आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पहा IPL चा रोमांच:धोनी-जडेजाने टिपले शानदार झेल आणि सुहानासोबत मॅच पाहणाऱ्या शाहरुखचे रिअॅक्शन: केकेआरने अखेरच्या 3 षटकांत चेन्नईकडून विजय हिसकावला

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या सीझन -13 चा 21 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खूपच रोमांचक ठरला. या सामन्यात कोलकाताने 10 धावांनी विजय मिळवला असला तर यादरम्यान चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांचे शानदार झेल पाहण्यास मिळाले. सामना पाहण्यासाठी आलेले संघाचे मालक शाहरुख खान आणि त्यांची मुलगी सुहाना खान यांचे हावभाव पाहण्यासारखे होते.

ठराविक षटकापर्यंत सामना पूर्णपणे चेन्नईच्या पारड्यात होता. मात्र कोलकाताने अखेरच्या 3 षटकांत अचानक डाव पलटवला. यात आंद्रे रसेलने 2 षटकं टाकले आणि 18 धावा देत 1 गडी बाद केला. एक षटक सुनील नरेनने टाकले, ज्यात फक्त 10 धावा दिल्या.

कोलकाताचा सलामीवीर राहुल त्रिपाठीने 51 चेंडूत 81 धावा फटकावल्या. त्याला सामनावीर म्हणूनही निवडले गेले.

विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीने हवेत झेप घेत शिवम मावीचा शानदार झेल टिपला.

रविंद्र जडेजाने सीमारेषेवर सुनील नरेनचा शानदार झेल घेतला.

नरेनचा झेल टिपत असताना जडेजा सीमारेषेवर धडकणार होता. तेवढ्यात त्याने चेंडू फफ डू प्लेसिसकडे फेकला, ज्याला डू प्लेसिसने पकडले.

झेल घेतल्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि रवींद्र जडेजा अशाप्रकारे आनंद साजरा करताना

चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसनने 40 चेंडूत 50 धावा फटकावल्या.

वॉटसनच्या खेळीदरम्यान शाहरुख खान आणि सुहाना खान टेन्शनमध्ये दिसले होते.

सुनील नरेनने वॉटसनला पायचीत केले. हा सामन्याचा टर्निंग पॉइंटही ठरला आणि केकेआरने हा सामना जिंकला.

महेंद्रसिंग धोनीला वरुण चक्रवर्तीने क्लीन बोल्ड केले. धोनीने 12 चेंडूत 11 धावा केल्या.

चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने 37 धावांत 3 बळी घेतले.

सामना जिंकल्यानंतर शाहरुख खान आणि सुहाना खान अशाप्रकारे आनंदी दिसले.

या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक नव्या लूकमध्ये दिसला.

बातम्या आणखी आहेत...