आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • A Change Of Captain Does Not Guarantee A Team Victory; The Pitch Affects The Performance Of The Bowlers|Marathi News

दिव्य मराठी इन्फोग्राफिक:कर्णधार बदलल्यानंतरही संघाच्या विजयाची हमी नाही; खेळपट्टीचा गोलंदाजांच्या कामगिरीवर होतो परिणाम

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नईचा कर्णधार धोनी सुरतमध्ये घाम गाळत आहे. धोनीने आपल्या ७ क्रमांकाच्या जर्सीबद्दलची अंधश्रद्धा खोडून काढत म्हटले, माझा जन्म ७ जुलैचा आहे. तो ७ वा महिना व ७ वा दिवस असल्याने मी त्या क्रमांकाची निवड केली.

बातम्या आणखी आहेत...