आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल VIDEO:शिखर धवनने शेअर केला प्रीती झिंटासोबतचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटर शिखर धवनने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रीती झिंटासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शिखर अभिनेत्रीसोबत वर्कआउट करताना दिसत आहे. क्रिकेटरने पोस्ट शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "प्रीती झिंटासोबत एक उत्तम जिम सेशन." शिखर हा प्रीती झिंटाच्या पंजाब सुपर किंग्ज संघाचा सलामीवीर आहे. प्रीतीने शिखरला IPL मेगा ऑक्‍शन मध्ये 8.25 कोटींना खरेदी केले. IPL 2022 मधील टॉप 5 फलंदाजांच्या यादीत धवनचा समावेश आहे. पाहुया व्हिडिओ ...

बातम्या आणखी आहेत...