आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • MI Vs DC 13th IPL Match Photos Update; Rishabh Pant Rohit Sharma Shikhar Dhawan Jasprit Bumrah IPL Most No Balls Photos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:मुंबईचा पराभव पाहून रोहित-हार्दिकच्या पत्नी दिसल्या निराश, बुमराह IPL मध्ये 25 नो बॉल करणारा पहिला बॉलर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नईच्या टर्निंग ट्रॅकवर मंगळवारी रात्री खेळण्यात आलेला IPL 2021 सीझनचा 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्सने जिंकला. दिल्लीने मुंबई इंडियन्सचा 6 विकेटने पराभव केला. सामना पाहण्यासाठी मुंबई टीमचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका, हार्दिक पंड्याची होणारी पत्नी नताशा आणि क्रुणाल पंड्याची पत्नी पंखुडी पोहोचल्या होत्या. मुंबईचा पराभव पाहून त्या निराश झालेल्या दिसून आल्या.

सामन्या दरम्यान क्रुणाल पंड्याची पत्नी पंखुडी (डावीकडून) आणि हार्दिकची होणारी पत्नी नताशा.
सामन्या दरम्यान क्रुणाल पंड्याची पत्नी पंखुडी (डावीकडून) आणि हार्दिकची होणारी पत्नी नताशा.
मुंबईचा बॉलर जसप्रीत बुमराहने IPL मध्ये सर्वात जास्त 25 नो बॉल टाकण्याचा रेकॉड केला. सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 32 धावा देऊन एक विकेट घेतली.
मुंबईचा बॉलर जसप्रीत बुमराहने IPL मध्ये सर्वात जास्त 25 नो बॉल टाकण्याचा रेकॉड केला. सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 32 धावा देऊन एक विकेट घेतली.
रोहित शर्माने 30 बॉलमध्ये 44 धावा केल्या.
रोहित शर्माने 30 बॉलमध्ये 44 धावा केल्या.
चेन्नईच्या टर्निंग ट्रॅकवर अमित मिश्राने 4 विकेट घेतल्या. त्याने कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, पोलार्ड आणि ईशान किशनला बाद केले.
चेन्नईच्या टर्निंग ट्रॅकवर अमित मिश्राने 4 विकेट घेतल्या. त्याने कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, पोलार्ड आणि ईशान किशनला बाद केले.
ईशान किशनला स्टंप आउट करण्याचा प्रयत्न करताना दिल्लीचा विकेटकिपर ऋषभ पंत
ईशान किशनला स्टंप आउट करण्याचा प्रयत्न करताना दिल्लीचा विकेटकिपर ऋषभ पंत
ओपनर शिखर धवनने 42 बॉलमध्ये 45 धावा केल्या.
ओपनर शिखर धवनने 42 बॉलमध्ये 45 धावा केल्या.
क्रुणाल पंड्याने ऋषभ पंतचा उत्तम झेल घेतला.
क्रुणाल पंड्याने ऋषभ पंतचा उत्तम झेल घेतला.
टीमच्या तिसऱ्या विजयानंतर दिल्ली फ्रँचायझीचे मालक पार्थ जिंदल आणि पत्नी.
टीमच्या तिसऱ्या विजयानंतर दिल्ली फ्रँचायझीचे मालक पार्थ जिंदल आणि पत्नी.
बातम्या आणखी आहेत...