आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:बेयरस्टोच्या षटकाराने रेफ्रिजरेटरची काच फुटली, पोलार्डने मारला या सीझनमधील सर्वात लांब षटकार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद फ्रॅन्चायजीची को-ओनर काव्या टीमची चांगली सुरुवात पाहून खूप आनंदी होती. शेवटी टीम ऑलआऊट झाल्यानंतर काव्याचे बदलले हावभाव. - Divya Marathi
हैदराबाद फ्रॅन्चायजीची को-ओनर काव्या टीमची चांगली सुरुवात पाहून खूप आनंदी होती. शेवटी टीम ऑलआऊट झाल्यानंतर काव्याचे बदलले हावभाव.

IPL 2021 सीझनमधील मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद सनरायझर्समधील नववा सामना अत्यंत रोमांचक राहिला. मुंबईने 19.4 षटकांत डेव्हिड वाॅर्नरच्या सनरायझर्स हैदराबादला 13 धावांनी पराभूत केले. सामन्यात हैदराबादचा ओपनर जॉनी बेयरस्टोने मारलेल्या एका षटकारामुळे बाउंड्रीजवळ असलेल्या रेफ्रिजरेटरची काच फुटली.

या व्यतिरिक्त मुंबईचा ऑलराऊंडर पोलार्डने याच सामन्यात 105 मीटरचा लांब षटकार मारला. हा सीझनमधील सर्वात लांब षटकार आहे.

क्विंटन डिकॉकने 39 बॉलवर सर्वात जास्त 40 धावा काढल्या.
क्विंटन डिकॉकने 39 बॉलवर सर्वात जास्त 40 धावा काढल्या.
पोलार्डने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार मारले. यामुळे स्कोअर वाढला आणि टीम 13 धावांनी जिंकली.
पोलार्डने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार मारले. यामुळे स्कोअर वाढला आणि टीम 13 धावांनी जिंकली.
विजय शंकरने पोलार्डचा एक सोपा झेल सोडला. हैदराबादला ही चूक महागात पडली.
विजय शंकरने पोलार्डचा एक सोपा झेल सोडला. हैदराबादला ही चूक महागात पडली.
हैदराबाद टीमचा ओपनर जॉनी बेयरस्टोने 22 बॉलवर सर्वात जास्त 43 धावा काढल्या.
हैदराबाद टीमचा ओपनर जॉनी बेयरस्टोने 22 बॉलवर सर्वात जास्त 43 धावा काढल्या.
हार्दिक पंड्याने हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समदला रनआउट केले.
हार्दिक पंड्याने हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समदला रनआउट केले.
हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने शनिवारी चेन्नईच्या मैदानावर मुंबई इंडियन्सच्या पाेलार्डला धावबाद करण्यासाठी चित्तथरारक अशी हवेत झेप घेतली. ही डाइव्ह लक्षवेधी ठरली. मात्र, त्याचा प्रयत्न अपयशी ठरला.

झेल घेण्यासाठी डाइव्ह मारताना पोलार्ड.
झेल घेण्यासाठी डाइव्ह मारताना पोलार्ड.
बातम्या आणखी आहेत...