आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:नोर्तजेने 156.2च्या गतीने चेंडू टाकला, सीझनमधील सर्वाधिक वेगवाग चेंडू; सॅमसन बनला या सीझनमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणार फलंदाज

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एनरिच नोर्तजेने 155.1 किमी प्रतितास वेगाने सीझनचा दुसरा सर्वाधिक वेगवान चेंडूदेखील याचा सामन्या टाकला. यावर जोस बटलर बाद झाला. - Divya Marathi
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एनरिच नोर्तजेने 155.1 किमी प्रतितास वेगाने सीझनचा दुसरा सर्वाधिक वेगवान चेंडूदेखील याचा सामन्या टाकला. यावर जोस बटलर बाद झाला.

आयपीएल सीझन-13 चा 30 वा सामना गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी तिन्ही संदर्भात थरारक ठरला. सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एनरिच नोर्तजेने सीझनमधील सर्वाधिक वेगवाग 156.2 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. तर राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन या सीझनमध्ये सर्वाधिक 18 षटकार ठोकणारा फलंदाज बनला.

या सामन्यात दिल्लीने राजस्थानचा 13 धावांनी पराभव केला. यादरम्यान बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे यांनी सीमारेषेवर झेल पकडण्याचा आणि षटकार रोखण्याचा शानदार प्रयत्न केला. सामन्यात शिखर धवन आणि श्रेय अय्यर धडाकेबाज अर्धशतक झळकावले.

जोस बटलरने 9 चेंडूत 22 धावा फटकावल्या. एनरिच नोर्तजेने 33 धावा देत 2 गडी बाद केले.

सामन्याच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने शानदारपणे षटकार रोखला. राहुल तेवतियाने हा फटका मारला होता. यावेळी राजस्थानला विजयासाठी 6 चेंडूत 22 धावांची आवश्यकता होती.

राजस्थानच्या बेन स्टोक्सने सीमेवर उडी घेत शानदार झेल घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याचा पाय सीमेला लागला.

राजस्थानच्या संजू सॅमसनने 2 षटकारांच्या मदतीने 18 चेंडूत 25 धावा केल्या. सॅमसन या सीझनमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 8 सामन्यात 18 षटकार लगावले आहेत.

दिल्ली कॅपिटलचा स्पिनर अक्षर पटेलने सॅमसनला क्लीन बोल्ड केले.

रॉबिन उथप्पाने 27 चेंडूत 32 धावा केल्या. नॉर्टजेने त्याला क्लीन बोल्ड केले.

राजस्थानकडून सलामीला आलेल्या बेन स्टोक्सने 35 चेंडूत 41 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार लगावले.

दिल्लीच्या शिखर धवनने सर्वाधिक 57 धावा केल्या. धवन आयपीएलमध्ये 39 वे अर्धशतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या बाबत धवनने विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैनाला मागे सोडले.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने 43 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. त्याने आयपीएलमध्ये आपले 15 वे अर्धशतक केले.

दिल्लीचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने 4 षटकांत 37 धावा देऊन 2 बळी घेतले. तुषारला अखेरच्या षटकात राजस्थानविरुद्ध 22 धावांचा बचाव करावा लागला आणि त्याने केवळ 8 धावा केल्या.

राजस्थानविरुद्ध विजयानंतर जल्लोष साजरा करणारे दिल्लीचे खेळाडू. संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser