आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पहा IPLचा रोमांच:आर्चरचा डोक्यावर येणाऱ्या चेंडूपासून थोडक्यात बचावला पंड्या, विकेटकीपरही चुकला; पोलार्डने सीमारेषेवर टिपला शानदार झेल

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात घातक गोलंदाजी आणि शानदार क्षेत्ररक्षणाचा रोमांच पाहायला मिळाला. या सामन्यात मुंबई इंडियंसने राजस्थान रॉयल्सला 57 धावांनी मात दिली. या दरम्यान राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने एक चेंडू (बीमर) असा फेकला, जो थेट मुंबईचा फलंदाज हार्दिक पंड्याच्या डोक्याजवळून गेला.

हार्दिकने खाली वाकून स्वतःचा बचाव केला. या दरम्यान तो खेळपट्टीवर पडला. चेंडूचा वेग इतका होती की, यष्टिरक्षक जोस बटलर देखील तो पकडू शकला नाही. पंचाने त्याला नो बॉल म्हटले आणि फलंदाजाला एक फ्री हिट देखील मिळाली.

केरोन पोलार्डने सीमारेषेवर जोस बटलरचा शानदार झेल पकडला. ही विकेट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. कारण बटलर यावेळी 70 धावांवर खेळत होता. तो जर बाद झाला नसता तर हा सामना मुंबईच्या हातून गेला असता.

झेल घेतल्यानंतर पोलार्ड बॉलला किस करणार होता, मात्र कोरोनाच्या नियमांमुळे तो थांबला

जेम्स पॅटिसनच्या चेंडूवर पोलार्डने झेल घेतला होता. विकेटनंतर अशाप्रकारे खूष दिसला पॅटिसन. त्याने 19 धावा देत 2 गडी बाद केले.

जसप्रीत बुमराहने 20 धावा देऊन 4 बळी घेतले. आयपीएलमधील त्याची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

पर्यायी क्षेत्ररक्षक अनुकूल रॉयने हवेत झेप घेत महिपाल लॉमरचा शानदार झेल टिपला.

मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 47 चेंडूत सर्वाधिक 79 धावा केल्या.

वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने डेब्यू सामन्यात एक गडी बाद केला. त्याने मुंबईचा सलामीवीर क्विंटन डिकॉकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

राजस्थानच्या टॉम करनने हार्दिक पंड्याचा सोपा झेल सोडला.

संजू सॅमसनने मुंबईचा फलंदाज ईशान किशनचा उत्तम झेल घेतला.

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने 26 धावांत 2 गडी बाद केले. त्याने पहिल्या दोन षटकांत ही विकेट घेऊन राजस्थानला बॅकफूटवर ठेवले.

राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर जोस बटलरने 44 चेंडूत सर्वाधिक 70 धावा केल्या.

मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

राजस्थान रॉयल्सचा मेंटर शेन वॉर्न संघाच्या कामगिरीवर खूष नव्हता.

सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा राजस्थानचा खेळाडू जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल (मध्यभागी) चर्चा करताना

मुंबई इंडियंसला प्रोत्साहित करताना संघाचा मालक आकाश अंबानी

बातम्या आणखी आहेत...