आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:आर्चने हवेत झेप घेत टिपला अप्रतिम झेल, सचिन म्हणाला - असे वाटतंय घरातला बल्ब बदलतोय

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 45 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने सीमारेषेवर झेप घेत एका हाताने झेल पकडला. या कॅचमुळे सहकारी खेळाडूंसह चाहत्यांना आश्चर्य वाटले. सचिन तेंडुलकरने ट्विट केले - तो झेल पाहून असे वाटले की जोफ्रा आर्चर जणू घराचा बल्ब बदलत आहे.

सामन्यात मुंबई इंडियन्सने 196 धावांचे आव्हान दिले होते. हार्दिक पंड्याने 21 चेंडूत तडाखेबाज 60 धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर वर्णभेदाच्या विरोधात सुरू असलेल्या "ब्लॅक लाईव्हज मॅटर" अभियानाचे समर्थन करण्यासाठी तो गुडघ्यावर बसला.

लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने 60 चेंडूत 107 धावांची नाबाद खेळी केली. त्याचे हे आयपीएलचमधील दुसरे शतक ठरले. या खेळीमुळे राजस्थानने 8 विकेट्सनी सामना जिंकला. संजू सॅमसनने 31 चेंडूंत 54 धावा केल्या. या सत्रात सॅमसनच्या नावावर सर्वाधिक 23 षटकार झाले आहेत. सामन्याच्या दोन्ही डावात एकूण 19 षटकार लागले.

जोफ्रा आर्चरने ईशान किशनचा एका हाताने सीमारेषेवर झेल पकडले. ईशानने कार्तिक त्यागीच्या चेंडूवर हा फटका लगावला होता.

राजस्थानचा अष्टपैलू रायन परागही हा झेल पाहून आश्चर्यचकित झाला. त्याचे हावभाव असे काहीतरी दिसत होते.

बेन स्टोक्सने संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 152 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

सलामीवीर बेन स्टोक्सने 60 चेंडूत 107 धावांची नाबाद खेळी केली. या दरम्यान त्याने 3 षटकार आणि 14 चौकार ठोकले. हे त्याचे लीगमधील दुसरे शतक होते.

हार्दिक पंड्याने 20 चेंडूत अर्धशतक केले. त्याने 21 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या. पंड्याने वर्णभेदाच्या विरोधात जगभरात सुरू असलेल्या "ब्लॅक लाइव्हज मॅटर" अभियानाचे गुडघ्यावर बसून समर्थन केले.

सामन्यात बेन स्टोक्सचा झेल घेण्याचा प्रयत्न करताना हार्दिक पंड्या

क्षेत्ररक्षण करताना झेप घेत एक षटकार रोखण्याचा प्रयत्न करताना बेन स्टोक्स

राजस्थानने फक्त 2 गडी गमावले. मुंबईचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिंसनने रॉबिन उथप्पा आणि कर्मधार स्टीव्ह स्मिथला बाद केले.

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने मुंबईचा सलामीवीर क्विंटन डिकॉकला क्लिन बोल्ड केले.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीन खानची पत्नी सागरिका घाटगेदेखील सामना पाहण्यासाठी आली होती. झहीर हा मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट ऑपरेशनचा संचालक आहे.

बातम्या आणखी आहेत...