आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2023:58 दिवस, 10 संघ, 12 स्टेडियम आणि 74 सामने; येथे पाहा सर्व 10 आयपीएल संघ आणि शेड्युल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वर्षांनंतर आयपीएल होम अवे फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. IPL 2023 चे सर्व सामने दुपारी 3.30 आणि रात्री 7.00 वाजता खेळवले जातील. 58 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 74 सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी 18 डबल हेडर असतील. दुहेरी हेडरचा सामना म्हणजे एक सामना दुपारी आणि दुसरा संध्याकाळी खेळला जाईल. हे सर्व सामने 12 वेगवेगळ्या स्टेडियममध्ये खेळवले जातील. या दरम्यान प्रत्येक संघ 14-14 सामने खेळेल. ज्यामध्ये 7 होम आणि 7 अवे सामने होतील.

गतवर्षीप्रमाणे यंदाही संघांची प्रत्येकी पाच जणांच्या दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आहेत. ब गटात चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आहेत. सर्व संघ आपापल्या गटातील इतर चार संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. तर इतर गटातील कोणत्याही एका संघाविरुद्ध दोन सामने आणि इतर 4 संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळवला जाईल.

या स्टेडियममध्ये खेळले जातील सामने -
एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
वानखेडे स्टेडियम, मुंबई
ईडन गार्डन्स, कोलकाता
सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, चंदीगड
होळकर स्टेडियम, इंदूर
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद

दिल्ली कॅपिटल्स
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रोमेन पॉवेल, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सरफराज खान, अमन खान, एनरिक नोर्किया, विकी ओस्तवाल, यश धुल, चेतन साकारिया, कुलदीप यादव, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि रिले रोसो.

कोलकाता नाईट रायडर्स
नितीश राणा (कर्णधार), डेव्हिड वीज, सुयस शर्मा, कुलवंत खेजरोलिया, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, अनुकुल रॉय, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीसन, लिटन दास, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, साकिब अल हसन आणि मनदीप सिंह.

मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, डेव्हॉल्ड ब्रेविस, अर्जुन तेंडुलकर, टिळक वर्मा, रमणदीप सिंग, टीम डेव्हिड, हृतिक शोकिन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद अर्शद खान, कॅमेरॉन ग्रीन, झ्ये रिचर्डसन, आकाश मधवाल, शम्स मुलानी, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, ट्रिस्टन स्टब्स, पियुष चावला, नेहल वढेरा, राघव गोयल आणि विष्णू विनोद.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, फिन ऍलन, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, डेव्हिड विली, शाहबाज अहमद, सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, महिपाल लोमरोर, आकाश दीप, जोस हॅझलवूड, कार शर्मा, हिमांशू शर्मा, विल जॅक, राजन कुमार, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, रीस टोपले, अविनाश सिंग, मनोज भंडग आणि सोनू यादव.

चेन्नई सुपर किंग्ज
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापती, मिचेल सँटनर, भगत वर्मा, मोईन अली, राजवर्धन, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, शिवम दुबे, शिवम दुबे, महिष टीक्षाना, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, निशांत सिंधू, काइल जेम्सन, मथिशा पाथिराना, अजय मंडल आणि शेख रशीद.

राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, रियान पराग, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरल, केसी करिअप्पा, कुलदीप सेन, केएम आसिफ, प्रशांत कृष्णा, ट्रेंट बोल्ट, कुलदीप यादव, नवदीप सैनी, ओबेद मॅककोय , मुरुगन अश्विन, युझवेंद्र चहल, आकाश वशिष्ठ, कुणाल राठोर, अॅडम झाम्पा, अब्दुल पीए, जो रूट, जेसन होल्डर आणि डोनोवन फेरीरा.

गुजराज टायटन्स
हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, शुबमन गिल, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, शिवम मावी, विजय शंकर, अल्झारी जोसेफ, रशीद खान, यश दयाल, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, जोशुआ लिटल, ओडिन स्मिथ, केएस भरत, मोहित शर्मा आणि उर्विल पटेल.

