आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:हैदराबादविरुद्ध सलग चौथा विजय मिळवण्याचा मुंबई इंडियन्सचा इरादा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सनरायझर्स हैदराबादचा संघ मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरेल. दोन्ही संघ यंदाच्या सत्रात प्रथमच समोरासमोर येतील. मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही संघांचा हा सत्रातील १३ वा सामना असेल. म्हणजेच यानंतर फक्त एकच सामना शिल्लक राहणार आहे. मुंबईचा संघ सध्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. संघाने १२ सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकले असून ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई ६ गुणांसह गुणतालिकेत तळाशी म्हणजेच १० व्या क्रमांकावर आहे. हैदराबादची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. संघाने १२ पैकी ५ सामने जिंकले असून ७ सामने गमावले.

आयपीएल-2022 गुणतालिका
टीम लढत विजय पराभव टाय एन/आर गुण रनरेट
गुजरात टायटन्स 13 10 03 00 00 20 +0.391
राजस्थान रॉयल्स 13 08 05 00 00 16 +0.304
लखनऊ सुपर जायंट्स 13 08 05 00 00 16 +0.262
दिल्ली कॅपिटल्स 13 07 06 00 00 14 -0.255
राॅयल्स बंगळुरू चॅलेंजर्स 13 07 06 00 00 14 +0.323
कोलकाता नाइट रायडर्स 13 06 07 00 00 12 -0.160
पंजाब किंग्ज 13 06 07 00 00 12 0.043
सनरायझर्स हैदराबाद 12 05 07 00 00 10 -0.270
चेन्नई सुपरकिंग्ज 13 04 09 00 00 08 -0.206
मुुंबई इंडियन्स 12 03 09 00 00 06 -0.613

बातम्या आणखी आहेत...