आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

KKR vs DC:दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर 18 धावांनी दणदणीत विजय; दिल्लीने दिले होते सीजनचे सर्वात मोठे लक्ष्य

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सीजनचा 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR)दरम्यान शारजाहमध्ये होत आहे. कोलकाताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने कोलकातासमोर 229 धावांचे लक्ष्य दिले. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता संघ फक्त 210 धावांची मजल मारू शकला. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

दरम्यान, दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 88 धावा केल्या. त्यानंतर पृथ्वी शॉने 66 , रिशभ पंतने 38 आणि शिखर धवनने 26 रन केले.

दोन्ही संघातील महाग खेळाडू

दिल्लीमध्ये ऋषभ पंत 15 कोटी आणि शिमरॉन हेटमायर 7.75 कोटींसह सर्वात महाग खेळाडू आहेत. तर, कोलकातामध्ये पॅट कमिंस 15.50 कोटी आणि सुनील नारायण 12.50 कोटींसह सर्वात महाग खेळाडू आहेत.