लखनऊ सुपर जायंट्स
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, आयुष बडोनी, मनन वोहरा, दीपक हुडा, कृष्णप्पा गौतम, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, करण शर्मा, कृणाल पंड्या, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, निकोलस पूरन, मोहसीन खान, रवी बिश्नोई, जयदेव उनाडकट, डॅनियल सायम्स, स्वप्नील सिंग, प्रेरक मांकड, नवीन उल हक, युधवीर सिंग आणि अमित मिश्रा.

पंजाब किंग्ज
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, प्रभसिमरन सिंग, अथर्व, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, लियाम लिव्हिंगस्टोन, अर्शदीप सिंग, बलतेज धांडा, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, विद्वेथ कवेरप्पा, मोहित राठी, सिकंदर रझा आणि हरप्रीत भाटिया.

सनरायजर्स हैदराबाद
एडन मार्कराम (कर्णधार), अब्दुल समद, मार्को जानसेन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, मयंक अग्रवाल, अकील हुसेन, हेनरिक क्लासेन, टी नटराजन, उमरान मलिक, हॅरी, ब्रोक , अनमोलप्रीत सिंग, आदिल रशीद, मयंक मार्कंडे, सनवीर सिंग, उपेंद्र सिंग यादव, विव्रत शर्मा आणि समर्थ व्यास.

