आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हार्दिक नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर है मै':टीम इंडियाच्या विजयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेरच्या षटकापर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या टी-२० सामन्यात अखेर टीम इंडियाने पाकिस्तान संघाला धूळ चारली. आशिया चषकातील या टी-20 सामन्याकडे दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते.

त्यामुळेच मैदानाबरोबरच सोशल मीडियावरही चाहत्यांमध्ये एक सामना रंगला असलेला असतो. रविवारी भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतात विजयाचा जल्लोष तर झालाच. पण सोशल मीडियावरही अक्षरश: मीम्सचा पाऊस पडला.

अखेरच्या षटकात विजयाचा षटकार लगावत भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर तसेच भारताचा विजय व पाकिस्तानचा पराभव यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. पाहूयात त्यापैकी काही मीम्स.

बातम्या आणखी आहेत...