आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 2022:गुजरात-लखनऊ संघांत झुंज रंगणार, लखनऊ-गुजरात सामना, प्रक्षेपण सायं. 7.30 वा. पुणे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या आयपीएलमध्ये नव्याने पदार्पण करणारे लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स संघांची कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. सरस खेळीच्या बळावर या दाेन्ही संघांनी प्रत्येकी १६ गुणांंसह गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता गुणतालिकेतील अव्वल गाठण्यासाठी गुजरात संघ मैदानावर उतरणार आहे.

मात्र, आपले अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी लखनऊ संघ सज्ज झाला आहे. लखनऊ व गुजरात संघ आज मंगळवारी पुण्याच्या एमसीए मैदानावर समोरासमोर असतील. यंदा सत्रात या दाेन्ही संघांमधील हा दुसरा सामना आहे. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने विजयाची नोंद केली होती.

बातम्या आणखी आहेत...