जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Cricket >> Cricket Classic

Cricket Classic

 • चेन्नई -गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाने शनिवारी यंदाच्या १२ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. यजमान चेन्नई संघाने अापल्या घरच्या मैदानावर विराट काेहलीच्या राॅयल चॅलेजर्स बंगळुरूचा पराभव केला. चेन्नई संघाने १७.४ षटकांत ७ गड्यांनी सामना जिंकला. यासह महेंद्रसिंग धाेनीच्या चेन्नई संघाने २ गुणांची कमाई करून गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. चेन्नईचा हा बंगळुरू संघावरचा सलग सातवा विजय ठरला. हरभजनसिंग (३/२०) आणि इम्रान...
  March 24, 10:29 AM
 • मुंबई ।इंग्लंडमध्ये ३० मे ते १४ जुलैपर्यंत होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय टीमला नवीन प्रशिक्षण स्टाफ मिळू शकतो. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कार्यकाळ विश्वचषकानंतर समाप्त होत आहे. बीसीसीआयजवळ त्यांचा कार्यकाळ वाढवण्याचा पर्याय नाही. मात्र, विश्वचषकानंतर मंडळ नव्या प्रशिक्षकाला प्राधान्य देईल. त्यासाठी मंडळाने जाहिरात देण्याचे ठरवले आहे. मंडळ विश्वचषक संपताच प्रशिक्षक पदासाठी जाहिरात काढेल आणि त्वरित भारत-वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी सर्व...
  March 21, 11:21 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - बॉल टॅम्परिंगचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अवघ्या तीन महिन्यांत बॉलशी छेडछाड केल्याचे दुसरे प्रकरण समोर आले आहे. तीन महिन्यांपूर्वी बॉल टॅम्परिंगसाठी ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंवर जगभरातून टीका झाली. आता हेच आरोप श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांडीमलवर लागले आहेत. त्याने स्वीटनर लावून बॉल टॅम्परिंग केली असे म्हटले जात आहे. बॉल टॅम्परिंग करताना याहून वाइट आणि विचित्र पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. त्वचेवर लावल्या जाणाऱ्या व्हॅसेलीनने...
  June 19, 06:48 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलचे 11 वे सीझन सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. क्रिकेटचा कार्निव्हल म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या फॉरमॅटमध्ये एकापेक्षा एक धडाकेबाज रेकॉर्ड केले जातात. फिफ्टी संदर्भात बोलावयाचे झाल्यास काही फलंदाजांचे रेकॉर्ड्स इतके भन्नाट आहेत की त्याच्या जवळपासही कुणी पोहोचणे इतरांसाठी कठिण आहे. अशाच सर्वात वेगवान 10 फिफ्टींची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. नंबर-10 वर ओवेस शाह... 6 वर्षांपूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ओवेस शाहने 19 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले होते. त्याने...
  April 3, 04:22 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या केपटाउन येथील टेस्ट सामन्यात बॉल टेम्परिंगची जगभरात चर्चा आहे. या आरोपानंतर कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि व्हाइस कॅप्टन डेव्हिड वॉर्नर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॉलसोबत छेडछाड करण्याचे हे पहिले प्रकरण नाही. सर्वात पहिले प्रकरण 1977 मध्ये समोर आले होते. बॉल टेम्परिंगची ही पहिली तक्रार भारताने केली होती. तो आरोप इंग्लंडच्या संघावर होता. या आरोपात सर्वात जास्त वेळा अडकलेला संघ पाकिस्तानचा आहे....
  March 26, 10:53 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर रमन लांबा यांचा मृत्यू वयाच्या 38 व्या वर्षी झाला होता. क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या एका अपघाताच्या तीन दिवसांनंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. 1998 मध्ये झालेल्या या अपघाताने साऱ्या जगाला हादरवून सोडले होते. आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 10 क्रिकेटर्सचा मृत्यू झाला आहे. 1. झुल्फिकार भट्टी, पाकिस्तान, 22 वर्षे (2013) 2013 मध्ये 22 वर्षीय पाकिस्तानी क्रिकेटर झुल्फीकार भट्टी यांना फील्डिंग करताना छातीवर बॉल लागला....
  March 23, 12:12 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेटमध्ये कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. त्याला कारणेही तशीच आहेत. आता एका बॉलमध्ये किती धावा होऊ शकतात असा प्रश्न विचारल्यावर आपले उत्तर काय असेल.... 1, 2, 7, 10, 20 बस्स... पण, इंग्लंडमध्ये एका बॉलमध्ये तब्बल 286 धावा काढल्याचा विक्रम आहे. ऑस्ट्रेलियात झाला हा कारनामा... - जानेवारी 1894 मध्ये लंडनचे दैनिक पॉल मॉल गॅझेटने एक वृत्त प्रकाशित केले होते. त्यामध्ये या धावांच्या विक्रमाचा उल्लेख करण्यात आला. - 1865 मध्ये ऑस्ट्रेलियात डॉमेस्टिक मॅचमध्ये व्हिक्टोरिया आणि स्क्रॅच XI च्या...
  February 22, 11:25 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स नेहमीच मैदानावर एकमेकांशी भांडताना दिसून येतात. मात्र, असेही काही खेळाडू आहेत जे एकेकाळी एकाच देशाकडून खेळत होते, चांगले मित्रही होते. पण, आज एकमेकांना बोलणे तर दूर तोंड सुद्धा पाहण्यास तयार नाहीत. यापैकी काहींची भांडणे मैदानावरच झाली. कुणी आपल्या सहकाऱ्याला लाइव्ह मॅचमध्ये चापट मारली होती. तर कुणाची भांडणे पर्सनल लाइफशी संबंधित आहेत. आज आम्ही अशाच काही क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत. जे एकेकाळी एकमेकांसाठी जीव द्यायलाही...
  February 21, 12:17 PM
 • स्पोर्ट्स डेस्क -भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सध्या 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. यात पहिला सामना भारताने जिंकला. तसेच 1-0 अशी आघाडी घेतली. गतवर्षी भारताने श्रीलंका विरुद्ध झालेल्या टी-20 सिरीझच्या इंदूर येथील दुसऱ्या सामन्यात 88 धावांनी विजय मिळवला होता. त्याच सामन्यात मध्ये टीम इंडियाचा कर्णधार राहिलेल्या रोहित शर्माने अवघ्या 35 बॉलमध्ये शतक ठोकले. असे करून त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वात वेगवान शतकाच्या विश्व विक्रमाची बरोबरी केली. 43 बॉलमध्ये 118 धावा करून तो बाद झाला होता. टी-20 ची चर्चा सुरू...
  February 21, 10:24 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असतानाच आयपीएलच्या 11 व्या सीझनचा शेड्युल जारी झाला आहे. सध्या सुरू असलेल्या दुहेरी वनडे मालिकेत 5 पैकी 4 सामने भारताने जिंकून मालिका काबिज केली. आता 6 वा आणि शेवटचा सामना फक्त औपचारिकता ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर Divyamarathi.com आपल्यासाठी टीम इंडियाचे काही दुर्मिळ क्षण फोटोंमधून घेऊ आला आहे. क्रिकेटच्या दुनियेत भारताला सर्वोच्च स्थानी पोहोचवण्यात आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंचे योगदान दिले आहे. मात्र यात आघाडीवर आहे सचिन तेंडूलकर....
  February 16, 12:22 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - 2003 मध्ये न्यूझीलंडच्या शेन बॉन्डने भारताविरुध्द 156.4 kmph वेगाने गोलंदाजी करत नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. ताशी दिडशे किमी वेगाने गोलंदाजी करूनही तो फास्ट बॉलर्सच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. मग, विचार करा टॉप-10 फास्ट बॉलर्सचा वेग काय असेल... आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांची यादी दाखवणार आहोत. विशेष म्हणजे, यात ऑस्ट्रेलियाच्या 5 गोलंदाजांचा समावेश आहे. पुढील स्लाइड्सवर पाहा, उर्वरीत 9 गोलंदाज आणि नंबर एकला हा क्रिकेटर...
