसिद्ध असलेले मोहंमद बशीर आहेत. ते नेहमी भारत-पाक सामन्यात त्यांच्या टीमला सपोर्ट करताना दिसतात. यामुळे बदलले बशीर यांचे मन... - चाचा शिकागो म्हणतात, या वेळी भारतीय टीम पाकला हरवणार आहे आणि ट्रॉफीही जिंकणार आहे. भारत-पाक संघात आता तुलनाच केली जाऊ शकत...
  June 18, 12:55 PM
 • स्पोर्टस डेस्क - भारत-पाकिस्तानचा सामना कुठल्याही फायनलपेक्षा कमी नसतो. आणि आता तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. 10 वर्षांनंतर आयसीसीच्या एखाद्या स्पर्धेच्या फायनलमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. याआधी भारताने 2007मध्ये टी 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पाकला हरवले होते. किताबाची प्रबळ दावेदार टीम इंडिया आणि अंडरडॉग म्हणून हिणवली जाणारी पाकिस्तानी टीम रविवारी जबरदस्त संघर्ष करतील. या वेळीही टीम इंडियाला विजयाची प्रबळ दावेदार मानले जात...
  June 18, 12:46 PM
 • माझा एक स्टॅटिशयन मित्र आकडे गोळा करण्यात व्यग्र आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल होणार अाहे म्हणून तो व्यग्र आहे. सर्व आकड्यांनुसार भारत विजयी होईल, असा दावा करत आहेत. सोबतच योगायोगही म्हणत आहेत. भारत-पाक साखळी सामना रविवारी झाला होता. आता फायनलसुद्धा रविवारी आहे, असे ते म्हणत आहेत. उर्वरित तुम्ही समजून घ्या. पुन्हा टी-२० विश्वचषक २००७ चा उल्लेख करतात. तेव्हा सुद्धा साखळीत पाकला हरवून आपण फायनल खेळलो होतो. नंतर पुन्हा फायनलमध्ये पाकिस्तानला हरवले होते, असाही...
  June 18, 12:40 PM
 • स्पोर्टस डेस्क - पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्याआधी टीम इंडियाचा माजी कर्णधार एम.एस. धाेनी कर्णधार विराट कोहलीला काही समजावून सांगताना दिसून आला. फील्डवर नेट सेशनचे काही फोटोज समोर आले ज्यात धोनी आणि विराट एका बाजूला येऊन खूप वेळेपर्यंत चर्चा करताना दिसले. येथे 290 वनडे सामन्यांचा अनुभव असणारा धोनी या महासामन्यासाठी विराटला महत्त्वाचा सल्ला देताना आढळून आला आहे. पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा नेट सेशनचे आणखी काही रंजक फोटोज...
  June 18, 12:22 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान संघ 18 जून रोजी किंगस्टनच्या ओव्हल मैदानावर दुपारी 2.30 भिडणार आहेत. सामन्यात टीम इंडिया किताबाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. कारण आधीच्या सामन्यात भारताने पाकला जबरदस्त मात दिलेली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी दोन्ही संघांचा हार-जीतचा रेकॉर्ड 2-2 असा आहे. तथापि, या हायव्होल्टेज सामन्यात अनेक क्रिकेट एक्स्पर्ट पाकिस्तानला भारी मानत आहेत. सामन्यात विजयासह विराट बनवू शकतो रेकॉर्ड... - विराट सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. गतसामन्यात...
  June 18, 12:09 PM
 • स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना रविवारी भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान खेळला जाणार आहे. क्रिकेट इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा 50 षटकांच्या एखाद्या आयसीसी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये दोन्ही देश समोरासमोर असतील. यामुळे क्रिकेट फॅन्समध्ये या सामन्याची उत्सुकता खूपच वाढली आहे. पाकविरुद्ध वनडे सामन्यांत सर्वात जास्त यशस्वी भारताचे टॉप 5 खेळाडूंमध्ये फलंदाजीत युवराज आणि गोलंदाजीत इरफान पठाण पाचव्या स्थानी आहेत. हेही जरूर वाचा IND-PAK फायनलच्या आधी द्रविडने दिला...
  June 18, 10:35 AM
 • स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान उद्या महासामना होणार आहे. क्रिकेटच्या या दोन कट्टर प्रतिस्पर्धींदरम्यान होणाऱ्या फायनलच्या औचित्यावर divyamarathi.com पाकिस्तानविरुद्ध सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या टॉप 10 भारतीय फलंदाजांविषयी खास वाचकांसाठी माहिती देत आहे... 10व्या स्थानावर आहे रवी शास्त्री... - सर्वात जास्त षटकार ठोकण्यात टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि माजी डायरेक्टर रवी शास्त्री 10व्या क्रमांकावर आहे. शास्त्री यांनी 1982 ते 1991 दरम्यान आपल्या कारकीर्दीत...
