जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Cricket

Cricket

 • लंडन- इंग्लंडविरूद्ध वन-डे सीरिज खेळत असलेला पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आसिफ अलीच्या कँसर पीडित मुलीचे अमेरिकेत उपचार सुरू होते. अलीच्या मुलीला स्टेफ-5 कँसर होता. पाकिस्तान सुपर लीगमधली अलीची टीम इस्लामाबाद यूनाइटेडने अधिकृतरीत्या या घटनेची माहिती दिली. इस्लामाबाद यूनाइटेडने रविवारी रात्री ट्वीट करून शोक व्यक्त करत लिहीले की, आसिफ साहस आणि हिमतीचे चांगले उदाहरण आहे. त्याने आम्हाला प्रेरणा दिली आहे. आसिफ अली पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये इस्लामाबाद...
  12:43 PM
 • सध्याच्या काळात वर्ल्डकप सुरू हाेण्याच्या महिन्यापूर्वीच जगभरात क्रिकेटसाठीचा माहाेल तयार झालेला असताे. मात्र, चार दशकांपूर्वी म्हणजे ४४ वर्षांआधी असे चित्र कधीच नव्हते. सर्वसामान्य नागरिकांसारखेच सहभागी हाेणाऱ्या खेळाडूंमध्येही याबाबतचा निरुत्साह हाेता. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद हे १९७५ च्या पहिल्या विश्वचषकादरम्यान अवघ्या १७ वर्षांचे हाेते. विश्वचषक म्हणजे काय, हे त्यादरम्यान आम्हाला फारसे माहीतही नव्हते. त्यादरम्यान सहभागी हाेणाऱ्या संघांमध्येही...
  10:37 AM
 • नवी दिल्ली - भारताचा अष्टपैलू केदार जाधव पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो आता विश्वचषकात खेळण्यास सज्ज झाला आहे. केदारच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. ३४ वर्षीय केदार ५ मे रोजी आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत करून बसला. त्याला लगेच मैदानाबाहेर नेले आणि त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. तेव्हा बीसीसीसीआयने म्हटले की, २३ मेपर्यंत केदार तंदुरुस्त होण्याची वाट पाहू. कारण २३ मे रोजी सर्व टीमममध्ये विश्वचषकात बदल करू. मात्र, केदार त्या तारखेच्या एक...
  May 19, 11:18 AM
 • लंडन - आयसीसीच्या आयसीसीच्या यंदाच्या वनडे वर्ल्डकमधील चॅम्पियन संघावर काेट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव हाेणार आहे. यंदा विश्वविजेता ठरलेल्या संघाचा २८ काेटींचे बक्षीस देऊन ट्राॅफीसह गाैरव करण्यात येईल. आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासामधील ही सर्वाधिक रक्कम असल्याचे दिसून येते. गत स्पर्धेदरम्यान बक्षिसाची ही रक्कम २६ काेटी रुपये हाेती. मात्र, यंदा या बक्षिसांच्या रकमेचा आकडा वाढवण्यात आला आहे. म्हणजेच २०१५ च्या विश्वविजेत्या टीमला मिळालेल्या बक्षिसांपेक्षा...
  May 18, 11:29 AM
 • नवी दिल्ली- आयसीसी विश्वचषकापुर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत गोव्याला फिरायला गेला आहे. सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराट-अनुष्कांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल समोर आलेला फोटो गोव्यातील एका रेस्टारंटमध्ये ब्रेकफास्ट करताना घेतलेला आहे. यामध्ये विरूष्कासोबत त्यांचा एक मित्रही दिसत आहे. यानंतर गोवा विमानतळावरील त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत....
  May 17, 03:55 PM
 • हैदराबाद (एंटरटेंमेंट डेस्क) - येथे खेळण्यात आलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या फायनलमध्ये मुंबईने रोमाचंक विजय मिळवला. यादरम्यान नीता अंबानी मैदानावर टीमचा उत्साह वाढवत होत्या. एवढेच नाही तर त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, यात त्या विजयासाठी मंत्रांचा जाप करताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे संपूर्ण टीमने या विजयाचे खास सेलिब्रेशन केले आहे. विजयानंतर मुंबई इंडियन्सचा संघ मुकेश अंबानीच्या अँटिलियावर पोहोचला. यावेळी...
  May 14, 04:53 PM
 • हैदराबाद - गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज आणि तीन वेळचा किताब विजेता मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या सत्रातील आयपीएलची ट्राॅफी जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दाेन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन वेळा आयपीएलचा किताब पटकावला. मुंबई इंडियन्सचा संघ २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये किताबाचा मानकरी ठरला हाेता, तर चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये विजेतेपदाचा बहुमान पटकावला हाेता. आता हैदराबादच्या मैदानावर हे दाेन्ही संघ फायनलमध्ये समाेरासमाेर असतील. या सामन्यातून आता मागील ५० दिवसांपासून सुरू...
  May 12, 09:40 AM
 • विशाखापट्टनम- आयपीएलचा गतविजेता संघ चेन्नई सुपरकिंग्सने क्वॉलिफायर-2 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेटने पराभव केला. या विजयासोबत चेन्नईने आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विजयाचे श्रेय आपल्या गोलंदाजानां दिले आहे. धोनी म्हणाला, आमच्या सर्व खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले, खेळपट्टीवर स्पिनरला चांगला स्पीन मिळत होता. दिल्लीकडे डावखूरे फलंदाज असल्यामुळे स्पिनर रविंद्र जडेजाकडे आमचा अधिक कल होता. यादरम्यान त्याने चांगली गोलंदाजी केली....
  May 11, 03:35 PM
 • कराची- पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने नुकतीच प्रकाशित केलेली आपली आत्मकथा द गेमचेंजर यात वरिष्ठ खेळाडूंवर वाईट वर्तवणूकीचा खळबजनक आरोप केला आहे. या आत्मकथेत आफ्रिदीने लिहिले की, वरिष्ठ खेळाडूंनी त्याला बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या या विधानावरून पाकिस्तानमध्ये चांगलाच वाद सुरू झाला. यादरम्यान पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आफ्रिदीचे समर्थन केले आहे. शोएब अख्तर म्हणाला की, मी त्या सर्व गोष्टींचा साक्षीदार आहे. शोएबने दिलेल्या समर्थनामुळे आफ्रिदीने...
  May 10, 06:20 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात बुधवारी दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू अमित मिश्रा सनराइझ हैदराबादविरूद्धच्या सामन्यात फिल्डींगमध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे आऊट झाला. अशा प्रकारे बाद होणारा या सत्रातील तो पहिला खेळाडू आहे. टूर्नामेंटमध्ये 6 वर्षांनंतर एखाद्या फलंदारजाने फिल्डरला अडचण निर्माण केल्यामुळे बाद झाल्याची अशी घटना घडली आहे. यापूर्वी 2013 मध्ये कोलकाता नाइटरायडर्सकडून खेळणारा युसूफ पठाण पुणे वॉरियर्सविरूद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात अशा प्रकारे आऊट...
  May 9, 05:42 PM
 • नवी दिल्ली -आशियातील सर्वात मोठा दूध ब्रँड अमूल आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा प्रमुख प्रायोजक आहे. अफगाणिस्तानचा संघ प्रशिक्षणापासूनच संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत अमूलचा लाेगाे असलेल्या जर्सीत खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक तेजीने वाढणारा संघ म्हणून मानांकन मिळालेल्या अफगाणिस्तान क्रिकेटशी जाेडले गेल्याबद्दल आम्ही उत्साहित असून हा संघ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा असल्याचे जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ....
  May 9, 10:50 AM
 • नवी दिल्ली - कॅप्टन कूल नावाने ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनीचे जगभरात लाखो चाहते आहेत. पण त्याची वर्षीय जीवाचे देखील अनेक चाहते आहेत. बॉलीवूड अभिनेत्री आणि किंग्स इलेवन पंजाबची सह मालकीण प्रीति झिंटाने मात्र जीवाबाबत धोनीला ट्वीटरवर धमकी दिली आहे. तिने ट्वीट करून लिहिले की, कॅप्टन कूलचे अनेक फँन्स आहेत पण मी त्यांच्या मुलीची फॅन आहे. त्यांनी आपल्या मुलीला वाचवावे. कारण मी त्यांच्या मुलीचे अपहकरण करू शकते. सोशल मीडियावर व्हायरल होत असताता जीवाचे व्हिडिओ सध्या जीवा चार वर्षांची आहे. पण...
  May 8, 02:00 PM
 • मोहाली-यजमान किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने रविवारी आपल्या घरच्या मैदानावर यंदाच्या आयपीएलमध्ये सहाव्या विजयाची नोंद केली. मात्र, सलगच्या सुमार खेळीमुळे पंजाबला यंदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. पंजाबने लीग राउंडच्या आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. यजमान पंजाब संघाने १८ षटकांत ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह पंजाबला विजयाने यंदाच्या स्पर्धेचा शेवट गोड करता आला. दुसरीकडे चेन्नईच्या टीमला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, तरीही...
  May 6, 08:58 AM
 • स्पोट्स डेस्क- पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीने आपली आत्मकथा गेम चेंजर लॉन्च करून अनेक खुलासे केले आहेत. अफ्रिदीने माजी भारतीय ओपनर गौतम गंभीरसोबत मैदानात अनेकवेळा झालेल्या वादावरही टिका केलीये. त्याने आत्मकथेत लिहीले की, गंभीरचे स्वतःचे असे काहीच अस्तित्व नाहीये. तो स्वतःला सर डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बॉन्डचे मिश्रण समजतो. अफ्रिदी म्हणाला की, गंभीरचा स्वभाव हा प्रतिस्पर्धीप्रमाणे नव्हता. खरे पाहीले तर तो आपल्या खेळात एकदम नकारात्म असायचा. अफ्रिदीने आपल्या आत्मकथेत...
  May 5, 12:34 PM
 • बंगळुरू- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शनिवारी आयपीएलचा शेवट गोड केला. प्ले ऑफमधून बाहेर पडलेल्या बंगळरू संघाने आपल्या घरच्या मैदानावर पाहुण्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा पराभव केला. यजमान बंगळुरूच्या संघाने ४ गड्यांनी सामना जिंकला. यासह बंगळुरू संघाने लीग राउंडच्या शेवटच्या सामन्यात शानदार विजयाची नोंद केली. दुसरीकडे हैदराबाद संघाला सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीमचा प्ले ऑफमधील प्रवेश अडचणीत सापडला. हेटमेयर (७५) आणि गुरकिरत...
  May 5, 10:10 AM
 • स्पोर्ट डेस्क- इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (आईसीसी) ने शुक्रवारी टी-20 रँकिंग जारी केली. आयसीसीने पहिल्यांदाच यात 80 संघाचा समावेश केला आहे. भारताला या रँकिंगमध्ये तीन स्थानाचे नुकसान झाले आहे. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावरून 5 व्या क्रमांकावर घसरला आहे. मागील वर्षी आयसीसी वर्ल्ड टी-20 चॅम्पियनशिप जिंकणारा पाकिस्तान नंबर एक स्थानावर कायम आहे. या सर्व संघांनी आयसीसीच्या टी-20 फॉर्मेटच्या नियमानुसार प्रदर्शन केले होते. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या आणि इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर टी-20 रॅकिंगमध्ये...
  May 3, 08:27 PM
 • कराची(पाकिस्तान)- पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद अफ्रीदीने आपली आत्मकथा गेम चेंजरमध्ये आपल्या खऱ्या वयाचा खुलासा केला आहे. यात त्याने आपल्या जन्माचे वय 1975 सांगितले आहे, पण अधिकृत रेकॉर्डमध्ये त्याचे वय 1 मार्च 1980 आहे. अफ्रीदीने 1996 मध्ये नॅरोबीमध्ये श्रीलंकाविरूद्ध फक्त 37 चेंडूमध्ये सगळ्यात जलद 100 रन पूर्ण केले होते. त्यामुळे डेब्यू मॅच दरम्यान आफ्रिदी 16 वर्षांचा नाही तर 20 किंवा 21 वर्षांचा असेल. अफ्रीदी या सीरीजनंतर नॅरोबीवरून वेस्टइंडीजला गेला होता. येथे त्याने...
  May 3, 12:50 PM
 • लखनऊ - भारतीय क्रिकेट संघाचा तूफान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. हसीन जहांला अमरोहा पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. तिच्यावर कलम 151 अंतर्गत शांतता भंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यानंतर तिला सोमवारीच न्यायालयात हजर करण्यात आले. हसीन जहां रविवारी मध्यरात्री शमीच्या वडिलांच्या घरी गेली होती. यावेळी तिने शमीच्या आई आणि वडिलांसोबत वाद घातला. यानंतर शमीच्या कुटुंबियांना पोलिसांना बोलावून हसीन जहांला त्यांच्या हवाली केले. पोलिस...
  April 29, 03:22 PM
 • नवी दिल्ली- सचिन तेंडुलकरने स्वतःवर आर्थिक फायदा करून घेतल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. बीसीसीआय लोकपाल डी.के. जैन यांच्या नोटिसला उत्तर देताना रविवारी सचिनने हा दावा केला. सचिनने आपल्या उत्तरात स्पष्ट केले की, त्याने आयपीएलची फ्रेंचाइजी मुंबई इंडियंसकडून कधीच आर्थिक फायदा करून घेतला नाही. तसेचफ्रेंचाइजीच्या कोणत्याच निर्णयात त्याची भुमिका नसते. एमपीसीएच्या सदस्याने बीसीसीआय लोकपालला तक्रार केली होती मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशन(एमपीसीए) चे सदस्य संजीव गुप्ताने ई-मेल पाठवून...
  April 28, 05:29 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) एका महिला क्रिकेटरसह 4 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. क्रीडा मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेल्या या क्रिकेटर्समध्ये मोहंमद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि पूनम यादव यांचा समावेश आहे. सध्या शमी, बुमराह आणि जडेजा यांना भारताच्या वर्ल्ड कप टीममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. शमी आणि जसप्रीत बुमराह फास्ट बॉलर आहेत. रविंद्र जडेजा ऑलराउंडर तर महिला क्रिकेटर पूनम स्पिनर आहे. क्रीडा मंत्रालयाकडून उत्तुंग कामगिरी...
  April 27, 04:50 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात