Home >> Sports >> Cricket >> Cricket Celebrities

Cricket Celebrities

 • स्पोर्ट्स डेस्क - 18 व्या Asian Games मध्ये भारतीय खेळाडू एकाहून एक कामगिरी करत आहेत. एकीकडे भारतीय क्रिकेट टीम निराशाजनक कामगिरी करत असताना दुसरीकडे आशियाई खेळांत अनेक खेळाडू दैदिप्यमान कामगिरी करताना दिसून येत आहेत. दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकर हे त्याचे उत्कृष्ठ उदाहरण आहे. क्रिकेटमध्ये दिनेशचे भवितव्य धोक्यात असताना त्याची पत्नी दीपिका पल्लीकर स्कॉशमध्ये एकामागोमाग एक पदके मिळवत सुरेख कामगिरी करत आहे. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी दिनेश फार मेहनत घेत आहे. तरीही...
  September 3, 04:33 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमला परदेशात पहिला मालिका विजय मिळवून देणारे दिग्गज माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. वाडेकर परदेशात सिरीझ जिंकून देणारे भारताचे पहिले कर्णधार होते. सोबतच, भारताचे पहिले वनडे इंटरनॅशनल कॅप्टन आणि पहिले ऑफिशियल कोच सुद्धा बनले. 1 एप्रिल 1941 रोजी जन्मलेले वाडेकर यांनी आपल्या 8 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये 37 टेस्ट आणि 2 वनडे मॅच खेळले. आपल्या कारकीर्दीत ते धडाडीचे बॅट्समन आणि उत्कृष्ठ स्लिप फील्डर म्हणून ओळखले जात...
  August 16, 03:36 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - गब्बर म्हणूनही ओळखल्या जाणारा इंडियन क्रिकेटर शिखर धवनने पत्नी आयशाला इंस्टाग्रामवर रोमॅन्टिंग स्टाइलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माझी प्रिये... आयशा धवन तुला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. तुझा हा दिवस चांगला जावो. माझे आयुष्य पूर्ण केल्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाचा आधार स्तंभ होण्यासाठी तुझा आभारी आहे. असे शिखरने लिहिले. 2012 मध्ये ऑस्ट्रेलियात राहणारी भारतीय वंशाची आयशासोबत शिखरने संसार थाटला. ती धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. तसेच तिचे हे दुसरे लग्न असून...
  August 2, 04:51 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारताचा इंग्लडंच्या काउंटी टीम एसेक्स विरुद्ध झालेला सामना ड्रॉ झाला. या मॅचमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांवर तज्ञांनी सवाल उपस्थित केले. त्यापैकीच शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराच्या वाइट फलंदाजीवर सर्वाधिक चर्चा झाली. धवन दोन्ही इनिंग्समध्ये शून्यावर बाद झाला. परंतु, याच मॅच दरम्यान तो कॅप्टन विराट कोहलीसह डान्स करताना दिसून आला. एसेक्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. कोहलीसह शिखरचा भांगडा व्हिडिओमध्ये फील्डिंगसाठी उतरणाऱ्या टीम...
  July 28, 06:09 PM
 • दुबई - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या मॅटर्निटनी लीव्हवर आहे. ती आपला पती आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकसोबत दुबईतील घरी आहे. याच घरात सानिया आणि शोएबने पाकचा तूफान फलंदाज फखर झमान याला पार्टी दिली. वनडे इंटरनॅशनल सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचे विक्रम केल्याबद्दल या कपलने त्याला शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानी क्रिकेटर खर झमान याने नुकतेच झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या आपल्या 18 व्या वनडे सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्या. त्याने सर्वात जलद 1000 धावा करून व्हिव्हियन रिचर्ड्स...
  July 27, 12:23 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेट खेळण्यापासून संन्यास घेतला तरीही क्रिकेटच्या क्षेत्राशी त्याची नाळ अजुनही घट्ट जुळलेली आहे. सचिन आपले आयुष्य खेळाला देऊ इच्छित आहे. भारताला क्रीडा प्रेमी देशपासून खेळणारा देश बनवणे हे त्याचे स्वप्न आहे. यासाठी सचिनने आपली एक कंपनी स्थापित केली आहे. या कंपनीचे नाव SRK10 असे ठेवण्यात आले आहे. सचिनने 15 वर्षांचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वयाच्या 24 व्या वर्षी तो मास्टर ब्लास्टर म्हणून प्रसिद्ध झाला. वयाच्या...
  July 17, 03:58 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - ब्रिस्टल येथे झालेल्या टी-20 च्या शेवटच्या आणि निर्णायक मॅचमध्ये भारताने इंग्लंडला 7 गडींनी पराभूत केले. तसेच तीन सामन्यांची ही सिरीझ 2-1 ने जिंकली आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये भारताने जिंकलेली ही सलग सहावी सिरीझ आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या टीम इंडियाच्या यशाचे हिरो ठरले. यात रोहितने 56 बॉलमध्ये नाबाद 100 धावा काढल्या. त्यामध्ये 11 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे. तर हार्दिकने आपल्या बॉलिंगने 4 गडी बाद केले. त्याने बॅटिंग करताना सुद्धा 11 बॉलमध्ये 33 धावा काढल्या. परंतु, या...
  July 10, 12:11 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली 8 जुलै रोजी आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. गांगुलीची पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ दोन्ही चर्चेत राहिल्या आहेत. त्याने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन 1996 मध्ये डोना हिच्याशी प्रेम विवाह केला होता. डोना सौरवच्या शेजारीच राहायची. 2000 मध्ये सौरव गांगुलीच्या लग्नात सुनामी आली जेव्हा गांगुली आणि त्यावेळी प्रसिद्ध राहिलेली बॉलिवूड अभिनेत्री नगमाच्या अफेअरच्या चर्चा उडाल्या. विवाहित असतानाही गांगुली नगमाला डेट करत आहे असे...
  July 8, 03:06 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - लाइफटाइम बॅनला सामोरे जाणारा भारताचा माजी क्रिकेटर एस. श्रीसंत पुन्हा चर्चेत आला आहे. त्याने नुकताच आपल्या बॉडी बिल्डिंगचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. टीव्ही सीरियल आणि राजकारणात नशीब आजमावून पाहिलेला 35 वर्षीय श्रीसंत नव्या इनिंगच्या तयारीत आहे. लवकरच तो कन्नड फिल्म केंपागोडा-2 मध्ये अॅक्टिंग करणार आहे. याचवर्षी रिलीझ होणाऱ्या या चित्रपटासाठी त्याने ही बॉडी आणि सिक्स पॅक अॅब बनवले आहेत. आपल्या लुक्समुळे तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, फॅन्स त्याला नव्हे,...
  July 8, 02:36 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी धोनी लग्नाचा 8 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कॅप्टनशिप सोडून जमाना झाला, तरी आजही तो कॅप्टन कूल या नावानेच ओळखला जातो. मँचेस्टर टी-20 साठी हे दोघे सध्या लंडनमध्ये आहेत. त्यामुळे, दोघांनी तेथेच आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर धोनी आणि साक्षीने 4 जुलै 2010 रोजी विवाह केला. अतिशय खासगी अशा सोहळ्यात आणि फक्त जवळच्या मित्र-परिवारांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न पार पडले. धोनी आणि साक्षीच्या लव्ह...
  July 4, 04:21 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - आपल्या धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखल्या जाणारा भारतीय क्रिकेटर केएल राहुल सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. एका पंजाबी अॅक्ट्रेससोबत त्याने केलेली चॅटिंग व्हायरल होत आहे. नुकतेच राहुलचे नाव बॉलिवूड अॅक्ट्रेस निधी अग्रवालशी जोडले जात होते. त्याने अफेअर असल्याच्या वृत्तास नकार दिला. त्यातच आता या पंजाबी अॅक्ट्रेसने त्याला डेटवर येशील का अशी विचारणा केली. त्यावर राहुलने रिप्लाय देखील केला आहे. अशी झाली Chatting... सोनम बाजवा या पंजाबी अॅक्ट्रेसने नुकताच आपला एक फोटो पोस्ट केला...
  July 2, 05:42 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिका फीमेल क्रिकेट टीमने 9 जून रोजी झालेल्या सामन्यात इंग्लंडला 7 गडींनी पराभूत केले आहे. या सामन्यात इंग्लंड महिला संघाचा पराभव झाला, तरीही या टीमची विकेटकीपर सारा टेलर व्हायरल झाली. विकेटकीपिंग करणारी सारा हिने अतिशय चपळाईने अफ्रिकन फलंदाज सून लूस हिला स्टम्पिंग करून बाद केले. बॅटिंगमध्ये भलेही तिने खाता उघडलेला नाही. परंतु, तिच्या या जबरदस्त विकेटकीपिंगने तिचे जगभरात कौतुक केले जात आहे. लोक सोशल मीडियावर तिच्या या विकेटकीपिंगचा व्हिडिओ शेअर करत आहेत....
  June 11, 11:07 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या दाढीची त्याच्या चाहत्यांमध्ये विशेष क्रेझ आहे. IPL मध्ये त्याने सुद्धा एका मुलाखतीमध्ये दाढीविषयी आपले प्रेम व्यक्त केले होते. ही दाढी आपण काढणार नाही असेही विराटने म्हटले होते. आता याच विराटने कथितरीत्या आपल्या दाढीचा विमा उतरवला आहे. हा खुलासा त्याचाच सहकारी लोकेश राहुलने एक व्हिडिओ शेअर करून केला आहे. एक क्लिप शेअर करताना आता विराटने दाढीचा विमा उतरवले असे कॅप्शन लोकेशने दिले. व्हिडिओमध्ये काय? - क्रिकेटर लोकेश राहुलने एक...
  June 10, 09:30 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर्समध्ये मैत्रीचे क्षण नेहमीच दिसून येतात. क्रिकेट मॅच व्यतिरिक्त मैदानाबाहेर होणाऱ्या त्यांच्या भेटी-गाठी पाहून ते जणु एकाच कुटुंबाचे सदस्य वाटतात. अनेकवेळा या क्रिकेटर्समध्ये मस्ती-मजाक होत असते. पण, काही प्रसंग असेही घडतात जेव्हा ते भांडायला लागतात. असाच एक किस्सा टीम इंडियाचा हिटमन रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने एका शोमध्ये सांगितला जेव्हा ते दोघे रवींद्र जडेजावर संतापले होते. रोहित तर जडेजावर इतका चिडला होता, की त्याला मारणेच बाकी होते. ही घटना...
  June 7, 10:17 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट लेजंड वीरेंद्र सेहवागने एका फनी व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. हा छोटासा व्हिडिओ चीनमध्ये खूप व्हायरल होत आहे. सेहवागने तो शेअर करताना लिहिले, पती आपल्या पतीकडून सेवा करून घेत असते आणि तेवढ्यात अचानक सासूबाई येतात. सेहवागने शेअर केलेला व्हिडिओ सुद्धा चर्चेत आहे. त्याने शेअर केलेली ही क्लिप आतापर्यंत पावणे 2 लाख लोकांनी पाहिली आहे. फेसबूक, ट्विटर आणि सोशल मीडियावर भारतात सुद्धा ही क्लिप शेअर केली जात आहे. पुढील स्लाइडवर पाहा, तो व्हिडिओ...
  June 6, 03:46 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - कोलकाता नाइटरायडर्सला 14 धावांनी पराभूत करून सनरायझर्स हैदराबादने फायनलमध्ये आपली जागा बनवली आहे. IPL 2018 चा शेवटचा सामना 27 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि हैदराबादमध्ये रंगणार आहे. या सामन्यात हैदराबाद आणि कोलकाता संघातील जवळपास सर्वच सदस्यांच्या पत्न्या पोहोचल्या होत्या. त्या सगळ्याच एकत्रित बसून सामना एन्जॉय करत होत्या. त्या आप-आपल्या टीमला सपोर्ट करत होत्या. यामध्ये हैदराबादच्या संघाचा खेळाडू शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि शाकिब अल हसन यांच्या पत्नींच्या व्यतिरिक्त...
  May 26, 10:21 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादने केकेआरला 14 धावांनी पराभूत करत उप-विजेत्याचे पद निश्चित केले आहे. फायनलची लढत आता चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. मॅचमध्ये कोलकाताने प्रथम टॉस जिंकून फील्डिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने कोलकाताला विजयासाठी 175 चे आव्हान दिले. पण, केकेआरचा संघ 160 धावाच करू शकला. मॅचमध्ये एक वेळी अशीही आली, जेव्हा केकेआरचा खेळाडू रॉबिन उथप्पाची पत्नी शिवी देताना दिसून आली. हा मोमेंट शेवटच्या ओव्हरच्या...
  May 26, 09:45 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या फायनलची लढत आता चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादने केकेआरला 14 धावांनी पराभूत करत उप-विजेत्याचे पद निश्चित केले आहे. मॅचमध्ये कोलकाताने प्रथम टॉस जिंकून फील्डिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने कोलकाताला विजयासाठी 175 चे आव्हान दिले. पण, केकेआरचा संघ 160 धावाच करू शकला. या विजयाचा सर्वात मोठा आनंद शिखर धवनची पत्नी आयशाच्या चेहऱ्यावर दिसून आला. ती इतकी खुश झाली की उत्साहात तिने भुवनेश्वर कुमारच्या...
  May 26, 09:31 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणारा रविंद्र जडेजा सध्या पत्नी रिवाबामुळे चर्चेत आहे. त्याच्या पत्नीला सोमवारी गुजरातच्या जामनगर येथे पोलिस काँस्टेबलने मारहाण केली. रीवाबाची बीएमडब्लू कार आरोपी पोलिसाची बाइक यांच्यात धडक बसली होती. त्यावरून संतप्त पोलिसाने रिवाबाचे केस धरून कारबाहेर ओढले आणि तिचे डोके कारवर आपटले. रविंद्र जडेजा आणि रीवाबा यांचा विवाह एप्रिल 2016 मध्ये झाला होता. या कपलच्या कुटुंबियांमध्ये खूप मोठा फरक होता. रविंद्रचे...
  May 23, 10:34 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलच्या 54 व्या सामन्यात कोलकाता नाइटरायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 5 गडी राखून पराभूत केले. मॅचमध्ये कोलकाताला विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलमध्ये साध्य केले. या विजयासह KKR ने प्लेऑफसाठी क्वालिफाय केले आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्सनंतर प्लेऑफमध्ये पोहोचणारा हा तिसरा संघ ठरला आहे. या टूर्नामेंटमध्ये खेळलेल्या एकूणच 14 सामन्यांत केकेआरचा हा 8 वा विजय आहे. शिखरच्या वाइफने दिला फ्लाइंग KISS -...
  May 20, 11:36 AM
 
जाहिरात

RECOMMENDED