आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:बुमराह-बोल्टच्या गोलंदाजीसमोर चैन्नईची टॉप ऑर्डर कोलमडली, धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान संपुष्टात!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा 10 विकेटने पराभव केला. बुमराह आणि ट्रेंट बाेल्टने धारदार गाेलंदाजी करत चेन्नईची टॉप ऑर्डर ध्वस्त केली. दोघांनीही 6 ओव्हरमध्ये चेन्नईच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवले. चेन्नईचा कर्णधार धोनीला बाद करून राहुल चाहरने चेन्नईचे प्ले-ऑफचे स्वप्न भंग केले. फक्त सॅम करनच मुंबईच्या गोलंदाजांसमोर टिकू शकला आणि त्याने 50 धावांची खेळी केली.

चेन्नईने पहिल्यांदाच पॉवर प्लेमध्ये 5 विकेट गमावल्या. युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि एन जगदीश शून्यावर बाद होऊन तंबूत परतले.

महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये 200 षटकार मारणारा पहिला कर्णधार ठरला.

राहुल चाहरने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 2 विकेट घेतल्या.

चेन्नईसाठी सॅम करनचा धावा काढू शकला. सॅमने 47 बॉलमध्ये 52 धावा काढल्या.

शेवटच्या ओव्हरमध्ये बोल्टने सॅम करनला बोल्ड केले.

क्विंटन डिकाॅक (४६) आणि ईशान किशनच्या (६८) अभेद्य शतकी भागीदारीच्या बळावर गतचॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने १० गड्यांनी धडाकेबाज विजयाची नाेंद केली.

मुंबई संघाने १२.२ षटकांत सामना जिंकून गत उपविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज टीमला प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेरचा रस्ता दाखवला.