  June 17, 08:00 PM
 • स्पोर्टस डेस्क - लंडनच्या ओव्हलमध्ये रविवारी भारत-पाकिस्तान संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीची महाफायनल होणार आहे. याचे थेट प्रेक्षपण करणाऱ्या स्टार स्पोर्टसने आपल्या सर्व चॅनल्सवरील जाहिरातींचे दर 10 पट वाढवले आहेत. या चॅनल्सवर सामन्यादरम्यान दाखवण्यात येणाऱ्या 30 सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल 1 कोटी रुपये घेतले जात आहेत. एका जाहिरात कंपनीच्या अधिकाऱ्यानुसार, इतर दिवशी या चॅनल्सवर एवढ्याच वेळेच्या जाहिरातीसाठी 10 लाख रुपये चार्ज केले जातात. उरलेल्या 10 टक्के स्लॉटसाठी आहे हा रेट......
  June 17, 06:44 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान खेळण्यात आलेला 4 जूनचा सामना टीव्हीवर जवळपास 20 कोटी लोकांनी पाहिला होता. टीव्हीच्या प्रेक्षकांवर लक्ष ठेवणाऱ्या बीएआरसी एजन्सीच्या इतिहासात हा आतापर्यंतचा सर्वाधिक रेटेड वनडे सामना ठरला. आता 18 जूनला होणारा भारत-पाक अंतिम सामना हा रेकॉर्ड मोडणार, असा अंदाज एजन्सीने व्यक्त केला आहे. बीएआरसीने दिली माहिती... - बीएआरसीनुसार, 20 दर्शकांसह भारत-पाकिस्तान सामना टीव्हीवर पाहण्याऱ्यांचे सरासरी प्रमाण 4.7 कोटी एवढे होते. - दिड...
  June 17, 06:40 PM
 • स्पोर्टस डेस्क - भारत आणि पाकिस्तानदरम्यान उद्या चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळली जाणार आहे. आकडेवारीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीपासून ते वर्ल्ड टी-20 आणि वर्ल्डकपपर्यंत पाकविरुद्ध भारताचा नेहमीच विजय झालेला आहे. आयसीसीच्या या तीन सर्वांत मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळण्यात आलेल्या 15 सामन्यांपैकी भारताने 13 सामन्यांत पाकचा धुव्वा उडवला आहे. तथापि, 2 सामने पाकिस्ताने जिंकलेले आहेत. 1992 मध्ये जिंकला होता पहिला वर्ल्डकप सामना... - भारताने पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये सर्वात पहिल्यांदा 1992 मध्ये...
  June 17, 05:14 PM
 • नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगोदर टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने विराट कोहलीला हा सल्ला दिला आहे. द्रविडने म्हटले, पाकविरुद्ध होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने संघात कुठलाही बदल न करता उतरले पाहिजे. केदार-पंड्याची सांगितली खास भूमिका... - द्रविड म्हणाला, मला असे वाटते की विराटने त्याच्या मनासारखीच रणनीती ठेवावी. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आपण पाहिलेच आहे की भारताला धावांचा पाठलाग करणे फायद्याचे आहे. संघात खूप अनुभवी...
  June 17, 02:56 PM
 • स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियात 9 असे क्रिकेटपटू आहेत जे 2013 मध्ये चॅम्पियन बनलेल्या संघात सामील होते. 2013 मध्ये या टुर्नामेंटच्या फायनलमध्ये भारताने इंग्लंडला रोमांचक सामन्यात 5 धावांनी हरवले होते. तेव्हा ही टुर्नामेंट 20 ओव्हर्सची झाली होती. असा झाला चुरशीचा सामना... टी 20च्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 129 धावा केल्या होत्या. सर्वात जास्त धावा विराट कोहली (43) काढल्या होत्या. - प्रत्युत्तरात इंग्लंडच्या टीमने 20...
  June 17, 02:21 PM
 • स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान उद्या लंडनच्या ओव्हल मैदानात महामुकाबला होणार आहे. या संघांच्या दोन्ही देशांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशी परिस्थिती सट्टे बाजारातही आहे. या मेगा इव्हेंटसाठी सट्टे बाजारातही दिवाळीसारखा झगमगाट चालू आहे. सट्टेबाजांच्या नजरेतून फायनलमध्ये कांटे की टक्करच पाहायला मिळणार आहे. यामुळे दोन्ही टीमच्या भावात जास्त फरक नाही आहे. असे आहेत भाव... - दोन्ही संघ 10 वर्षांनी आयसीसीच्या एखाद्या टुर्नामेंटच्या...
  June 17, 01:46 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात