आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:बुमराहच्या IPL मध्ये 100 विकेट्स पूर्ण, 19 व्या षटकात पंड्या-मॉरिस यांच्यात वाद

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 13 व्या सीझनमध्ये बुधवारी मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने स्पर्धेतील आपले 100 विकेट पूर्ण केल्या. आपल्या 100 व्या विकेटसाठीसाठी बुमराहने विराट कोहलीला बाद केले. योगायोग म्हणजे 2013 मध्ये बुमराहने आयपीएल कारकीर्दीतील पहिला विकेट म्हणून कोहलीला बाद केले होते.

तर मुंबईच्या डावादरम्यान 19 व्या षटकात हार्दिक पंड्या आणि ख्रिस मॉरिस यांच्या वाद पाहायला मिळाला. षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक लाँग ऑनवर षटकार मारत मॉरिसला काहीतरी म्हणाला. पुढच्याच चेंडूवर मॉरिसने पंड्याला मोहम्मद सिराजच्या झेलबाद करुन हिशोब बरोबर केला. पव्हेलियनकडे जात असताना पंड्या रागाने मॉरिस आणि विराटला काहीतरी बोलताना दिसला.

डेब्यू आयपीएलमध्ये 400 हून अधिक धावा करणारा देवदत्त पडिक्कल दुसरा अनकॅप्ड खेळाडू आहे. याआधी 2015 मध्ये श्रेयस अय्यरने दिल्लीसाठी 400 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

जोश फिलिप (33) ने बंगळुरूला चांगली सुरुवात करुन दिली. पण राहुल चाहरच्या चेंडूवर क्लिन बोल्ड झाला.

पडिक्कल आपल्या डेब्यू IPL मध्ये चार 50+ धावा करणारा तिसरा अनकॅप्ड खेळाडू आहे. याआधी शिखर धवन (दिल्ली डेअरडेव्हिल्स, 2008) आणि श्रेयस अय्यर (दिल्ली डेअरडेव्हिल्स, 2015) यांनी चार 50+ धावा केल्या होत्या.

या सामन्यात एबी डिव्हिलियर्सला केवळ 15 धावा करता आल्या. कीरोन पोलार्डने त्याला बाद केले.

बुमराहने पडिक्कलला (74) बाद करून बेंगळुरूला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचण्यापासून रोखले.

ईशान किशनने लीगमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. तो असा करणारा मुंबई इंडियन्सचा 12 वा आणि एकूण 72 वा खेळाडू बनला.

सिराजने 3.1 षटकांत 28 धावा देऊन 2 बळी घेतले.

सामन्यादरम्यान पडिक्कलने मुंबईचा फलंदाज सौरभ तिवारीचा शानदार झेल घेतला.

सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये 10 अर्धशतके झळकावली आहेत. तो सर्वाधिक अर्धशतके करणारा अनकॅप्ड खेळाडूंमध्ये नितीश राणासोबत संयुक्तरित्या टॉपवर आहे.

सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या आणि ख्रिस मॉरिस यांच्यात वाद झाला.

आउट झाल्यानंतर हार्दिक पव्हेलियनकडे जाताना कोहलीला काही बोलताना दिसून आला.

बातम्या आणखी आहेत...