आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी:ऑस्ट्रेलिया-आफ्रिका कसाेटी आजपासून, ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेत 2 -0 ने विजयी आघाडी

सिडनीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान ऑस्ट्रेलिया संघाला माेहीम अबाधित ठेवत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी हॅटट्रिक साजरी करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या शेवटच्या कसाेटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात हाेत आहे. सध्या यजमान ऑस्ट्रेलिया संघाने या तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. सलगच्या दाेन विजयांच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाला ही मालिका आपल्या नावे करता आलीे. आता यजमान संघ पाहुण्या आफ्रिकेला सलग तिसऱ्या कसाेटीत धूळ चारण्यासाठी उत्सुक आहे. यातून ऑस्ट्रेलियाला आपल्या नावे २००६ नंतर आफ्रिकेविरुद्ध मालिका ३-० ने जिंकण्याची संधी आहे.

बातम्या आणखी आहेत...