  February 6, 02:55 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रीझवर असताना त्याची विकेट घेणे हे समोरच्या प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न होते. सर डॉन ब्रॅडमॅन नंतर क्रिकेट जगतातील सर्वात महान फलंदाज म्हणून सचिनला ओळखल्या जाते. असाही एक गोलंदाज होता, ज्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला केवळ एकच बॉल टाकला आणि त्याच बॉलवर चक्क आऊट देखील केले. त्या बोलरचे नाव स्टीव्ह स्मित आहे. स्टीव्ह स्मित सध्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. तसेच कधी-कधीच तो गोलंदाजी करतो. आज स्मिथ एक नावाजलेला फलंदाज म्हणून ओळखल्या...
  January 18, 11:14 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - 90 च्या दशकात क्रिकेटची मजा काही औरच होती. त्यावेळी भारतीय क्रिकेट टीममध्ये सचिन तेंडुलककर, सौरव गांगुली आणि मोहम्मद अझहरुद्दीनसह राहुल द्रविड असे दिग्गज क्रिकेटर खेळत होते. त्या काळास भारतीय क्रिकेटचा सुवर्ण काळ असेही म्हटले जाते. त्या काळात सचिन आपल्या बॅटिंगने जगभरात गाजला. तसेच आपल्या 25 व्या वाढदिवशी त्याने लावलेली सेंचुरी त्याचे चाहते कधीच विसरणार नाहीत. 1998: शारजाह येथे ऑस्ट्रेलिया विरोधात सचिनच्या 2 सेंचुरी - सचिन तेंडुलकरने आपल्या करिअरमध्ये 100 आंतरराष्ट्रीय...
  January 9, 12:40 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 2017 या वर्षात 100 कोटींच्या विशेष क्लबमध्ये पोहोचला आहे. विराटने क्रीडा साहित्य बनवणाऱ्या एका मोठ्या कंपनीसोबत तब्बल 110 कोटी रुपयांचा करार केला आहे. हा करार 8 वर्षांसाठी केला असून त्याला ठरलेल्या रकमेसह कंपनीच्या व्यवसाय वृद्धीनुसार रॉयल्टीही मिळणार आहे. या कंपनीच्या ब्रँडचा ग्लोबल अॅम्बेसेडर म्हणून कोहली आता जमैकाचा युसैन बोल्ट, आसाफा पॉवेल, फुटबॉलपटू थिएरे हेन्री आणि ऑलिव्हर गिरॉड यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. सचिन, धोनीसह आता...
  November 5, 12:00 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारत दौऱ्यावर असलेला ऑस्ट्रेलिया संघ दुहेरी मालिकांसाठी सज्ज आहे. भारताने नुकतेच केलेल्या श्रीलंका दौऱ्यात सर्व एकदिवसीय, टेस्ट सामन्यांसह शेवटचा आणि एकमेव टी-20 सामना सुद्धा जिंकून इतिहास घडवला. याच पार्श्वभूमीवर Divyamarathi.com आपल्यासाठी टीम इंडियाचे काही दुर्मिळ क्षण फोटोंमधून घेऊ आला आहे. असे असले तरी क्रिकेटच्या दुनियेत भारताला सर्वोच्च स्थानी पोहोचवण्यात आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंचे योगदान दिले आहे. मात्र यात आघाडीवर आहे सचिन तेंडूलकर. सचिनने अत्यंत कमी वयात...
