आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोंमध्ये पाहा IPL डबल हेडरचा रोमांच:चहलने सीझनमधील पहिली विकेट घेतली, पत्नी धनश्रीचे डोळे पाणावले, दोन्ही सामन्यात 16-16 षटकार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी IPL 2021 सीझनचा पहिला डबल हेडर म्हणजे एकाच दिवसात दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या चॅलेंजेस बंगळुरूने इऑन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सचा 38 धावांनी पराभव केला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला 6 विकेटने हरवले.

बंगळुरू टीमचा स्पिनर यजुवेंद्र चहलने सीझनमधील पहिली विकेट या सामन्यात घेतली. या दरम्यान चहलची पत्नी धनश्री भावुक झालेली दिसली. तिचे डोळे पाणावले होते. सीझनचा तिसरा सामना खेळत असलेल्या चहलने 2 विकेट घेतल्या. सामना पाहताना धनश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सीझनच्या पहिल्याचा डबल हेडरमध्ये एक विशेष संयोगही पाहण्यास मिळाला. दोन्ही सामन्यात 16-16 षटकार लागले.

बंगळुरूचा फलंदाज मॅक्सवेलने 48 बॉलवर 78 धावा केल्या. आयपीएलमध्ये हे त्याचे 8 वे अर्धशतक झाले.
बंगळुरूचा फलंदाज मॅक्सवेलने 48 बॉलवर 78 धावा केल्या. आयपीएलमध्ये हे त्याचे 8 वे अर्धशतक झाले.
डिव्हिलियर्सने 34 बॉलमध्ये 76 धावा काढल्या. आयपीएलमध्ये हे त्याचे 39 वे अर्धशतक झाले.
डिव्हिलियर्सने 34 बॉलमध्ये 76 धावा काढल्या. आयपीएलमध्ये हे त्याचे 39 वे अर्धशतक झाले.
वरुण चक्रवर्ती टीम इंडियासाठी फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला परंतु RCB विरुद्ध त्याने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या.
वरुण चक्रवर्ती टीम इंडियासाठी फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला परंतु RCB विरुद्ध त्याने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या.
कोलकाता टीमला विजय करण्याच्या प्रयत्नात आंद्रे रसेल क्लीन बोल्ड झाला.
कोलकाता टीमला विजय करण्याच्या प्रयत्नात आंद्रे रसेल क्लीन बोल्ड झाला.
वरुणच्या बॉलवर राहुल त्रिपाठीचे विराट कोहलीचा उत्तम झेल घेतला.
वरुणच्या बॉलवर राहुल त्रिपाठीचे विराट कोहलीचा उत्तम झेल घेतला.
राहुल रविवारी 29 वर्षांचा झाला. या निमित्ताने त्याने 51 बॉलवर 61 धावा काढल्या परंतु संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
राहुल रविवारी 29 वर्षांचा झाला. या निमित्ताने त्याने 51 बॉलवर 61 धावा काढल्या परंतु संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
शिखर धवनने 49 बॉलवर 92 धाव केल्या. आयपीएलमध्ये हे त्याचे 43 वे अर्धशतक झाले.
शिखर धवनने 49 बॉलवर 92 धाव केल्या. आयपीएलमध्ये हे त्याचे 43 वे अर्धशतक झाले.
पृथ्वी शॉ ने 17 बॉलवर 32 धावा केल्या.
पृथ्वी शॉ ने 17 बॉलवर 32 धावा केल्या.
बातम्या आणखी आहेत...