आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयपीएल 2020:आयपीएल यजमानपदासाठी यूएई झाले सज्ज, झगमगाटाने दुबई सजली; टीम इंडिया प्रथमच या मैदानावर खेळणार

अबुधाबी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे आतापर्यंत 13 कसोटी, 46 वनडे, 45 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले

आयपीएलच्या यजमानासाठी अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियम सज्ज झाले आहे. याच मैदानावर मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्जदरम्यान सलामी सामना खेळवला जाईल. त्याचबरोबर येथे १९ लीग सामने होतील. अंदाजे १०० काेटींचे असलेल्या स्टेडियममध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना २००६ ला भारत व पाक यांच्यात झाला हाेता. आता कोरोनामुळे चाहत्यांना सध्या बंदी आहे. आयपीएल २०१४ मध्ये येथे ७ सामने खेळवण्यात आले.

येथे आतापर्यंत १३ कसोटी, ४६ वनडे, ४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने झाले. भारताने एकही टी-२० सामना खेळला नाही.

0