आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये डबल हेडरचा रोमांच:मॉरिसचा बॉल पोलार्डच्या हेल्मेटवर लागून बाउंड्रीच्या बाहेर गेला, पृथ्वीने एका ओव्हरमध्ये मारले 6 चौकार

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

IPL 2021 मधील डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला हरवले, तसेच दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केले. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पोलार्डने फॅन्सचे खूप मनोरंजन केले. क्रिस मॉरिसचा एक बाउन्सर पोलार्डच्या हेल्मेटवर लागला आणि त्यानंतर बॉल थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर गेला. या दरम्यान पोलार्ड गमतीशीर अंदाजात बॉलला बाउंड्रीकडे इशाऱ्यात पाठवताना दिसला.

यासोबतच दिल्लीचा खेळाडू पृथ्वी शॉ ने डावाच्या पहिल्या ओव्हरमध्ये शिवम मावीच्या 6 बॉलवर सहा चौकार मारले.

राहुल चाहरच्या बॉलवर क्विंटन डिकॉकने जोस बटलरला स्टंप आऊट केले. बटलरने 32 बॉलवर 41 धावा केल्या.

राहुल चाहरने आपल्याच बॉलवर यशस्वी जायस्वालला झेल घेऊन बाद केले.

ट्रेंट बोल्टने संजू सॅमसनला यॉर्कर बॉलवर क्लीन बोल्ड केले. सॅमसनने 42 धावा केल्या.

रोहित शर्माने राजस्थानच्या डावात 20 या ओव्हरमध्ये रियान परागची कॅच सोडली.

मॅच दरम्यान रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह.

पृथ्वी शॉ ने दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. पृथ्वीने शिवम मावीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉलवर 6 चौकार मारले.

पृथ्वीने केवळ 18 बॉलमध्ये आयपीएलमधील आपले 8 वे अर्धशक पूर्ण केले. या सीझनमधील हे सर्वात जलद अर्धशतक आहे.

सामना जिंकल्यानंतर कोच रिकी पॉन्टिंग आणि स्टीव्ह स्मिथ आनंदी दिसत होते.

KKR चा कर्णधार मॉर्गन आणि सुनील नरेन शून्यावर बाद झाले. सीझनमध्ये आतापर्यंत कोलकाताचे सर्वात जास्त 6 फलंदाज शून्यावर बाद झाले.

बातम्या आणखी आहेत...