आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • IPL 2021 Live RCB Vs PBKS Virat Kohli Team Has A Chance To Reach The Top Again Rahul And Company In Search Of Third Win Of The Season

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RCB Vs PBKS:पंजाब किंग्सकडून बंगळुरुचा 34 धावांनी पराभव, पंजाबचा बंगळुरुवर सलग तिसरा विजय

अहमदाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलची 91 धावांची खेळी, हरप्रीतने विराट, मॅक्सवेल आणि डिविलियर्सला आउट केले

IPL 2021 सीजनचा 26वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला. यात पंजाबने बंगळुरुला 34 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने बंगळुरुला 180 धावांचे आव्हान दिले होते. प्रतुत्तरात बंगळुरु 20 ओव्हरमध्ये पक्त 145 रन काढू शकला. सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

या विजयासह पंजाब गुणतालिकेत 5व्या स्थानवर आणि तिसऱ्या स्थानावर आला आहे. पंजाबकडून कर्णधार लोकेश राहुलने 57 बॉलमध्ये 91 रनांची खेळी केली. तर, हरप्रीत बरार ने 25 रनांची नाबाद खेली आणि 3 मोठ्या विकेट घेतल्या. बरारने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिविलियर्सला आउट केले. याशिवाय, रवी बिश्नोईने 2 विकेट घेतल्या.

दोन्ही संघ

बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्‍कल, रजत पाटीदार, एबी डिविलियर्स, ग्लेन मैक्सवेल, शाहबाज अहमद, डेनियल सैम्स, काइल जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.

पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार), क्रिस गेल, प्रभसिमरन सिंह, निकोलस पूरन, दीपक हूडा, शाहरूख खान, क्रिस जॉर्डन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, राइली मेरिडिथ आणि हरप्रीत बरार.

बातम्या आणखी आहेत...