आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पहा IPL चा रोमांच:बर्थडे बॉय वॉर्नर आणि साहाने झळकावले अर्धशतक; राशिदचे 3 बळी, 4 षटकांत टाकले 17 डॉट बॉल

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 13 व्या सत्रात मंगळवारी सनराइजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही विभागात अपयशी ठरवले. आधी हैदराबादचा कर्णधार आणि बर्थडे बॉय डेव्हिड वॉर्नर आणि त्याचा साथीदार ऋद्धिमान साहाने तुफान फलंदाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांचा वर्ग घेतला. यानंतर राशिद खानने 4 षटकांत 17 डॉट बॉल फेकले आणि फक्त 7 धावा देत 3 विकेट घेतल्या. हैदराबादने अष्टपैलू कामगिरीने दिल्लीला 88 धावांनी पराभूत केले.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सुरुवातीपासूनच आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 34 चेंडूत 66 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

ऋद्धिमान साहाने 45 चेंडूत 87 धावा केल्या. साहाने 12 चौकार आणि 2 षटकार लगावले.

वॉर्नर-साहाने पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी करुन हैदराबादला दमदार सुरुवात करून केली.

ऋद्धिमान साहाने केवळ आक्रमक फटकेबाजी केली नाही तर एका चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावाही घेतल्या.

कगिसो रबाडाने 4 षटकांत 54 धावा दिल्या. शेवटच्या 26 टी -20 सामन्यात रबाडाला प्रथमच एकही विकेट घेता आली नाही.

अजिंक्य रहाणेने 26 धावा केल्या, परंतु मोठी खेळी करू शकला नाही.

ऋषभ पंतने 36 धावा केल्या. पण आपल्या संघाला मोठ्या पराभवापासून वाचवू शकला नाही.

200+ धावा केल्यानंतर हैदराबादला 9 व्यांदा विजय मिळवला. तर यापेक्षा जास्त स्कोअरवर ते फक्त एकदाच पराभूत झाले आहेत. हैदराबादची प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची अपेक्षा कायम आहे.

तुषार देशपांडेने अखेरच्या वेळी चांगली फटकेबाजी केली आणि 20 धावांवर नाबाद राहीला.

बातम्या आणखी आहेत...