आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅन्सच्या रिअ‍ॅ​​​​​​​क्शनने वाढवला सामन्याचा रोमांच:कोहली आऊट झाल्यावर डोके पकडले, चौकार-षटकार मारले तर जल्लोष केला; कॅमेरा पाहून बदलत राहिल्या रिअ‍ॅ​​​​​​​क्शन

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे गेल्या दोन हंगामात आयपीएलमध्ये चाहत्यांची कमतरता होती, मात्र आयपीएल 2022 मध्ये चाहत्यांच्या पुनरागमनामुळे जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे. चाहते खेळाडूंना चिअर करण्यात कोणतीही कसर सोडताना दिसत नाहीयेत. सामन्याच्या प्रत्येक क्षणाचा ते मनसोक्त आनंद घेत आहेत. मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेल्या सामन्याचाही प्रेक्षकांनी चांगलाच आनंद लुटला. जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतसा चाहत्यांचा उत्साहही वाढत गेला. सामन्यातील चढ-उतार दरम्यान चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाल्या. चाहत्यांचे हे क्षण दिव्य मराठीने कव्हर केले आहेत.

सामन्याच्या पहिल्या डावात आरसीबीचे गोलंदाज विकेट घेत असतानाच त्यांचे चाहते आनंदाने उड्या मारताना दिसले.

RCBसाठी हा सामना खूप खास होता. संघाने हा सामना 4 गडी राखून जिंकला. या सामन्यात आरसीबीच्या चाहत्यांची प्रतिक्रिया अप्रतिम होती.

या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीची बॅट चालली नाही. 5 धावा करून तो धावबाद झाला. तो बाद झाल्यावर चाहत्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

काही जणांनी कपाळाला हात लावला तर काही चाहते कोहली बाद झाल्यावर ओरडू लागले.

राजस्थानचा संघ हा सामना हरला असला तरी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या संघाला खूप चिअर केले.

आयपीएल हा भारतीय लोकांसाठी एक सण आहे. चाहते या लीगचा भरपूर आनंद घेतात. खेळाडूही आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी मैदानात जीवाची बाजी लावतात.

बातम्या आणखी आहेत...