आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPLच्या 2 सामन्यांमधील 10 रोमांचक फोटो:आरसीबी प्ले-ऑफमध्ये पोहोचताच, कोहलीने नाचण्यास सुरुवात केली; नितीश राणाने तोडला कॅमेरा

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. यावर कोहली इतका खूश झाला की त्याने मैदानात नाचायला सुरुवात केली. तो केएल राहुलची टीम पंजाब किंग्जकडे पाहून नाचत होता. जसजसा सामना त्याच्या ताब्यात जात होता तसतसा त्याचा उत्साह, आनंद वाढत होता.

आम्ही येथे कोहलीच्या सेलिब्रेशनचे 7 फोटो दाखवत आहोत. यासह, रविवारी खेळल्या गेलेल्या कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स सामन्याची 3 रोमांचक फोटोही पाहा.

कोहलीची ही प्रतिक्रिया निकोलस पूरनची विकेट पडल्यानंतरची आहे. पंजाब किंग्जची ही दुसरी विकेट होती. 13 व्या षटकात पूरन बाद झाला.

पूरनची विकेट घेणारा युझवेंद्र चहल कोहलीजवळ पोहचला, तेव्हा कोहलीने त्याला मिठी मारली पण, परतताना, पूरनच्या दिशेने वळला आणि ओरडू लागला.

मयंक अग्रवाल बाद झाल्यानंतर कोहलीने मैदानावरच शाहबाजसोबत नाचायला सुरुवात केली. मयंकने 42 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. तो राहिला असता तर त्याने खेळ पलटवला असता.

कोहलीची ही बल्ले-बल्ले प्रतिक्रिया पंजाबच्या मधल्या फळीतील शेवटचा शक्तिशाली फलंदाज एडन मार्क्रामच्या बाद झाल्यानंतरची आहे. 14 चेंडूत 20 धावांची झटपट खेळी करून मार्क्राम कोहलीसाठी समस्या बनत होता.

शाहरुख खान बाद झाल्यानंतर, कोहली आपल्या जागेवरच उभा राहून कधी आनंद तर कधी अग्रेशन दाखवत होता.

कोहलीच्या संघाने सामना जिंकला तेव्हाचा हा फोटो आहे. तो मैदानावर आपल्या खेळाडूंना मिठी मारत होता जणू त्याने अंतिम सामना जिंकला आहे. मात्र, फेज-2 मधील पहिले दोन सामने गमावल्यानंतर कोहली ड्रेसिंग रूममध्ये आपल्या संघाला फटकारताना दिसला होता. त्याने आपल्या खेळाडूंना सांगितले की आपल्याला लाज वाटली पाहिजे.

हा फलंदाज कोलकाता नाईट रायडर्सचा नितीश राणा आहे. त्याने रविवारच्या सामन्यात असे चौकार मारले की सीमेच्या आत ट्रॉलीवर फिरणारा कॅमेरा तुटला.

या गोलंदाजाचा फोटो दाखवणे आवश्यक आहे, कारण तो भारतीय गोलंदाज आहे जो 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. उमर मलिक असे त्याचे नाव आहे. काश्मीरचा रहिवासी. SRH साठी IPL मध्ये खेळतो.

जाता जाता या फोटोवर एक नजर टाका. गुलाबी ड्रेसमध्ये दिसणारी अश्रिता शेट्टी सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू मनीष पांडेची पत्नी आहे. रविवारच्या सामन्यात मनीषला प्लेइंग-11 मध्ये ठेवण्यात आले नाही. पण त्याची पत्नी सामना पाहण्यासाठी आली होती. यामध्ये तिच्या पतीचा संघ हरला. पण तिने सामन्याचा पुरेपूर आनंद घेतला.

बातम्या आणखी आहेत...