आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:गेल 99 धावांवर झाला क्लीन बोल्ड, रागात फेकली बॅट, 5 मॅचनंतर उदास दिसली प्रीती झिंटा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब टीमच्या विजयासाठी ख्रिस गेलने दिलेली एकाकी झुंज सपशेल ठरली. त्याने चाैकार आणि ऊत्तंुग षटकारांची आतषबाजी करून ९९ धावांची खेळी केली. मात्र, अवघ्या शतकापासून अवघ्या एका पावलावर असताना त्याची विकेट घेतली.अवघ्या एका धावेने शतक हुकल्याने संतप्त झालेल्या गेलने थेट मैदानावर आपल्या हातातील बॅट जाेरात आदळून राग व्यक्त केला.

प्रथम फलंदाजी करताना गेलच्या (९९) झंझावाताच्या आधारे किंग्ज इलेव्हन पंजाबने ४ बाद १८५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने १७.३ षटकांत ३ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली. या दरम्यान पंजाब टीमची ओनर प्रीती झिंटा उदास दिसून आली.

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पराभवामुळे ओनर प्रीती झिंटा उदास दिसली.

ख्रिस गेलच्या खेळीदरम्यान प्रीती खूप आनंदी दिसत होती.

पंजाब टीमच्या विजयासाठी ख्रिस गेलने दिलेली एकाकी झंुज सपशेल ठरली. त्याने चाैकार आणि ऊत्तंुग षटकारांची आतषबाजी करून ९९ धावांची खेळी केली.

ख्रिस गेल हा ९९ धावांवर असताना बाद झाला. अवघ्या एका धावेने शतक हुकल्याने संतप्त झालेल्या गेलने थेट मैदानावर आपल्या हातातील बॅट जाेरात आदळून राग व्यक्त केला.

कर्णधार लोकेश राहुल 46 धावा काढून बाद झाला.

जॉफ्रे आर्चरने 4 ओव्हरमध्ये 26 धावा देऊन 2 विकेट घेतल्या.

सामनावीर बेन स्टाेक्सच्या (५०) झंझावाती खेळीच्या बळावर राजस्थान राॅयल्स संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये राेमांचक विजयाची नाेंद केली.

धाव घेताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ.