आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:वरुणने दुसऱ्यांदा धोनीला केले बोल्ड, CSK सर्वात जास्त 6 वेळेस शेवटच्या बॉलवर मॅच जिंकणारी टीम

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई संघाने लीगमधील आपल्या 13 व्या सामन्यात काेलकाता नाइट रायडर्सवर 6 गड्यांनी राेमहर्षक विजयाची नाेंद केली. कोलकाताच्या वरुण चक्रवर्तीने सिजनमध्ये दुसऱ्यांदा महेंद्रसिंग धोनीला बोल्ड केले. यापूर्वी 21 व्या सामन्यातही वरुणने धोनीला बोल्ड केले होते.

यासोबतच रवींद्र जडेजाच्या तुफानी फलंदाजीने चेन्नईने शेवटच्या बॉलवर हा सामना खिशात घातला. आयपीएलमध्ये चेन्नई सर्वात जास्त 6 वेळेस शेवटच्या बॉलवर मॅच जिंकणारी टीम बनली आहे. चेन्नईनंतर मुंबई इंडियन्स (5), राजस्थान रॉयल्स (4) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (3) चा नंबर लागतो.

टॉस दरम्यान मस्तीच्या मूडमध्ये दिसले धोनी आणि मॉर्गन.
टॉस दरम्यान मस्तीच्या मूडमध्ये दिसले धोनी आणि मॉर्गन.
नितीश राणाने सामन्यात अर्धशतक केले.
नितीश राणाने सामन्यात अर्धशतक केले.
मॉर्गन आणि राणाने सामन्यात 44 धावांची महत्त्वाची भागीदारी केली.
मॉर्गन आणि राणाने सामन्यात 44 धावांची महत्त्वाची भागीदारी केली.
लुंगी एनगिडीने 4 ओव्हरमध्ये 35 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले.
लुंगी एनगिडीने 4 ओव्हरमध्ये 35 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले.
धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा लीगमधील शेवट गाेड करण्यासाठी महाराष्ट्राच्या युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडचा झंझावात महत्त्वपूर्ण ठरला.
धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा लीगमधील शेवट गाेड करण्यासाठी महाराष्ट्राच्या युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडचा झंझावात महत्त्वपूर्ण ठरला.
कोलकताच सुनील नरेनचा ओव्हरऑल हा 350 वा टी-20 सामना होता.
कोलकताच सुनील नरेनचा ओव्हरऑल हा 350 वा टी-20 सामना होता.
रवींद्र जडेजाने 11 बॉलमध्ये 31 धावांची नाबाद खेळी केली. शेवटच्या बॉलवर षटकार मारून विजयश्री खेचून आणला.
रवींद्र जडेजाने 11 बॉलमध्ये 31 धावांची नाबाद खेळी केली. शेवटच्या बॉलवर षटकार मारून विजयश्री खेचून आणला.
कोलकता टीमची को-ओनर चुही चावला
कोलकता टीमची को-ओनर चुही चावला