आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:चेन्नईचा 7 वा पराभव, मात्र धोनीने केले 3 विक्रम; राजस्थानने सात वर्षानंतर सीएकेला एका सीझनमध्ये 2 वेळा पराभूत केले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमध्ये सोमवारी राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला 7 विकेट्स राखून हरवले. सुमारे 7 वर्षानंतर राजस्थानने चेन्नईला एका वर्षात 2 वेळा पराभूत केले. याआधी 2013 मध्ये राजस्थानने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमध्ये चेन्नईचा पराभव केला होता.

चेन्नईचा या सत्रातील हा 7 वा पराभव आहे. मात्र कर्णधार एमएस धोनी या सामन्यात 3 विक्रम बनवले. तो आयपीएलमध्ये 200 सामने पहिला खेळाडू बनला आहे. तर त्याने चेन्नईसाठी 4000 धावा देखील पूर्ण केल्या. याशिवाय संजू सॅमसनचा झेल पकडण्यासोबत आयपीएलमध्ये आपले 150 शिकार पूर्ण केले.

चेन्नईचा ओपनर सॅम करन फलंदाजीवेळी बाउंसरपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना. करनने सामन्यात 22 धावा केल्या.

फाफ डु प्लेसिस यास सामन्यात विशेष काही करू शकला नाही आणि 10 धावांवर बाद झाला.

राजस्थानच्या कार्तिक त्यागीने शेन वॉटसन (8) ला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

रविंद्र जडेजाने चेन्नईसाठी सर्वाधिक 35 धावा केल्या. तो या सामन्यात नाबाद राहिला.

महेंद्र सिंह धोनी 28 चेंडूत 28 धावा करून धावबाद झाला.

राजस्थानच्या बेन स्टोक्सने चांगली सुरुवात केली मात्र 19 धावा करून दीपक चाहरच्या चेंडूवर तो बाद झाला.

चाहरने संजू सॅमसनला विकेटच्या मागे झेलबाद केले. संजू भोपळा देखील फोडू शकला नाही. चाहर चेन्नईकडून सर्वाधिक 5 मेडन टाकणारा खेळाडू आहे.

राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ 26 धावांवर नाबाद राहिला.

जोस बटलरने आयपीएलमधील 11 वे अर्धशतक केले आणि त्याने आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला.

सामन्यात बटलर आणि धोनी चर्चा करताना. बटलर आणि स्मिथने चौथ्या विकेटसाठी नाबाद 98 धावांची भागीदारी केली.

सामन्यात धोनीने 2 वेळा डीआरएस घेतला. मात्र दोन्ही वेळा संघाला यश मिळाले नाही.

सामन्यानंतर जोस बटलर धोनीच्या जर्सीसोतब दिसून आला.

बातम्या आणखी आहेत...