आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:ब्रिस्बेन हिट पाचव्या विजयासह दुसऱ्या स्थानावर; सिडनी थंडरचा पराभव

हाेबार्टएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्बेन हिट संघाने आपली लय कायम ठेवताना शुक्रवारी महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये पाचवा विजय साजरा केला. यासह हिट संघाला गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी धडक मारता आली. ब्रिस्बेन हिट संघाने आठव्या सामन्यामध्ये सिडनी थंडरला धूळ चारली. हिट संघाने १४ धावांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हिट संघाने ३ बाद १६३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात सिडनी थंडर संघाला ९ गड्यांच्या माेबदल्यामध्ये १४९ धावांपर्यंत मजल मारता आली.

बातम्या आणखी आहेत...