आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPL 2023 चा 9वा सामना ज्या प्रकारे सुरु झाला, त्यावरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कोलकाता नाईट रायडर्सला ईडन गार्डन्स स्टेडियमवर पराभूत करू शकेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. पहिले गुरबाज, शादुर्ल ठाकूर आणि रिंकू सिंह यांनी फलंदाजीत आणि नंतर वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा आणि सुनील नरेन यांच्या खेळीने आरसीबीला पराभूत केले.
यावेळी शाहरुख खानची मुलगी सुहानाही उपस्थित होती
केकेआरला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर नेहमीच्या येत असलेली सुहाना खान सीझनच्या पहिल्या होम मॅचला चीअर करण्यासाठी वडील शाहरुख खानसोबत आली होती.
या एका चेहऱ्यावर सर्वांच्या नजरा
शाहरुख खानची मुलगी सुहानासोबत आणखी एक चेहरा दिसला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे.
कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?
सुहानाची ही मैत्रीण दुसरी कोणी नसून शनाया कपूर आहे. शनाया ही संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी असून ती सुहानाची खूप चांगली मैत्रीण आहे.
सुहाना आणि शनाया खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघी अनेकदा पार्ट्यांमध्ये आणि खास प्रसंगी एकत्र दिसतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.