आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • After The Announcement Of Leaving The Captaincy, Kohli Got Out On Just 5 And The Trollers Had A Lot Of Fun, See 10 Select Tweets

विराट झाला ट्रोल:कॅप्टनसी सोडून खेळावर फोकस करणार म्हटला अन् 5 धावांवर बाद झाला कोहली; सोशल मीडियावर झाला ट्रोल, लोक म्हणाले - आता रिटायर हो!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोलकाता नाईट रायडर्स अर्थात केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

भारतीय टी-20 क्रिकेट संघ आणि आपल्या IPL टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच RCB ची कॅप्टनसी सोडल्याच्या घोषणेनंतर सोमवारी पहिल्यांदा कोहली मैदानात उतरला होता. कोलकाता नाईट रायडर्स अर्थात केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्याचे चाहते म्हणाले - आज तणावमुक्त कोहलीचा एक नवीन अवतार दिसेल. पण तो चौथ्या चेंडूवर बाद झाला. यानंतर ट्विटरवर कोहलीवर विनोद करण्यास सुरुवात झाली. येथे आम्ही त्यामधूनच काही निवडक ट्विटस दाखवत आहोत.

एका ट्रोलरने कोहली आउट होत असतानाचा फोटो ट्विट करत म्हटले की, कोहली कृपया रियाटर होऊन जा, इंडिया आणि RCB दोघांनाही मुक्त कर.

एका यूजरने मीम शेअर करत म्हटले - खुपच कमी कॅपिसिटी आहे तुझी.

एका यूजरने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवत म्हटले- काहीच बदलले नाही यार, आजही सर्व काही जसेच्या तसे आहे.

एका यूजरने खिल्ली उडवत लिहिले की, आता कोहलीची परिस्थिती NPA म्हणजेच नॉन परफॉर्मिंग एसेटसारखी झाली आहे.

एका यूजरने लिहिले की, जर पुन्हा कोहली कॅप्टन म्हणून टॉस करण्यासाठी आला तर त्याच्या चाहत्यांचा चेहरा कसा होईल.

कोहली एका जाहिरातीत लहान मुलाला करिअर अॅडव्हाइस देतो. एका यूजरने त्याच जाहिरातीचा फोटो काढून लिहिले की, पहिले आपले करिअर पाहा.

एकाने केबीसीचा एक फोटो शेअर करत म्हटले की, फक्त आम्हीच नाही तर अमिताभ बच्चन देखील कोहलीच्या टीमची खिल्ली उडवत आहेत. कारण त्यांनी सर्वात जास्त IPL विजेता टीमच्या 4 ऑप्शन RCB चे नावही लिहिले आहे. खरे तर ही टीम आजपर्यंत आयपीएल जिंकू शकली नाही.

एका यूजरने अक्षय कुमार आपला हात पकडून ओढत असतानाचा फोटो शेअर करत लिहिले की, कोहली आउट झाल्यानंतर सर्व क्रिकेट फॅन्सची हिच अवस्था आहे. ते कोहलीला ट्रोल करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही.

कोहली आउट झाल्यावर एका यूजरने म्हटले - तौबा-तौबा. सारा मूड खराब कर दिया.

बातम्या आणखी आहेत...