आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Rajasthan Needs Victory For Play offs; Today's Match Against Punjab, Punjab Rajasthan Match In Mumbai; Q. Suffering 3.30 P.m.

आयपीएल 2022:राजस्थानला प्ले ऑफसाठी विजय आवश्यक; पंजाबविरुद्ध आज सामना, -पंजाब-राजस्थान सामना मुंबईत; प्र. दु. 3.30 वा.

मुंबई/पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमध्ये सॅमसनच्या राजस्थान संघाला शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मयंक अग्रवालच्या पंजाब किंग्ज टीमच्या अाव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गत उपविजेत्या कोलकाता संघाचा सामना पुण्याच्या एमसीए मैदानावर लखनऊ सुपरजांयट्सशी होणार आहे. लखनऊ संघाचा कर्णधार लाेकेश राहुल सध्या फाॅर्मात आहे. त्यामुळे आता टीमची नजर आठव्या विजयाकडे लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...