आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPl 2022:रसेल, कमिन्सने उडवला मुंबईचा धुव्वा; बुमराहची खेळी ठरली व्यर्थ, कोलकाता 52 धावांनी विजयी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑंद्रे रसेल (२/२२) ऑणि पॅट कमिन्सच्या (३/२२) सर्वोत्तम गोलंदाजीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्स संघाने ऑयपीएलमध्ये सोमवारी पाचवा विजय संपादन केला. श्रेयसच्या नेतृत्वाखाली गत उपविजेत्या कोलकाता संघाने ऑपल्या १२ व्या सामन्यात पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला. कोलकाता संघाने १७.३ षटकांत ५२ धावांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने ९ गड्यांच्या मोबदल्यात मुंबईसमोर विजयासाठी १६६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबई संघाने १७.३ षटकांत अवघ्या ११३ धावांत गाशा गुंडाळला.

यासह मुंबईचा विजयी हॅट््ट्रिकचा प्रयत्न अपयशी ठरला. टीमला नवव्या पराभवाला सामोरे जावे लागले. ईशान किशनने (५१) दिलेली एकाकी झंुज ऑणि बुमराहची (५/१०) खेळी व्यर्थ ठरली.

बुमराहची सर्वोत्तम गोलंदाजी
मुंबईच्या फाॅर्मात असलेल्या गोलंदाज जसप्रीत बुमराहने यंदाच्या सत्रातील सर्वोत्तम खेळी नोंदवली. त्याने चार षटकांत १० धावा देत पाच बळी घेतले. यात एका निर्धाव षटकाचा समावेश ऑहे. त्याला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात ऑले.

धावफलक, नाणेफेक मुंबई (गोलंदाजी) कोलकाता नाइट रायडर्स धावा चेंडू ४ ६ व्यंकटेश झे. सॅम्स गो.कार्तिकेय ४३ २४ ०३ ४ अजिंक्य रहाणे त्रि.गो. कार्तिकेय २५ २४ ०३ ० नितिश झे.इशान गो. बुमराह ४३ २६ ०३ ४ श्रेयस झे.इशान गो. अश्विन ०६ ०८ ०१ ० रसेल झे.पाेलार्ड गो. बुमराह ०९ ०५ ०० १ रिंकू सिंग नाबाद २३ १९ ०२ १ जॅकसन झे.सॅम्स गो. बुमराह ०५ ०७ ०० ० कमिन्स झे.तिलक गो. बुमराह ०० ०२ ०० ० सुनील नरेन झे.गो. बुमराह ०० ०१ ०० ० साऊथी झे. पाेलार्ड गो. सॅम्स ०० ०४ ०० ० वरुण चक्रवर्थी नाबाद ०० ०० ०० ० अवांतर : ११, एकूण : २० षटकांत ९ बाद १६५ धावा. गडी बाद क्रम : १-६०, २-८७, ३-१२३, ४-१३६, ५-१३९, ६-१५६, ७-१५६, ८-१५६, ९-१६४ गोलंदाजी : डॅनियल सॅम्स ४-०-२६-१, एम. अश्विन ४-०-३५-१, जसप्रीत बुमराह ४-१-१०-५, रिले मेडरिथ ३-०-३५-०, कार्तिकेय ३-०-३२-२, पाेलार्ड २-०-२६-०. मुंबई इंडियन्स धावा चेंडू ४ ६ इशान झे. रिंकु गो. कमिन्स ५१ ४३ ०५ १ राेहित झे. जॅकसन गो. साउथी ०२ ०६ ०० ० तिलक वर्मा झे.राणा गो. रसेल ०६ ०५ ०१ ० रमनदीप झे.राणा गो. रसेल १२ १६ ०० ० डेव्हिड झे. रहाणे गो. वरुण १३ ०९ ०३ ० केराेन पाेलार्ड धावबाद १५ १६ ०० १ सॅम्स झे.जॅकसन गो. कमिन्स ०१ ०२ ०० ० अश्विन झे.वरुण गो. कमिन्स ०० ०२ ०० ० कुमार कार्तिकेय धावबाद ०३ ०५ ०० ० जसप्रीत बुमराह धावबाद ०० ०० ०० ० मेरेडिथ नाबाद ०० ०१ ०० ० अवांतर : १०, एकूण : १७.३ षटकांत सर्वबाद ११३ धावा. गडी बाद क्रम : १-२, २-३२, ३-६९, ४-८३, ५-१००, ६-१०२, ७-१०२, ८-११२, ९-११३, १०-११३. गोलंदाजी : टीम साउथी ३-०-१०-१, पॅट कमिन्स ४-०-२२-३, ऑंद्रे रसेल २.३-०-२२-२, सुनील नरेन ४-०-२१-०, वरुण चक्रवर्थी ३-०-२२-१, व्यंकटेश अय्यर १-०-८-०. सामनावीर : जसप्रीत बुमराह

बातम्या आणखी आहेत...