आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर:येत्या 27 मेपासून छत्रपती शिवराय राज्य कुस्ती स्पर्धा

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या २७ मेपासून अहमदनगर येथील वाडिया पार्क स्टेडियममध्ये छत्रपती शिवराय राज्यस्तरीय निमंत्रित कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा २७, २८ व २९ मे रोजी आयोजित करण्यात आली. विजेत्याला चांदीच्या गदेसह साडेसोळा लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महिला मल्लांच्याही स्वतंत्र कुस्त्यांचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, अहमदनगर जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने व सहकार्याने आणि किरण काळे यूथ फाउंडेशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली.

बातम्या आणखी आहेत...