आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:KKR चा कर्णधार मॉर्गनने डाव सांभाळला, माजी कर्णधार दिनेश कार्तिकने चौकार मारून विजय मिळवून दिला

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने IPL 2021 सिजझनच्या 21 व्या सामन्यात पंजाब किंग्स (PBKS) ला पाच विकेटने पराभूत केले. सामन्यात कर्णधार मॉर्गनने 40 बॉलवर नाबाद 47 धावा केल्या. शेवटी टीमचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकने चौकार मारून विजय मिळवून दिला. कार्तिकने सहा बॉलमध्ये नाबाद 12 धावा काढल्या.

या सामन्यात दोन उत्कृष्ट झेल घेतले गेले. पहिल्या डावात कोलकाताच्या राहुल त्रिपाठीने पंजाबचा ओपनर मयंक अग्रवालचा उत्कृष्ट झेल घेतला. त्यानंतर दुसऱ्या डावात पंजाब किंग्सच्या रवी बिष्णोईनेने हवेत डाइव्ह मारून सुनील नरेनचा झेल घेतला.

राहुल त्रिपाठीने मयंक अग्रवालचा उक्तृष्ट झेल घेतला.
राहुल त्रिपाठीने मयंक अग्रवालचा उक्तृष्ट झेल घेतला.
रवी बिष्णोईने हवेत डाइव्ह मारून सुनील नरेनचा झेल घेतला.
रवी बिष्णोईने हवेत डाइव्ह मारून सुनील नरेनचा झेल घेतला.
क्रिस जॉर्डनने 18 बॉलवर 30 धावा केल्या. जॉर्डनने 3 षटकारही मारले.
क्रिस जॉर्डनने 18 बॉलवर 30 धावा केल्या. जॉर्डनने 3 षटकारही मारले.
कृष्णाने 3 विकेट घेतल्या. त्याने दीपक हुड्डा, शाहरुख खान आणि जॉर्डनला बाद केले.
कृष्णाने 3 विकेट घेतल्या. त्याने दीपक हुड्डा, शाहरुख खान आणि जॉर्डनला बाद केले.
KKR चा फास्ट बॉलर पॅट कमिन्सने 2 विकेट घेतल्या. त्याने राहुल आणि बिष्णोईला बाद केले.
KKR चा फास्ट बॉलर पॅट कमिन्सने 2 विकेट घेतल्या. त्याने राहुल आणि बिष्णोईला बाद केले.
कोलकाताचा ओपनर शुभमन गिल 9 धावांवर बाद झाला. शमीने गिलला LBW केले.
कोलकाताचा ओपनर शुभमन गिल 9 धावांवर बाद झाला. शमीने गिलला LBW केले.
शेवटी मॉर्गन 47 आणि दिनेश कार्तिक 12 धावा काढून नाबाद राहिले आणि टीमला विजय मिळवून दिला.
शेवटी मॉर्गन 47 आणि दिनेश कार्तिक 12 धावा काढून नाबाद राहिले आणि टीमला विजय मिळवून दिला.
बातम्या आणखी आहेत...