आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयपीएल 2020:दुबईत सर्वाधिक 24 सामने, प्रत्येक डावात 145 धावा, तिन्ही मैदानांपेक्षा सर्वाधिक

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूएईत प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला विजयाचा काैल; अबुधाबीत तुफानी फटकेबाजी

आयपीएलच्या १३ व्या सत्राला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. लीग फेरीतील ५६ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सर्वाधिक २४ सामने दुबईत खेळवले जातील. अबुधाबीमध्ये २० आणि शारजाहमध्ये १२ सामने होणार आहेत. तिन्ही मैदानांवरील आतापर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांचा आलेख पाहिल्यास दुबईत सरासरी डावात १४५ धावा बनतात. या तिन्ही मैदानांपेक्षा अधिक आहे. याच कारणामुळे येथे सर्वाधिक सामने होतील.

यूएईत प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला विजयाचा काैल; अबुधाबीत तुफानी फटकेबाजी
यूएईत प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला विजयाचा काैल; अबुधाबीत तुफानी फटकेबाजी