  September 15, 12:00 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आजपासून ठीक 23 वर्षांपूर्वी अर्थात 9 सप्टेंबर 1994 रोजी एकदिवसीय सामन्यातील आपले पहिले शतक ठोकले होते. त्याने वनडे इंटरनॅशनलमध्ये 1989 मध्ये डेब्यू केला तरीही त्याला पहिले शतक ठोकण्यासाठी 5 वर्षे लागली होती. - पहिले शतक लावण्यासाठी त्याला 5 वर्षे आणि वनडे क्रिकेटचे 78 सामने खेळावे लागले. आपल्या 79 व्या सामन्यात त्याने आयुष्यातील पहिले वनडे इंटरनॅशनल शतक लावले. - श्रीलंकेत झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या मॅचमध्ये सचिनने 110 धावा काढल्या...
  September 9, 04:30 PM
 • एशियन टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये भारत विरुध्द पाकिस्तान असा सामना फ्रेबुवारी 1999 रोजी कोलकत्ता येथील ईडन गार्डन कोलक्तता येथे रंगला होता. त्यावेळी सचिन धावबाद झाल्यानंतर चाहत्यांनी घातला गोंधळहोता. सचिन तेंडुलकर फलदांजीला होता. त्यावेळी शोएब अख्तरच्या गोलंदाजीलावर सचिनने चेंडू सीमा रेषेकडे टोलवून तिसरी धावा काढत असताना शोएबला टक्कर दिली. त्यावेळी फिल्डरने थ्रो फेकल्यानंतर सचिन धावबाद झाल्याची अपिल केली. तिस-या पंचाच्या निर्णायानुसार सचिन बाद करण्यात आले. पंचांच्या या चुकीच्या...
  March 30, 04:37 PM
 • श्रीलंकेचा वेगवान युवा गोलंदाज इसुरू उडानाने भारताविरूद्धच्या वनडेमध्ये पर्दापण केले. कारकीर्दीतील पहिल्या वनडेमध्ये जर वीरेंद्र सेहवाग-गौतम गंभीरसारख्या फलंदाजांना गोलंदाजी करायची असेल तर तो टेन्शनमध्ये असणारच. उडानाबरोबरही असेच झाले. उडानाने कारकीर्दीतील आपल्या पहिल्या षटकात 16 धावा दिल्या. सेहवागने त्याची लय बिघडवण्याची पूर्णपणे तयारी केली होती. मात्र आऊटफील्ड स्लो असल्यामुळे तो थोडासा भाग्यशाली ठरला. चेंडू सीमारेषेपूर्वीच थांबवण्यात आला. षटकामध्ये साधारणपणे 6 चेंडू टाकले...
  July 24, 06:20 PM
 • टीम इंडियाच्या विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने आपण भावी स्टार असल्याचे दाखवून दिले. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या हंबनटोटा येथील पहिल्या वनडेमध्ये अर्धशतक लगावून एका खास विक्रमाशी बरोबरी केली. त्याचबरोबर वनडे कारकीर्दीमध्ये सर्वात वेगवान 12 शतके लगावणारा फलंदाजही ठरला आहे.विराट कोहलीने वनडेमध्ये सलग 5 अर्धशतकीय खेळी केली आहे. यापूर्वी हा कारनामा सचिन तेंडुलकरने केला होता. 18 वर्षानंतर पुन्हा एकदा कोहलीने अशीच धमाल केली. जाणून घेऊयात कोहलीच्या या विक्रमाशी निगडीत काही खास...
  July 22, 08:04 PM
 • क्रिकेट हा खेळ राजकारणापासून अलिप्त नाही. ज्याप्रमाणे राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी कट-कारस्थाने रचतात त्याचप्रमाणे क्रिकेटच्या मैदानातही खेळाडूंकडून अशाच गोष्टी होताना दिसतात. 20 जुलैचा दिवस हा अशाच राजकारणात एक्सपर्ट असलेल्या क्रिकेटरचा वाढदिवस आहे. त्या क्रिकेटरचे नाव आहे मोहम्मद बका जिलानी. जिलानी पाकिस्तानचा माजी कर्णधार इमरान खानचा पाहुणा आहे. त्याचे लग्न इमरानच्या कुटुंबात झाले होते. जाणून घेऊयात या क्रिकेटरच्या कारकीर्दीशी निगडीत काही खास गोष्टी...
  July 21, 03:56 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात