आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:डिव्हिलियर्सची पत्नी डेनियल आणि चहलची पत्नी RCB साठी ठरल्या लकी चार्म

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

IPL 2021 सीझनमधील 16 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने राजस्थान रॉयल्सचा 10 विकेटने पराभव केला. डिव्हिलियर्सची पत्नी डेनियल डिव्हिलियर्स आणि यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. या दोघीही आपल्या टीमसाठी लकी चार्म ठरल्या.

RCB टीमचा बॉलर मोहम्मद सिराजने बटलरला क्लीन बोल्ड केले. सिराजने या सामन्यात 3 विकेट घेतल्या.
RCB टीमचा बॉलर मोहम्मद सिराजने बटलरला क्लीन बोल्ड केले. सिराजने या सामन्यात 3 विकेट घेतल्या.
RR चा कर्णधार संजू सॅमसन सलग तिसऱ्या सामन्यात फ्लॉप ठरला. 21 धावांवर बाद झाला.
RR चा कर्णधार संजू सॅमसन सलग तिसऱ्या सामन्यात फ्लॉप ठरला. 21 धावांवर बाद झाला.
मॅच दरम्यान अप्पर कट मारताना रियन पराग.
मॅच दरम्यान अप्पर कट मारताना रियन पराग.
शिवम दुबेने 32 बॉलवर 46 धावा केल्या.
शिवम दुबेने 32 बॉलवर 46 धावा केल्या.
काेहली आणि पडिक्कलने संघाच्या विजयासाठी अभेद्य १८१ धावांच्या भागीदारीची सलामी दिली.
काेहली आणि पडिक्कलने संघाच्या विजयासाठी अभेद्य १८१ धावांच्या भागीदारीची सलामी दिली.
IPL मध्ये देवदत्त पडिक्कलने आपले शतक पूर्ण केले.
IPL मध्ये देवदत्त पडिक्कलने आपले शतक पूर्ण केले.
IPL मध्ये 40वे अर्धशतक आणि 6000 धावा पूर्ण केल्यानंतर विराट कोहली आनंदी दिसत होता.
IPL मध्ये 40वे अर्धशतक आणि 6000 धावा पूर्ण केल्यानंतर विराट कोहली आनंदी दिसत होता.
बातम्या आणखी आहेत...