असे होतील सामने

31 मार्च GT vs CSK संध्याकाळी 7.30 वाजता, अहमदाबाद

1 एप्रिल PBKS vs KKR दुपारी 3:30 वाजता, मोहाली

1 एप्रिल LSG vs DC संध्याकाळी 7.30 वाजता, लखनऊ

2 एप्रिल SRH vs RR दुपारी 3:30 वाजता, हैदराबाद

2 एप्रिल RCB vs MI संध्याकाळी 7.30 वाजता, बंगळुरू

3 एप्रिल CSK vs LSG संध्याकाळी 7.30 वाजता, चेन्नई

4 एप्रिल DC vs GT संध्याकाळी 7.30 वाजता, दिल्ली

5 एप्रिल RR vs PBKS संध्याकाळी 7.30 वाजता, गुवाहाटी

6 एप्रिल KKR vs RCB संध्याकाळी 7.30 वाजता, कोलकाता

7 एप्रिल LSG vs SRH संध्याकाळी 7.30 वाजता, लखनऊ

8 एप्रिल RR vs DC दुपारी 3:30 वाजता, गुवाहाटी

8 एप्रिल MI vs CSK संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई

9 एप्रिल GT vs KKR दुपारी 3:30 वाजता, अहमदाबाद

9 एप्रिल SRH vs PBKS संध्याकाळी 7.30 वाजता, हैदराबाद

10 एप्रिल RCB vs LSG संध्याकाळी 7.30 वाजता, बेंगलुरु

11 एप्रिल DC vs MI संध्याकाळी 7.30 वाजता, दिल्ली

12 एप्रिल CSK vs RR संध्याकाळी 7.30 वाजता, चेन्नई

13 एप्रिल PBKS vs GT संध्याकाळी 7.30 वाजता, मोहाली

14 एप्रिल KKR vs SRH संध्याकाळी 7.30 वाजता, कोलकाता

15 एप्रिल RCB vs DC दुपारी 3:30 वाजता, बेंगलुरु

15 एप्रिल LSG vs PBKS संध्याकाळी 7.30 वाजता, लखनऊ

16 एप्रिल MI vs KKR दुपारी 3:30 वाजता, मुंबई

16 एप्रिल GT vs RR संध्याकाळी 7.30 वाजता, अहमदाबाद

17 एप्रिल RCB vs CSK संध्याकाळी 7.30 वाजता, बेंगलुरु

18 एप्रिल SRH vs MI संध्याकाळी 7.30 वाजता, हैदराबाद

19 एप्रिल RR vs LSG संध्याकाळी 7.30 वाजता, जयपुर

20 एप्रिल PBKS vs RCB दुपारी 3:30 वाजता, मोहाली

20 एप्रिल DC vs KKR संध्याकाळी 7.30 वाजता, दिल्ली

21 एप्रिल CSK vs SRH संध्याकाळी 7.30 वाजता, चेन्नई

22 एप्रिल LSG vs GT दुपारी 3:30 वाजता, लखनऊ

22 एप्रिल MI vs PBKS संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई

23 एप्रिल RCB vs RR दुपारी 3:30 वाजता, बेंगलुरु

23 एप्रिल KKR vs CSK संध्याकाळी 7.30 वाजता, कोलकाता

24 एप्रिल SRH vs DC संध्याकाळी 7.30 वाजता, हैदराबाद

25 एप्रिल GT vs MI संध्याकाळी 7.30 वाजता, अहमदाबाद

26 एप्रिल RCB vs KKR संध्याकाळी 7.30 वाजता, बेंगलुरु

27 एप्रिल RR vs CSK संध्याकाळी 7.30 वाजता, जयपुर

28 एप्रिल PBKS vs LSG संध्याकाळी 7.30 वाजता, मोहाली

29 एप्रिल KKR vs GT दुपारी 3:30 वाजता, कोलकाता

29 एप्रिल DC vs SRH संध्याकाळी 7.30 वाजता, दिल्ली

30 एप्रिल CSK vs PBKS दुपारी 3:30 वाजता, चेन्नई

30 एप्रिल MI vs RR संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई

1 मे LSG vs RCB संध्याकाळी 7.30 वाजता, लखनऊ

2 मे GT vs DC संध्याकाळी 7.30 वाजता, अहमदाबाद

3 मे PBKS vs MI संध्याकाळी 7.30 वाजता, मोहाली

4 मे LSG vs CSK दुपारी 3:30 वाजता, लखनऊ

4 मे SRH vs KKR संध्याकाळी 7.30 वाजता, हैदराबाद

5 मे RR vs GT संध्याकाळी 7.30 वाजता, जयपुर

6 मे CSK vs MI दुपारी 3:30 वाजता, चेन्नई

6 मे DC vs RCB संध्याकाळी 7.30 वाजता, दिल्ली

7 मे GT vs LSG दुपारी 3:30 वाजता, अहमदाबाद

7 मे RR vs SRH संध्याकाळी 7.30 वाजता, जयपुर

8 मे KKR vs PBKS संध्याकाळी 7.30 वाजता, कोलकाता

9 मे MI vs RCB संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई

10 मे CSK vs DC संध्याकाळी 7.30 वाजता, कोलकाता

11 मे KKR vs RR संध्याकाळी 7.30 वाजता, चेन्नई

12 मे MI vs GT संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई

13 मे SRH vs LSG दुपारी 3:30 वाजता, हैदराबाद

13 मे DC vs PBKS संध्याकाळी 7.30 वाजता, दिल्ली

14 मे RR vs RCB दुपारी 3:30 वाजता, जयपुर

14 मे CSK vs KKR संध्याकाळी 7.30 वाजता, चेन्नई

15 मे GT vs SRH संध्याकाळी 7.30 वाजता, अहमदाबाद

16 मे LSG vs MI संध्याकाळी 7.30 वाजता, लखनऊ

17 मे PBKS vs DC संध्याकाळी 7.30 वाजता, धर्मशाला

18 मे SRH vs RCB संध्याकाळी 7.30 वाजता, हैदराबाद

19 मे PBKS vs RR संध्याकाळी 7.30 वाजता, धर्मशाला

20 मे DC vs CSK दुपारी 3:30 वाजता, दिल्ली

20 मे KKR vs LSG संध्याकाळी 7.30 वाजता, कोलकाता

21 मे MI vs SRH दुपारी 3:30 वाजता, मुंबई

21 मे RCB vs GT संध्याकाळी 7.30 वाजता, बेंगलुरु