आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनरागमन:टी-20 वर्ल्डकपसाठी बेन स्टोक्सचे संघात पुनरागमन

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीवीर जेसन रॉयला खराब फॉर्ममुळे टी-२० विश्वचषकासाठी इंग्लंड संघात स्थान देण्यात आले नाही. मात्र, कसोटीचा कर्णधार बेन स्टोक्सने मार्च २०२१ नंतर पहिल्यांदाच संघात वापसी केली आहे. मार्चमध्ये वेस्ट इंडीजच्या कसोटी दौऱ्यानंतर न खेळणारा जलद गोलंदाज मार्क वूड आणि क्रिस व्होक्सही संघात परतला आहे. इंग्लिश संघ या महिन्याच्या अखेरीस सात सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करेल. या दोऱ्यासाठी १९ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली. यात ५ अनकॅप्ड खेळाडू विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, टॉम हेल्म, ल्यूक वूड आणि ओली स्टोन यांना स्थान मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...